1 min read

भिकाजी साळुंखे यांचे अल्पशा आजाराने निधन
उद्या रविवार रोजी सकाळी 11.00 वाजता राहत्या घरुन भालेराव नगर/पाटील गढी येथुन निघणार अंत्ययात्रा

Loading

भिकाजी साळुंखे यांचे अल्पशा आजाराने निधन
उद्या रविवार रोजी सकाळी 11.00 वाजता राहत्या घरुन भालेराव नगर/पाटील गढी येथुन निघणार अंत्ययात्रा

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर शहरातील भालेराव कॉलनीतील रहिवासी तात्यासो. भिकाजी विक्रम साळुंखे यांचे आज सायंकाळी 5.30 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.. त्यांची अंत्ययात्रा उद्या रविवार रोजी सकाळी 11.00 वाजता राहत्या घरुन भालेराव नगर/पाटील गढी येथुन निघणार आहे..
त्यांच्या मागे पत्नी व एक मुलगा सून नात नांतू आहेत
शोकाकुल –
चेतन साळुंखे आणि साळुंखे परिवार मारवड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *