सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ सुरेश महेश्वरी
यांचा झाला सन्मान
![]()

प्रताप कॉलेजचे हिंदी विभागाचे प्रमुख सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ सुरेश महेश्वरी
यांचा झाला सन्मान
अमळनेर प्रतिनिधी- हिंदी विभाग प्रमुख
प्रा डॉ महाश्वरी सर प्रताप काँलेज यांना
जनकपुर नेपाऴ येथे प्रो डॉ माहेश्वरी यांना
अंतरर्ाष्ट्रीय नवाचार (इनोवेटिव) सन्मान देऊन गौरविले होते म्हणून सदर अभिनंदन व सन्मान करण्यात आले.
यावेळी अमळनेर सेवानिवृत्त: एस एन डी टी महाविद्यालय अमऴनेर चे प्राचार्य डॉ शेख सर व डॉ हुकुमचंद जाधव (हिन्दी विभाग प्प्रमुख)आणि डॉ दंडवते सर यांनी शाल श्रीफळ देऊन प्रा डॉ सुरेश माहेश्वरी यांचा सत्कार केला.
प्रा डॉ महाश्वरी सर प्रताप काँलेज अमळनेर सेवानिवृत्त: हिंदी भाषा व साहित्य व समीक्षेतेत नवे विचार रुजविल्या बद्दल हा सन्मान मिळाला
प्रा. डॉ माहेश्वरी यांचे अभिनंदन मराठी वाड्:मय मंडळाचे अध्यक्ष डॉ अविनाश जोशी व सर्व कार्यकारणी सदस्य व प्रताप कॉलेजचे प्राचार्य, प्राध्यापक व हिंदी विभागाचे प्रमुख यांनी केले आहे…

