बातमी
संमेलन नगरी अमळनेर,
आठवनी मनी धरती फेर :
“”””””””””””””””””””””””””””””
![]()
संमेलन नगरी अमळनेर,आठवनी मनी धरती फेर :“””””””””””””””””””””””””””””””””संत सखाराम महाराजांची पावन भूमी, श्रीमंत दानशूर प्रतापशेठ यांच्या नावाने ओळख असलेल्या अमळनेरचा लौकीक महाराष्ट्रभर पसरला आहे. पू. साने गुरुजींच्या वास्तव्याने हे शहर पुनित झालं आहे. भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या पूर्वीच्या काळात पू. गुरुजींनी अमळनेरच्या प्रताप हायस्कुलात अध्यापन केले. आता ही संस्था खानदेश एज्युकेशन सोसायटी म्हणून ओळखली जाते. या नगरीत […]
३४ रस्ता सुरक्षा अभियान निमित्त जनता इंग्लिश स्कूल दिंडोरी येथे कार्यशाळा संपन्न.
![]()
३४ रस्ता सुरक्षा अभियान निमित्त जनता इंग्लिश स्कूल दिंडोरी येथे कार्यशाळा संपन्न. नाशिक (मनिलाल शिंपी)नाशिक जिल्हा पोलीस अधिक्षक माननीय ,श्री.धिवरे साहेब यांचा मार्गदर्शनाखली एस. पी.ऑफिस,चे सहायक पोलीस निरीक्षक श्री.प्रविण पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली, आर एस पी चे ठाणे, पालघर, आणि नाशिक विभागिय कमांडर डॉ. मनिलाल शिंपी,ठाणे, नवी मुंबई,नाशिक विभाग प्रमुख श्री.दिलीप स्वामी यांचा सहकार्याने, दिंडोरी येथील […]
अमळनेर येथील १८ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलनामध्ये युवांसाठी प्रेरणादायी वक्ते…..
![]()
अमळनेर येथील १८ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलनामध्ये युवांसाठी प्रेरणादायी वक्ते….. युवांसाठी कथांचे अभिवाचन , नाटक, एकांकिकासह परिसंवाद, गट चर्चा, काव्य व गझल संमेलन, युवा रॅप सिंगर चे रॅप गीते, शैक्षणिक धोरणावर चर्चा यासह सांस्कृतिक कार्यक्रमांची होणार रेलचेल अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळनेर येथील १८ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलनामध्ये युवांसाठी प्रेरणादायी असे वक्ते, लेखक विचारवंत, कलाकार, […]
मातोश्री सेवाभावी संस्थेतर्फे सार्वजनिक वाचनालये व शाळा-महाविद्यालयांना माजी कुलगुरू डॉ.के.बी.पाटील यांचे आत्मचरित्र वाटप!
![]()
मातोश्री सेवाभावी संस्थेतर्फे सार्वजनिक वाचनालये व शाळा-महाविद्यालयांना माजी कुलगुरू डॉ.के.बी.पाटील यांचे आत्मचरित्र वाटप! निजामपूर-जैताणे (ता.साक्री) : उमविचे माजी कुलगुरू तथा जयहिंद महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.के.बी.पाटील यांच्या अमृतमहोत्सवानिमित मातोश्री सेवाभावी संस्थेतर्फे येथील सार्वजनिक वाचनालये व शाळा-महाविद्यालयांना डॉ.पाटील यांचे “सुटलेली गणितं” हे आत्मचरित्रपर ग्रंथ नुकतेच वाटप करण्यात आले. खुडाणे चौफुलीवरील आदर्श कोचिंग क्लासेसच्या सभागृहात आयोजित ह्या छोटेखानी […]
“मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा अभियान अंतर्गत……पिंपळे आश्रम शाळेत रंगला माजी विद्यार्थ्यांचा मेळावा”
![]()
“मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा अभियान अंतर्गत……पिंपळे आश्रम शाळेत रंगला माजी विद्यार्थ्यांचा मेळावा” श्री चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटी संचालित सु.अ.पाटील प्राथ./यशवंत माध्य.व उच्च माध्य.आदिवासी आश्रमशाळा पिंपळे बु.ता अमळनेर जि.जळगाव येथे २६ जानेवारी २०२४ वार शुक्रवार रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” उपक्रमा अंतर्गत “माजी विद्यार्थ्यांचा मेळावा – सेतू ऋणानुबंधाचा” […]
भिकाजी साळुंखे यांचे अल्पशा आजाराने निधन
उद्या रविवार रोजी सकाळी 11.00 वाजता राहत्या घरुन भालेराव नगर/पाटील गढी येथुन निघणार अंत्ययात्रा
![]()
भिकाजी साळुंखे यांचे अल्पशा आजाराने निधनउद्या रविवार रोजी सकाळी 11.00 वाजता राहत्या घरुन भालेराव नगर/पाटील गढी येथुन निघणार अंत्ययात्रा अमळनेर प्रतिनिधीअमळनेर शहरातील भालेराव कॉलनीतील रहिवासी तात्यासो. भिकाजी विक्रम साळुंखे यांचे आज सायंकाळी 5.30 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.. त्यांची अंत्ययात्रा उद्या रविवार रोजी सकाळी 11.00 वाजता राहत्या घरुन भालेराव नगर/पाटील गढी येथुन निघणार आहे..त्यांच्या […]
मनोज जरांगे यांच्या लढयाला यश. नवी मुंबईत जल्लोष!
स्वागतासाठी जेसीबी सज्ज.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अध्यादेश स्वीकारणार. मुख्यमंत्री वाशीत दाखल.
![]()
मनोज जरांगे यांच्या लढायला यश. नवी मुंबईत जल्लोष!स्वागतासाठी जेसीबी सज्ज.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अध्यादेश स्वीकारणार. मुख्यमंत्री वाशीत दाखल. मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला फार मोठे यश प्राप्त झालेले आहे. महाराष्ट्र शासनाने मध्यरात्री अध्यादेश पारित करून मराठा आंदोलकांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्यामुळे वाशीमध्ये रात्री जल्लोष सुरू झाला आणि आंदोलनाचे रूपांतर विजयी […]
प्रताप महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिवस साजरा
![]()
प्रताप महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिवस साजरा राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रताप महाविद्यालय अमळनेर आणि मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने २५ जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस प्रताप महाविद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय अमळनेर तर्फे मतदार दिनानिमत्त रांगोळी, निबंध, वक्तृत्व घोषवाक्य, लघुनाट्य, पोस्टर्स मेकिंग अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या […]
गझल म्हणजे कवितेच्या प्रांतातील पुढचं पाऊल!!
![]()
गझल म्हणजे कवितेच्या प्रांतातील पुढचं पाऊल!! अमळनेर आज पासून गझल मुशायरा सुरू होत आहे .अखिल भारतीय साहित्य संमेलनात गझल कट्टा याला स्थान न दिल्याने गझलकारांनी आपले स्वतंत्र गझल संमेलन अमळनेरात भरविले आहे .गझल म्हटले की त्यात शृंगारिकता असते असे मानले जात होते .परंतु गझल ही समाजाची वेदना मांडते हे आज सिद्ध झाले. गझल हीअरब देशातून […]
अखेर अंगणवाडी सेविकांचा संप मागे; पेन्शन योजना, ग्रॅच्युईटी लागू करण्यावर शिक्कामोर्तब अंगणवाड्या मध्यें मुलांचा किलबिलाट सुरू
![]()
अखेर अंगणवाडी सेविकांचा संप मागे; पेन्शन योजना, ग्रॅच्युईटी लागू करण्यावर शिक्कामोर्तब अंगणवाड्या मध्यें मुलांचा किलबिलाट सुरूमहिला कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण ‘ भानुदास पाटील संघटक – सचिव. मुंगसे ता अमळनेर दि२६ (वार्ताहर ) दि ४ डिसेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रभर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू होता . मुंबई येथे मंत्रिमंडळाची नुकतीच झालेल्या बैठकीत मागण्या मान्य झाल्याने संप मागे […]

