09 Mar, 2026

जिल्हा पत्रकार दिनानिमित्त जळगावात भव्य पत्रकार मेळावा, ६ जानेवारीला व्याख्यान, सर्वसाधारण सभा, आरोग्य व रक्तदान शिबिरांचे आयोजन

Loading

जिल्हा पत्रकार दिनानिमित्त जळगावात भव्य पत्रकार मेळावा ६ जानेवारीला व्याख्यान, सर्वसाधारण सभा, आरोग्य व रक्तदान शिबिरांचे आयोजन अमळनेर प्रतिनिधी जळगाव जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त मंगळवार, दि. ६ जानेवारी २०२६ रोजी जिल्ह्यातील तमाम पत्रकार बांधवांसाठी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सकाळी ११.०० वाजता जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यालयात सुरू होणार असून, […]

1 min read

ए.टी. झांबरे विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त ‘प्रसंग सादरीकरण’ स्पर्धा

Loading

ए.टी. झांबरे विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त ‘प्रसंग सादरीकरण’ स्पर्धा जळगाव: ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात ३ जानेवारी २०२६ रोजी सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित ‘प्रसंग सादरीकरण’ स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईंच्या जीवनावरील विविध प्रसंग सादर केले. या स्पर्धेत अनुश्री चौधरी हिने उत्कृष्ट सादरीकरण करत प्रथम क्रमांक पटकावला. मानवी पाटील हिने द्वितीय, तर स्वरा कुलकर्णी हिने […]

1 min read

व्हॉईस ऑफ मीडियाची भडगाव तालुका नूतन कार्यकारणी नुकतीच जाहीर; भडगाव तालुकाध्यक्ष पदी विलास पाटील तर शहराध्यक्ष पदी संजीव शेवाळे यांची नियुक्ती

Loading

व्हॉईस ऑफ मीडियाची भडगाव तालुका नूतन कार्यकारणी नुकतीच जाहीर; भडगाव तालुकाध्यक्ष पदी विलास पाटील तर शहराध्यक्ष पदी संजीव शेवाळे यांची नियुक्ती भडगाव प्रतिनिधी – व्हॉईस ऑफ मीडियाची भडगाव तालुका नूतन कार्यकारणी बैठक सर्व पत्रकार पदाधिकारी व सदस्यांच्या उपस्थितीत साईबाबा मंदिर बाळद रोड, भडगाव येथे संपन्न झाली. या बैठकीत सर्वानुमते भडगाव तालुका नूतन कार्यकारीणी जाहीर करण्यात […]

1 min read

किसान सप्ताहात पळसखेडेत स्वच्छतेचा जागर डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे स्वच्छता अभियान व साने गुरुजी जयंती उत्साहात साजरी

Loading

   किसान सप्ताहात पळसखेडेत स्वच्छतेचा जागर डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे स्वच्छता अभियान व साने गुरुजी जयंती उत्साहात साजरी पळसखेडे  प्रतिनिधी : किसान सप्ताहाच्या निमित्ताने दि. २४ डिसेंबर २०२५ रोजी पळसखेडे (मिराचे) येथे डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव येथील विद्यार्थ्यांमार्फत भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले. गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा संदेश देणारी ही […]

1 min read

माळी समाजासाठी शिवसेनेत नवा नेतृत्वाचा अध्याय शालिग्राम मालकर यांची शिवसेनेच्या माळी क्रांती सेनेच्या प्रदेश उपाध्यक्ष व उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड

Loading

माळी समाजासाठी शिवसेनेत नवा नेतृत्वाचा अध्याय शालिग्राम मालकर यांची शिवसेनेच्या माळी क्रांती सेनेच्या प्रदेश उपाध्यक्ष व उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड पिंपळगाव हरेश्वर (ता. पाचोरा) येथील सामाजिक व राजकीय क्षेत्रात गेली २५ वर्षे सातत्यपूर्ण कार्यरत असलेले शालिग्राम ओंकार मालकर यांची शिवसेनेच्या माळी क्रांती सेनेच्या प्रदेश उपाध्यक्ष तसेच उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली आहे. माळी […]

1 min read

आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत ‘जळगाव प्रवासी सुरक्षा नोंदणी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी बैठक संपन्न*

Loading

*आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत ‘जळगाव प्रवासी सुरक्षा नोंदणी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी बैठक संपन्न* जळगाव, दिनांक 1 जानेवारी,2026 (जिमाका वृत्तसेवा): जळगाव जिल्ह्यातील नागरिक वैयक्तिक कामे, देवदर्शन, पर्यटन, नोकरी वा शिक्षणासाठी जिल्ह्याबाहेर, राज्याबाहेर तसेच देशाबाहेर प्रवास करतात. अशा प्रवासादरम्यान अपघात, पूर, भूकंप, वादळ यासारख्या नैसर्गिक आपत्ती किंवा दहशतवादी हल्ले, अन्य अप्रिय घटनांमध्ये अडकण्याच्या घटना मागील काळात घडल्या आहेत. या […]

1 min read

संभाजीनगर येथे सत्यशोधक समाजाचे ४३ वे राज्य अधिवेशन*

Loading

संभाजीनगर येथे सत्यशोधक समाजाचे ४३ वे राज्य अधिवेशन* सत्यशोधक समाज संघ आयोजित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब संयुक्त जयंती व ज्येष्ठ सत्यशोधक डॉ.बाबा आढाव यांच्या स्मृतीनिमित्त सत्यशोधक समाजाचे ४३ वे राज्य अधिवेशन दिनांक ३ व ४ जानेवारी २०२६ रोजी छत्रपती संभाजी नगर येथील महंत ज्ञानगिरी बुवा नगरी, संत एकनाथ नाट्य मंदिर, उस्मानपुरा येथे […]

1 min read

४३ व्या राज्य अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लहान माळीवाड्यात सत्यशोधक समाज संघाची उत्स्फूर्त बैठक”

Loading

“४३ व्या राज्य अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लहान माळीवाड्यात सत्यशोधक समाज संघाची उत्स्फूर्त बैठक” धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव : शहरातील लहान माळीवाडा समाज मढीमध्ये सत्यशोधक समाज संघाची बैठक संपन्न झाली. प्रास्ताविक सत्यशोधक समाज संघाचे प्रचारक आबासाहेब राजेंद्र वाघ यांनी केले. सभेच्या अध्यक्षस्थानी माळी समाजाध्यक्ष रामकृष्ण महाजन होते. याप्रसंगी सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी […]

1 min read

जळगाव जिल्ह्यात एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी सर्वेक्षण समन्वय बैठक संपन्न* *जिल्ह्यात एकूण १ लाख २२ हजार ६३ एकल महिला असल्याचे प्राथमिक सर्वेक्षणातून आले समोर*

Loading

*जळगाव जिल्ह्यात एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी सर्वेक्षण समन्वय बैठक संपन्न* *जिल्ह्यात एकूण १ लाख २२ हजार ६३ एकल महिला असल्याचे प्राथमिक सर्वेक्षणातून आले समोर* *जळगाव, दि. 31 डिसेंबर 2025 (जिमाका):* जळगाव जिल्ह्यातील एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक व प्रशासकीय सक्षमीकरणाच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनामार्फत सर्वसमावेशक, वस्तुनिष्ठ व धोरणात्मक सर्वेक्षण राबविण्यात येत असून, या सर्वेक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी रोहन […]

1 min read

गोपी गोल्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये किशोरवयीन मुलांसाठी योग शिबिर

Loading

गोपी गोल्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये किशोरवयीन मुलांसाठी योग शिबिर (कृष्णा अरुण महाजन, एरंडोल तालुका प्रतिनिधी) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत योगशास्त्र विभागाच्या प्रथमवर्ष ,द्वितीय सत्राच्या अभ्यासक्रमांतर्गत , विद्यार्थ्यांमार्फत गोपी गोल्ड इंग्लिश मीडियम स्कूल, एरंडोल मध्ये किशोरवयीन मुलां मुलींसाठी योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिराचे उद्घाटन नुकतेच गोपी गोल्ड इंग्लिश मीडियम […]

1 min read