1 min read

अमळनेरकरांसाठी निर्माल्य रथ सुरू…….

Loading

अमळनेरकरां साठी निर्माल्य रथ सुरू…….

परपुज्य गुरुवर्य श्री प्रदिपजी मिश्रा यांच्या प्रेरणेनेतुन,परिश्रम मतीमंद मुला-मुलीची निवासी शाळा पारोळा व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळ माळी वाडा अमळनेर यांच्या कडून दि.२५जुलै रोजी महात्मा फुले प्रेरणा स्तंभ बहादपुर रोड माळी वाडा येथुन “निर्माल्य रथ”परिश्रम मतीमंद मुला-मुलीची निवासी शाळा पारोळा अध्यक्ष -श्री आण्णासाहेब योगेश महाजन व सौ.अर्चना महाजन यांनी सपत्नीक रथाचे पुजन केले ,माळी समाजाचे अध्यक्ष -श्री.मनोहर महाजन व सौ.रंजना महाजन यांनी शुभारंभाचे श्रीकळ वाढविले.अधिक मांस व श्रावण मास हे हिंदू धर्माचे अत्यंत धार्मिक महत्त्व असलेल्या महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पुजाआर्च होते त्यातुन बेलफळ, फुले,वस्त्रमाळ,अर्धवट जळालेल्या वाती वैगेरे साहित्य जे निर्माल्य आहे.लोक ते कोठेही टाकुन त्याचे पावित्र्य नष्ट करुन पर्यावरणाची हानी करतात, आपल्या कडील निर्माल्य, निर्माल्य रथात टाका ,आम्ही त्याचे पावित्र्य राखुन खत निर्मिती करुन धार्मिक भावनांचा आदर व पर्यावरण रास रोखु.या धार्मिक व पर्यावरण पुरक उपक्रमांच्या शुभारंभासाठी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या सदस्य,सौ.चित्रकला महाजन,सौ.भारती चव्हाण,सौ.मनिषा महाजन,सौ.आशा माळी,सौ.ज्योती माळी,सौ.किरण दहिवदकर,सौ.पुर्वा महाजन,सौ.निराजंनी महाजन,सौ.मिना महाजन,सौ.मंगल महाजन,सौ.शैला शेलकर,सौ.संगिता महाजन,सौ.ज्योती महाजन,सौ.सुनिता महाजन,सौ.शोभा महाजन,सौ.सिमा शेलकर,सौ.रत्ना महाजन, तसेच श्री.गंगाराम महाजन,श्री.राजेंद्र महाजन,श्री.कैलास महाजन,श्री.उखा महाजन,श्री.प्रकाश पाटील,श्री.विकास महाजन,श्री.अशोक माळी,रथ चालक श्री.आण्णा महाजन उपस्थित होते…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *