जळगांव
ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात गुणवंतांचा गौरव सोहळा; यशाच्या उत्तुंग भरारीने शैक्षणिक गुणवत्तेचा झेंडा दिमाखात फडकला
![]()
ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात गुणवंतांचा गौरव सोहळा; यशाच्या उत्तुंग भरारीने शैक्षणिक गुणवत्तेचा झेंडा दिमाखात फडकला जळगाव: दि.८/०१/२०२६ येथील ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२४-२५ चा वार्षिक बक्षीस वितरण समारंभ अत्यंत दिमाखदार आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देत त्यांच्या शैक्षणिक व नैतिक प्रगतीचा गौरव करणारा हा सोहळा विद्यालयाच्या गुणवत्तेची […]
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यादरम्यान जळगावात ‘नो फ्लाईंग झोन’ जाहीर*
![]()
*उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यादरम्यान जळगावात ‘नो फ्लाईंग झोन’ जाहीर* जळगाव, दि. ७ (जिमाका) – राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ८ जानेवारी २०२६ रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून जळगाव शहरातील नियोजित कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने संभाव्य धोका लक्षात घेता जळगाव शहरातील कार्यक्रमस्थळ तसेच जळगाव विमानतळ परिसर ‘नो फ्लाईंग झोन’ […]
धरणगावात पत्रकार दिन उत्साहात साजरा ; सत्यशोधक समाज संघाकडून पत्रकारांचा सन्मान
![]()
धरणगावात पत्रकार दिन उत्साहात साजरा ; सत्यशोधक समाज संघाकडून पत्रकारांचा सन्मान धरणगाव प्रतिनिधी- पी डी पाटील सर धरणगाव : शहरातील कुळवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकजवळ आद्य मराठी पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पत्रकार दिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. मराठी भाषेतील पहिले दर्पण नावाचे वृत्तपत्र बाळशास्त्री […]
पत्रकार दिनानिमित्त धरणगाव रोटरी क्लबतर्फे भव्य रोगनिदान व दंत शिबिर उत्साहात संपन्न*
![]()
*पत्रकार दिनानिमित्त धरणगाव रोटरी क्लबतर्फे भव्य रोगनिदान व दंत शिबिर उत्साहात संपन्न* धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगाव : महाराष्ट्रातील व मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र “दर्पण” ६ जानेवारी १८३२ रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले. या ऐतिहासिक दिनाचे औचित्य साधत पत्रकार दिनानिमित्त लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकार बांधवांसह कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी रात्रंदिन […]
“शब्दांची धार बोथट झाली तर लोकशाही हरते!” — पत्रकार दिनी संदीप घोरपडेंचे परखड प्रतिपादन
![]()
“शब्दांची धार बोथट झाली तर लोकशाही हरते!” — पत्रकार दिनी संदीप घोरपडेंचे परखड प्रतिपादन जळगांव प्रतिनिधी : जळगाव जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने आयोजित हीरक महोत्सवी उपक्रमांतर्गत पत्रकार दिनाचे औचित्य साधून विविध सामाजिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात जिल्हा पत्रकार संघाची वार्षिक सभा, पत्रकार बांधवांच्या वतीने रक्तदान शिबिर, सहभोजन तसेच भोजनपूर्व अभ्यासू […]
धरणगावकर झाले ऐतिहासिक अधिवेशनाचे साक्षीदार !…. छ.संभाजीनगर येथील अधिवेशनात मिळाली वैचारिक मेजवानी : पी डी पाटील ( जिल्हाध्यक्ष सत्यशोधक समाज संघ )
