जळगांव
सतपंथ स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती प्रकल्पास आदिवासी विभागाचे सहआयुक्त कपिल पवार व उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार यांची भेट, *विद्यार्थ्यांना भेट दिली ३१००० हजार रुपये किमतीची पुस्तके-एका अधिकाऱ्याची आदर्श कृती
![]()
सतपंथ स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती प्रकल्पास आदिवासी विभागाचे सहआयुक्त कपिल पवार व उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार यांची भेट *विद्यार्थ्यांना भेट दिली ३१००० हजार रुपये किमतीची पुस्तके-एका अधिकाऱ्याची आदर्श कृती जळगाव : सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट आणि नोबेल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या “सतपंथ शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा प्रकल्पाला” नुकतीच नाशिक विभागाचे आदिवासी विकास विभागाचे सहआयुक्त […]
कवी मनोहर आंधळे यांच्या कवितेचा इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकात समावेश.*
![]()
*कवी मनोहर आंधळे यांच्या कवितेचा इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकात समावेश.* चाळीसगाव येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा चाळीसगावचे कार्याध्यक्ष कवी-मनोहर ना.आंधळे यांच्या *जिंकू आम्ही लढाई* या बालकवितेचा महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे,*बालभारती* तर्फे इयत्ता चौथी (इंग्रजी माध्यम शाळा) या वर्गासाठी शैक्षणिक वर्ष सन २०२६-२७ पासूनच्या नवीन अभ्यासक्रम पाठ्यपुस्तक “शिकू […]
राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेत ए. टी. झांबरे विद्यालयाच्या विद्यार्थिनीची दमदार कामगिरी; काव्या फेगडे राज्यात द्वितीय
![]()
राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेत ए. टी. झांबरे विद्यालयाच्या विद्यार्थिनीची दमदार कामगिरी; काव्या फेगडे राज्यात द्वितीय जळगाव : के. सी. ई. सोसायटी, जळगाव संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनी कु. काव्या आनंद फेगडे हिने आपल्या उत्कृष्ट वक्तृत्व कौशल्याच्या जोरावर राज्यस्तरावर उल्लेखनीय यश संपादन करत विद्यालयाचा मान उंचावला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक […]
फैजपुर परिसरात माती नमुने संकलित; पीक नियोजनासाठी उपयुक्त ठरणार अहवाल
![]()
माती नमुना संकलन मोहीमेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद प्रतिनिधी, [फैजपुर डॉ.उल्हास पाटील कॉलेज ऑफ कृषी विद्यालय विभागाच्या वतीने [फैजपुर] येथे माती नमुना संकलन मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेद्वारे शेतजमिनीतील मातीचे नमुने गोळा करून त्यांची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात येणार आहे. तपासणी अहवालाच्या आधारे शेतकऱ्यांना योग्य खत व्यवस्थापन व पीक नियोजनाबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. यावेळी कृषी सहाय्यक […]
पर्यावरण दिनानिमित्त ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात वृक्षारोपण
![]()
पर्यावरण दिनानिमित्त ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात वृक्षारोपण जळगाव दि०५/०६/२०२६ : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून के. सी. ई. सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. पर्यावरण संवर्धनाची जाणीव समाजात रुजावी, विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम निर्माण व्हावे आणि पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारावी या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले […]
अनोरे गावात द्वितीय सत्यशोधक पद्धतीने दशपिंड व गंधमुक्ती कार्यक्रम !… जाती – जातीत विभागून महापुरुषांच्या विचारांची माती करू नका : पी डी पाटील ( जिल्हाध्यक्ष सत्यशोधक समाज संघ ) अनोरे गावात यापुढे सर्व विधी सत्यशोधक पद्धतीने होणार : हरी महाजन ( माळी समाजाध्यक्ष ]
![]()
अनोरे गावात द्वितीय सत्यशोधक पद्धतीने दशपिंड व गंधमुक्ती कार्यक्रम !… जाती – जातीत विभागून महापुरुषांच्या विचारांची माती करू नका : पी डी पाटील ( जिल्हाध्यक्ष सत्यशोधक समाज संघ ) अनोरे गावात यापुढे सर्व विधी सत्यशोधक पद्धतीने होणार : हरी महाजन ( माळी समाजाध्यक्ष ] धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव – ८ जुन […]
अनोरे गावात प्रथमच सत्यशोधक पद्धतीने दशपिंड व गंधमुक्ती कार्यक्रम !… बहुजन समाजाने अंधश्रद्धा व कर्मकांडापासून मुक्त व्हावे : पी डी पाटील ( जिल्हाध्यक्ष सत्यशोधक समाज संघ ) भामरे परिवाराचे क्रांतिकारी पाऊल : आबासाहेब राजेंद्र वाघ [ जिल्हाध्यक्ष – माहिती अधिकार ( आर टी आय ) ]
![]()
अनोरे गावात प्रथमच सत्यशोधक पद्धतीने दशपिंड व गंधमुक्ती कार्यक्रम !… बहुजन समाजाने अंधश्रद्धा व कर्मकांडापासून मुक्त व्हावे : पी डी पाटील ( जिल्हाध्यक्ष सत्यशोधक समाज संघ ) भामरे परिवाराचे क्रांतिकारी पाऊल : आबासाहेब राजेंद्र वाघ [ जिल्हाध्यक्ष – माहिती अधिकार ( आर टी आय ) ] धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव – […]
‘अस्मिता खेलो इंडिया वूमेन्स सायकलिंग लीग’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; वर्ल्ड सायकल डे निमित्त जळगावात रंगली थरारक सायकल स्पर्धा
![]()
‘अस्मिता खेलो इंडिया वूमेन्स सायकलिंग लीग’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; वर्ल्ड सायकल डे निमित्त जळगावात रंगली थरारक सायकल स्पर्धा 56 महिला सायकलपटूंचा सहभाग; विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव जळगाव (प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या ‘खेलो इंडिया’ उपक्रमांतर्गत तसेच सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया, सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि सायकलिंग असोसिएशन ऑफ जळगाव जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘अस्मिता खेलो इंडिया […]
धरणगांव शहरात शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा !.. , काँ.गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता ? ” या १०० पुस्तकाचे वितरण !…
![]()
धरणगांव शहरात शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा !.. काँ.गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता ? ” या १०० पुस्तकाचे वितरण !… धरणगाव प्रतिनिधी : पी डी पाटील धरणगांव : धरणगाव शहरात संविधान जागर अभियान व सत्यशोधक समाज संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ६ जुन शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील […]
ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात ताण-तणाव व्यवस्थापन विषयक मार्गदर्शक कार्यशाळा संपन्न
![]()
ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात ताण-तणाव व्यवस्थापन विषयक मार्गदर्शक कार्यशाळा संपन्न जळगाव दि. ०६/०६/२०२६: के. सी. ई. सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे ब्रह्मकुमारीज ईश्वरीय विश्व विद्यालय, माउंट आबू यांच्या वैज्ञानिक आणि अभियंता शाखेमार्फत “इकोकेअर अँड डिझास्टर मॅनेजमेंट” अंतर्गत ताण-तणाव व्यवस्थापन या विषयावरील विशेष मार्गदर्शक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांसह शिक्षक व […]

