18 Apr, 2026

ॲड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांची शालेय बॅडमिंटन स्पर्धेत विभागीय स्तरावर निवड

Loading

ॲड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांची शालेय बॅडमिंटन स्पर्धेत विभागीय स्तरावर निवड ॲड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल मधील विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत विजयी होत विभागीय स्तरावर निवड करण्यात आली आहे.दिनांक १६ऑक्टोंबर रोजी चाळीसगाव येथे झालेल्या जिल्हास्तरीय सतरा वर्षे वयोगटातील शालेय बॅडमिंटन स्पर्धेच्या चुरशीच्या लढतीत ललिता पाटील स्कूल च्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत विजय खेचून आणला. शाळेच्या संघाचा […]

1 min read

भूगोलातील आधुनिक अभ्यास पध्दती आत्मसात करणे ही काळाची गरज : डॉ. सावंत यांचे प्रतिपादन

Loading

भूगोलातील आधुनिक अभ्यास पध्दती आत्मसात करणे ही काळाची गरज : डॉ. सावंत यांचे प्रतिपादन प्रताप महाविद्यालयात भूगोल विभागाच्या वतीने राष्ट्रीय परिषद संपन्न अमळनेर : येथील प्रताप (स्वायत्त) महाविद्यालयात दिनांक १८ रोजी रुसा अंतर्गत भूगोलशास्त्र विभागाच्या वतीने “भूगोल शास्त्रातील आधुनिक अभ्यास” या विषयावर एकदिवशीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक योगेश मुंदडे तर अध्यक्ष […]

1 min read

शारदीय व्याख्यानमालेचे वक्ते डॉ अभिनय दरवडे यांचा अमळनेरला महाजन परीवाराने केला जंगी सत्कार

Loading

शारदीय व्याख्यानमालेचे वक्ते डॉ अभिनय दरवडे यांचा झाला अमळनेरला सासरी जंगी सत्कार अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- मराठी वाड्:मय मंडळ अमळनेर आयोजित शारदीय व्याख्यानमालेत काल धुळे येथील बालरोग तज्ञ ,कवी, गायक ,अभिनेता समुपदेशक डॉ अभिनय दरवडे धुळे यांनी सांगा जगायचं तरी कसं!! या विषयावर श्रोत्यांना खूप काही चांगली माहिती दिली श्रोते मंत्रमुग्ध झाले…जावई सासऱ्यांच्या तालुक्यात आले आहेत […]

1 min read

हिंगोली जिल्हा राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत ठाणे जिल्हाचा दणदणीत विजय

Loading

हिंगोली जिल्हा राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत ठाणे जिल्हाचा दणदणीत विजयराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी साहिल भोईर,सूजीत भोईर,वेदांत पाटील मित पाटील, हर्षल पाटील यांची निवड. ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी) दिनांक 14/10/2023 ते 16/10/2023 या तीन दिवसीय हिंगोली जिल्हा आयोजित 17 वी महाराष्ट्र राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत कॅप्टन साहिल भोईर यांच्या नेतृत्वात ठाणे जिल्हा विरुध्द धुळे जिल्हा […]

1 min read

सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ सुरेश महेश्वरी
यांचा झाला सन्मान

Loading

प्रताप कॉलेजचे हिंदी विभागाचे प्रमुख सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ सुरेश महेश्वरीयांचा झाला सन्मान अमळनेर प्रतिनिधी- हिंदी विभाग प्रमुखप्रा डॉ महाश्वरी सर प्रताप काँलेज यांनाजनकपुर नेपाऴ येथे प्रो डॉ माहेश्वरी यांनाअंतरर्ाष्ट्रीय नवाचार (इनोवेटिव) सन्मान देऊन गौरविले होते म्हणून सदर अभिनंदन व सन्मान करण्यात आले.यावेळी अमळनेर सेवानिवृत्त: एस एन डी टी महाविद्यालय अमऴनेर चे प्राचार्य डॉ शेख सर […]

