जळगांव
*ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त दिंडी, पालखी, रिंगण व कीर्तनाचा भक्तिमय सोहळा*
![]()
*ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त दिंडी, पालखी, रिंगण व कीर्तनाचा भक्तिमय सोहळा* जळगाव दि. २४/०७/२०२६ : के. सी. ई. सोसायटी जळगाव संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त विद्यार्थी व शिक्षकांच्या उत्स्फूर्त सहभागातून दिंडी, हरिपाठ, अभंग गायन, भक्तिगीत गायन, पालखी सोहळा, रिंगण व कीर्तन अशा विविध धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांनी […]
विठ्ठल… विठ्ठल…’ नामघोषात जि. प. शाळा सोनवल त. बो येथील शालेय दिंडी उत्साहात; SIR मॅपिंगसाठी ग्रामस्थांना आवाहन
![]()
विठ्ठल… विठ्ठल…’ नामघोषात जि. प. शाळा सोनवल त. बो येथील शालेय दिंडी उत्साहात; SIR मॅपिंगसाठी ग्रामस्थांना आवाहन सोनवल त. बो (प्रतिनिधी) : आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने जि. प. शाळा सोनवल त. बो येथे विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी संस्कृतीचे दर्शन घडविणारी शालेय दिंडी मोठ्या भक्तिमय वातावरणात काढली. टाळ-मृदंगाच्या निनादात आणि “विठ्ठल… विठ्ठल… जय हरी विठ्ठल…” या अखंड […]
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर NSUI आक्रमक; आंदोलनाच्या पूर्वतयारीला सुरुवात , वस्तीगृह, मेस, शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक अडचणींवर काँग्रेस भवनात बैठक; न्याय्य हक्कांसाठी लोकशाही मार्गाने लढा देण्याचा निर्धार
![]()
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर NSUI आक्रमक; आंदोलनाच्या पूर्वतयारीला सुरुवात वस्तीगृह, मेस, शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक अडचणींवर काँग्रेस भवनात बैठक; न्याय्य हक्कांसाठी लोकशाही मार्गाने लढा देण्याचा निर्धार जळगाव प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संबंधित विद्यार्थ्यांच्या विविध समस्या आणि प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय विद्यार्थी संघटना (NSUI) च्या वतीने जळगाव येथील काँग्रेस भवनात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. […]
राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ जळगावात काँग्रेस आक्रमक; मोदींच्या पुतळ्याचे दहन, केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी , विद्यार्थ्यांवरील कथित कारवाई, राहुल गांधी यांची अटक आणि वाढत्या लोकशाही प्रश्नांवर काँग्रेसचा संताप
![]()
राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ जळगावात काँग्रेस आक्रमक; मोदींच्या पुतळ्याचे दहन, केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी विद्यार्थ्यांवरील कथित कारवाई, राहुल गांधी यांची अटक आणि वाढत्या लोकशाही प्रश्नांवर काँग्रेसचा संताप जळगाव प्रतिनिधी दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवरील कथित पोलिस कारवाईच्या निषेधार्थ आंदोलन करणारे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जळगावात तीव्र […]
इंदिरा गांधी विद्यालयाची गौरवशाली झेप; प्रथमच उपमुख्याध्यापक पदाला मंजुरी, अनिल पाटील उपमुख्याध्यापक तर भारती पाटील पर्यवेक्षीका
![]()
इंदिरा गांधी विद्यालयाची गौरवशाली झेप; प्रथमच उपमुख्याध्यापक पदाला मंजुरी, अनिल पाटील उपमुख्याध्यापक तर भारती पाटील पर्यवेक्षीका धरणगाव प्रतिनिधी इंदिरा गांधी माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाने आपल्या शैक्षणिक वाटचालीत आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. विद्यालयाच्या सातत्यपूर्ण संख्यात्मक व गुणात्मक प्रगतीची दखल घेत सन २०२५-२६ च्या संचमान्यतेनुसार प्रथमच उपमुख्याध्यापक पदाला मंजुरी मिळाली आहे. या पदावर ज्येष्ठ व […]
भारतीय नौदलात मेडिकल असिस्टंट पदावर निवड; पूर्वेश माळी यांचा महाकाल गृपकडून सत्कार
![]()
भारतीय नौदलात मेडिकल असिस्टंट पदावर निवड; पूर्वेश माळी यांचा महाकाल गृपकडून सत्कार लासूर, ता. चोपडा (प्रतिनिधी) : लासूर येथील मा.श्री. गुणवंत सिताराम माळी यांचे सुपुत्र चि. पूर्वेश गुणवंत माळी यांची भारतीय नौदलात (Indian Navy) मेडिकल असिस्टंट पदावर निवड झाल्याबद्दल महाकाल गृप, लासूर यांच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. पूर्वेश माळी यांनी अथक परिश्रम, जिद्द […]
गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला रोटरीची साथ; वह्यावाटप व पदग्रहण सोहळा उत्साहात
![]()
*ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप; रोटरी इंट्रॅक्ट क्लबच्या नव्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा* जळगाव दि. १७/०७/२०२६ : के. सी. ई. सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे रोटरी क्लब जळगाव तसेच रोटरी इंट्रॅक्ट क्लब जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू व होतकरू वीस विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला […]
म्युनिसिपल हायस्कूल, भुसावळ येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी श्रद्धाभावाने विनम्र अभिवादन कार्यक्रम संपन्न.
![]()
म्युनिसिपल हायस्कूल, भुसावळ येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी श्रद्धाभावाने विनम्र अभिवादन कार्यक्रम संपन्न. शिक्षण, समानता, बंधुता आणि मानवतेची मूल्ये जपणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.” – व्ही.पी. सुलताने. भुसावळ : म्युनिसिपल हायस्कूल, भुसावळ येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी श्रद्धाभावाने अभिवादन कार्यक्रम संपन्न कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. व्ही. पी. सुलताने हे होते. यावेळी […]
महात्मा फुले हायस्कूलमध्ये साहित्यरत्नास अभिवादन !… ▪️पालक-शिक्षक व माता – पालक शिक्षक संघाच्या नव्या कार्यकारिणीची बिनविरोध निवड !
![]()
महात्मा फुले हायस्कूलमध्ये साहित्यरत्नास अभिवादन !… ▪️पालक-शिक्षक व माता – पालक शिक्षक संघाच्या नव्या कार्यकारिणीची बिनविरोध निवड ! धरणगाव प्रतिनिधी – धरणगाव : येथील सुवर्णमहोत्सवी महात्मा फुले हायस्कूलमध्ये साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम तसेच पालक-शिक्षक सहविचार सभा संपन्न झाली. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक, साहित्यिक व लोकजागृतीच्या कार्याला अभिवादन करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण […]
मोबाईलपासून चार वर्षे दूर, सातत्यपूर्ण अभ्यास अन् आत्मशिस्तीच्या बळावर सई देसलेची नीटमध्ये जिल्ह्यात प्रथम झेप नीटमध्ये ६७१ गुण; देशात ४६३ वा क्रमांक, एम्समध्ये प्रवेशाचा मार्ग सुकर
![]()
मोबाईलपासून चार वर्षे दूर, सातत्यपूर्ण अभ्यास अन् आत्मशिस्तीच्या बळावर सई देसलेची नीटमध्ये जिल्ह्यात प्रथम झेप नीटमध्ये ६७१ गुण; देशात ४६३ वा क्रमांक, एम्समध्ये प्रवेशाचा मार्ग सुकर जळगाव : प्रतिनिधी “शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी,” असे संतांनी सांगितले आहे. घरातील उत्तम संस्कार, अभ्यासाला पोषक वातावरण, पालकांचे योग्य मार्गदर्शन आणि विद्यार्थ्याची जिद्द यांचा सुंदर संगम घडला, तर […]

