बातमी
आमराई हरवली…
![]()
आमराई हरवलीएके काळी आमच्या आजोळी सांगायची की आपल्या गावातील शेतात आमराई होती ,प्रचंड प्रमाणात आंबे खाण्यासाठी मिळायचे प्रत्येकाच्या शेतात आंब्याचे झाड होती तर काही लोकांची 10/20 गुंठे आंब्याचेच शेत असायचे आम्हाला ही या गोष्टी एकायला खूप आवडायच्या आम्ही लहान असतांना ही आंब्याचे झाडे बांधवरती बघितले आहेत थोड्याश्या प्रमाणत ईलाम म्हणून शब्दचा वापर होत असे तिथे […]
कविता जीवन जगण्याचे सुत्र विषद करते
द्वारकाई फिरत्या व्याख्यानमालेत कवी विलास मोरे यांचे प्रतिपादन
![]()
कविता जीवन जगण्याचे सुत्र विषद करतेद्वारकाई फिरत्या व्याख्यानमालेत कवी विलास मोरे यांचे प्रतिपादन ‘ कविता जीवन जगण्याचे सुत्र विषद करते, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी तथा निवृत्त तहसीलदार विलास मोरे ( एरंडोलकर ) यांनी केले.जय गणेश फाउंडेशन भुसावळ आयोजित स्वर्गीय द्वारकाबाई कालिदास नेमाडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘ द्वारकाई फिरती व्याख्यानमाला ‘अंतर्गत द्वितीय पुष्पात प्रमुख व्याख्याते म्हणून मोरे […]
कळमसरे माळी समाजाच्या अध्यक्षपदी हेमंत चौधरी तर उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर महाजन
![]()
कळमसरे येथे माळी समाजाच्या अध्यक्षपदी हेमंत चौधरी तर उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर महाजन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)कळमसरे श्रीराम मंदिरात माळी समाजाची सहविचार बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष माळी समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते अशोक हिलाल चौधरी होते. प्रमुख अतिथी माजी सरपंच मुरलीधर राजाराम महाजन, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष मुरलीधर तुळशीराम चौधरी होते.यावेळेस माळी समाजाची नूतन […]
राष्ट्रवादीच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी अभिलाषा रोकडे
![]()
राष्ट्रवादीच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी अभिलाषा रोकडे अमळनेर प्रतिनिधी:शिवाजी महाजन राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी अभिलाषा भिला रोकडे यांची निवड करण्यात आली आहे. बुधवार दि. २६ जुलै २०२३ रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी ही नियुक्ती केली. अभिलाषा रोकडे या नगरदेवळा ता. पाचोरा येथील […]
अमळनेरकरांसाठी निर्माल्य रथ सुरू…….
![]()
अमळनेरकरां साठी निर्माल्य रथ सुरू……. परपुज्य गुरुवर्य श्री प्रदिपजी मिश्रा यांच्या प्रेरणेनेतुन,परिश्रम मतीमंद मुला-मुलीची निवासी शाळा पारोळा व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळ माळी वाडा अमळनेर यांच्या कडून दि.२५जुलै रोजी महात्मा फुले प्रेरणा स्तंभ बहादपुर रोड माळी वाडा येथुन “निर्माल्य रथ”परिश्रम मतीमंद मुला-मुलीची निवासी शाळा पारोळा अध्यक्ष -श्री आण्णासाहेब योगेश महाजन व सौ.अर्चना महाजन यांनी […]
ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांनी अपडेट राहणे गरजेचे…
सुहास रोकडे
जिल्हा ग्रंथालय अधिकारी जळगाव यांचे प्रतिपादन
![]()
ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांनी अपडेट राहणे गरजेचे… सुहास रोकडेजिल्हा ग्रंथालय अधिकारी जळगाव यांचे प्रतिपादन पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर येथे तिन तालुक्यातील ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांना दिले प्रशिक्षण अमळनेर प्रतिनिधीग्रंथालयातील कर्मचाऱ्यांनी ग्रंथालयाच्या संदर्भातील संपूर्ण माहिती शासनाच्या ग्रंथालय विभागाच्या वेबसाईटवर भरणे बंधनकारक राहील व महत्त्वपूर्ण माहिती वेळेत न भरल्यास त्याला कर्मचारी जबाबदार राहील व ग्रंथालयाचे अनुदान वेळेवर […]
मणिपूर येथील अत्याचारातील महिलांना न्याय मिळावा यासाठी अमळनेरला उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत महामहीम राष्ट्रपतींना निवेदन
![]()
मणिपूर येथील अत्याचारातील महिलांना न्याय मिळावा यासाठी अमळनेरला उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत महामहीम राष्ट्रपतींना निवेदन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)भारताच्या महामहीम राष्ट्रपती आपणही एक महिला असून आपल्या देशात आजपर्यंत कधी न घडलेले व पाहिलेले महिलांवरील एवढे अत्याचार संपूर्ण भारतासह जगभरात विविध वृत्तपत्रात व सोशल मीडियाद्वारे सर्व जण पाहात असून अशा घटना घडत असतील तर हे भारत देशाची दुर्दैव आहे […]
जुनी पेन्शन योजना संबंधी गठीत समितीने अहवाल त्वरित द्यावा.
– गुलाबराव पाटील
![]()
जुनी पेन्शन योजना संबंधी गठीत समितीने अहवाल त्वरित द्यावा.– गुलाबराव पाटील ठाणे,कल्याण (मनिलाल शिंपी) – महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने 2005 पूर्वी नियुक्ती व 2005 नंतर अनुदानावर आलेल्या शाळेतील कर्मचारी तसेच 2005 नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना तात्काळ अमलात आणावी म्हणून दिनांक 14 मार्च 2023 पासून बेमुदत संप केला होता. संपाची दखल घेत शासनाने राष्ट्रीय […]
महात्मा फुले हायस्कूल येथे सामाजिक न्याय दिन पर्वाची सांगता !….
![]()
महात्मा फुले हायस्कूल येथे सामाजिक न्याय दिन पर्वाची सांगता !…. रोहन गजरे यासं समाज कल्याण विभाग जळगाव च्या वतीने ५,००० रुपयाचा धनादेशाचे वितरण !… राजर्षी छत्रपती शाहूजी महाराजांचे जीवन कार्य प्रेरणादायी – किशोर माळी. धरणगाव प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर धरणगांव – शहरातील महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे २६ जून छत्रपती राजर्षी शाहू महाराज जन्मोत्सवनिमित्त सामाजिक […]
आर्मी स्कूलमध्येे 24 वा कारगिल विजय दिवस साजरा…!
![]()
आर्मी स्कूलमध्येे 24 वा कारगिल विजय दिवस साजरा…! अमळनेर येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्यू. कॉलेज येथे 26 जुलै हा 24 वा कारगिल विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य पी.एम.कोळी होते. प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाचे प्रभारी कमांडंट सुभेदार मेजर नागराज पाटील ,नायब सुभेदार भटू पाटील व बी.डी.पाटील होते. सर्वप्रथम कारगिल […]