1 min read

मराठी लाईव्ह न्युज च्या वर्धापन दिनानिमित्त “सन्मान कर्तुत्वाचा” कार्यक्रमाचे आयोजन…

Loading

मराठी लाईव्ह न्युज चौथ्या वर्धापन दिनानिमित्ताने सन्मान कर्तुत्वाचा 2023 या कार्यक्रमाचे आयोजन 11 नोव्हेंबर 2023 रोजी साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय येथील टाऊन हॉल येथे रविवारी सकाळी साडेनऊ वाजता आयोजित केला आहे तरी सर्व वाचक जाहिरातदार यांनी उपस्थिती द्यावी ही विनंती

1 min read

प्रताप महाविद्यालय ज्युडो व फ्लोअर बॉल स्पर्धेत प्रथम

Loading

प्रताप महाविद्यालय ज्युडो व फ्लोअर बॉल स्पर्धेत प्रथम अमळनेर प्रतिनिधी : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत एरंडोल विभागाद्वारे प्रताप महाविद्यालय येथे दि.१६ ऑक्टोबर रोजी आंतरमहाविद्यालय ज्युडो आणि फ्लोअरबॉल स्पर्धेचे आयोजण करण्यात आले होते. यात प्रताप महाविद्यालयाने बाजी मारली.या प्रसंगी खान्देश शिक्षण मंडळाचे संचालक योगेश मुंदडे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे […]

1 min read

शिक्षण विस्तार अधिकारी पि.डी धनगर यांचे दीर्घ आजाराने निधन

Loading

शिक्षण विस्तार अधिकारी पि.डी धनगर यांचे दीर्घ आजाराने निधन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळनेर पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी पि.डी धनगर(५७) यांचे दीर्घ आजाराने धुळे येथे विघ्नहर्ता रुग्णालयात निधन झाले..शिक्षण विस्तारी अधिकारी असतांना अमळनेर पंचायत समितीमध्ये गुणवत्ता वाढ व विकास यासाठी त्यांनी प्राधान्यक्रम दिला. ते अत्यंत नम्र व मितभाषी स्वभावाचे होते त्यांचे अमळनेर तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक शिक्षक […]

1 min read

साने गुरुजी विद्या मंदिर शाळेचे शिक्षक रवींद्र कोळी यांना पत्नीशोक

Loading

साने गुरुजी साने गुरुजी विद्या मंदिराचे शिक्षक रवींद्र कोळी यांना पत्नीशोक अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-साने गुरुजी विद्यालय, अमळनेर शाळेतील उपशिक्षक श्री रवींद्र कोळी सर यांच्या धर्मपत्नी कै. सौ जयश्री रवींद्र कोळी यांचे आज दिनांक 18 ऑक्टोबर-बुधवार रोजी दुपारी 12. 30 मिनिटांनी हदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.) वय 45,)त्या शिक्षिका भोकरबारी ता.पारोळा जि.प.शाळेला होत्या.त्यांच्यापश्चात पती,सासुसासरे,बहिण, भाऊ, मुलगा […]

1 min read

मनाची श्रीमंती ही
कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते.-अभिनय दरवडे
बालरोग तज्ञ, कवी, गायक, अभिनेता व समुपदेशक यांचे प्रतिपादन

Loading

मनाची श्रीमंती हीकुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते.-अभिनय दरवडेबालरोग तज्ञ, कवी, गायक, अभिनेता व समुपदेशक यांचे प्रतिपादन मराठी वाड्:मय मंडळ आप्पासाहेब प्रा.र.का.केले सार्वजनिक ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर आयोजित शारदीय व्याख्यानमाला संपन्न.. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)माणसे गेली दूर आता मुके संवाद झाले,मरण झाले स्वस्त आणि जगणे महाग झाले कुणाला ताण आहे, कुणाला तणाव आहे सभोवताली जमलेला हा निर्जीव […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?