![]()
धरणगावकर झाले ऐतिहासिक अधिवेशनाचे साक्षीदार !…. छ.संभाजीनगर येथील अधिवेशनात मिळाली वैचारिक मेजवानी : पी डी पाटील ( जिल्हाध्यक्ष सत्यशोधक समाज संघ ) धरणगाव प्रतिनिधी – धरणगांव – छत्रपती संभाजीनगर येथे संत एकनाथ नाट्यमंदिर येथे ३ व ४ जानेवारी २०२६ रोजी सत्यशोधक समाज संघाचे ४३ वे राज्य अधिवेशन मोठ्या उत्साहात पार पडले. या दोन दिवसाच्या अधिवेशन […]
भगवान गौतम बुद्ध यांनी दिलेला मैत्री व करुणेचा संदेश हाच मानवाच्या उत्कर्षाचा केंद्रबिंदू आहे – पूज्य भिक्खुनी विसुत्ती याना
![]()
भगवान गौतम बुद्ध यांनी दिलेला मैत्री व करुणेचा संदेश हाच मानवाच्या उत्कर्षाचा केंद्रबिंदू आहे – पूज्य भिक्खुनी विसुत्ती याना जळगाव प्रतिनिधी :- आज जगात माणसा माणसात प्रचंड राग , द्वेष , मोह वाढलेला. आहे , माणसा माणसात संघर्ष वाढत आहे , या संघर्षातून विनाश घडत आहे अश्या प्रसंगी प्रत्येक माणसाला माणूस म्हणून सुखाने , शांततेने […]
सरपंच परिषद मुंबईचा जामनेर मेळावा; नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वितरण , सरपंच परिषद मुंबईच्या मेळाव्यात समृद्ध पंचायतराज अभियानावर सखोल मार्गदर्शन
![]()
सरपंच परिषद मुंबईचा जामनेर मेळावा; नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वितरण सरपंच परिषद मुंबईच्या मेळाव्यात समृद्ध पंचायतराज अभियानावर सखोल मार्गदर्शन अमळनेर प्रतिनिधी जामनेर तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, सदस्य व पदाधिकारी यांचा संयुक्त मेळावा सरपंच परिषद मुंबईच्या वतीने जामनेर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्याचे अध्यक्षस्थान सरपंच परिषद मुंबईचे प्रदेशाध्यक्ष श्री. दत्ताभाऊ काकडे यांनी भूषविले. या मेळाव्यात मुख्यमंत्री […]
मोठा माळीवाड्यात सत्यशोधक समाज संघाची उत्स्फूर्त बैठक !…. ४३ व्या सत्यशोधक समाज संघाच्या अधिवेशनाचे साक्षीदार होणार – व्ही टी माळी सर ( समाजाध्यक्ष )
![]()
मोठा माळीवाड्यात सत्यशोधक समाज संघाची उत्स्फूर्त बैठक !…. ४३ व्या सत्यशोधक समाज संघाच्या अधिवेशनाचे साक्षीदार होणार – व्ही टी माळी सर ( समाजाध्यक्ष ) धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगांव : शहरातील मोठा माळीवाडा समाज मढीमध्ये सत्यशोधक समाज संघाची बैठक संपन्न झाली. प्रास्ताविक सचिव आर डी महाजन यांनी केले. सभेच्या अध्यक्षस्थानी माळी समाजाध्यक्ष व्ही […]
धरणगाव तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांचा राष्ट्रीय अपंग विकास महासंघातर्फे गौरव ▪️संवेदनशील व लोकाभिमुख प्रशासनाचे प्रतीक; तहसीलदार सूर्यवंशी यांचा सन्मान
![]()
धरणगाव तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांचा राष्ट्रीय अपंग विकास महासंघातर्फे गौरव ▪️संवेदनशील व लोकाभिमुख प्रशासनाचे प्रतीक; तहसीलदार सूर्यवंशी यांचा सन्मान धरणगाव प्रतिनिधी- पी डी पाटील सर धरणगाव : तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक, गरजू व दिव्यांग बांधवांसाठी नेहमीच तत्परतेने कार्य करणारे तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांच्या लोकाभिमुख व संवेदनशील प्रशासनाबद्दल राष्ट्रीय अपंग विकास महासंघ, धरणगाव यांच्या वतीने त्यांचा सन्मानपूर्वक […]

