1 min read

साने गुरुजी विद्या मंदिर शाळेचे शिक्षक रवींद्र कोळी यांना पत्नीशोक

Loading

साने गुरुजी साने गुरुजी विद्या मंदिराचे शिक्षक रवींद्र कोळी यांना पत्नीशोक

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-
साने गुरुजी विद्यालय, अमळनेर शाळेतील उपशिक्षक श्री रवींद्र कोळी सर यांच्या धर्मपत्नी कै. सौ जयश्री रवींद्र कोळी यांचे आज दिनांक 18 ऑक्टोबर-बुधवार रोजी दुपारी 12. 30 मिनिटांनी हदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.) वय 45,)त्या शिक्षिका भोकरबारी ता.पारोळा जि.प.शाळेला होत्या.त्यांच्या
पश्चात पती,सासुसासरे,बहिण, भाऊ, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.
त्यांच्या अचानक जाण्याने नातेवाईक, मित्रपरिवार,मुख्याध्यापक शिक्षक साने गुरुजी विद्यामंदिर,मुख्याध्यापक, शिक्षक साने गुरुजी नूतन विद्यालय साने गुरुजी कन्या विद्यालय व साने गुरुजी संस्थेचे अध्यक्ष व संचालक मंडळ यांनी शोक व्यक्त केला…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *