15 Jun, 2026

देवगाव–देवळीच्या दोन गुणवंतांची भारतीय हवाई दलात भरारी; तेजस पाटील व यशस्वी पाटील यांची निवड

Loading

देवगाव–देवळीच्या दोन गुणवंतांची भारतीय हवाई दलात भरारी; तेजस पाटील व यशस्वी पाटील यांची निवड अमळनेर प्रतिनिधी : देवगाव–देवळी गावासाठी अत्यंत अभिमानाची व गौरवास्पद बातमी समोर आली आहे. गावातील दोन होतकरू व गुणवंत युवक-युवती कुमार तेजस पुंडलिक पाटील आणि कुमारी यशस्वी प्रवीण पाटील यांची भारतीय हवाई दल (Indian Air Force) मध्ये निवड झाली असून, त्यांच्या या […]

1 min read

टिईटीत सलग यशाचा विक्रम! , ज्ञानेश्वर पाटील सरांचे सहावे दैदिप्यमान यश

Loading

टिईटीत सलग यशाचा विक्रम! ज्ञानेश्वर पाटील सरांचे सहावे दैदिप्यमान यश अमळनेर प्रतिनिधी : गजानन माध्यमिक विद्यालय, राजवड (आदर्शगांव) ता. पारोळा जि. जळगाव येथील कर्तव्यदक्ष व अभ्यासू शिक्षक ज्ञानेश्वर प्रकाश पाटील सर यांनी शिक्षक पात्रता परीक्षा (टिईटी) तब्बल सहाव्यांदा उत्तीर्ण होत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे परिसरात त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. देशातील […]

1 min read

मठगव्हाणच्या सुपुत्राची यूपीएससीत घवघवीत भरारी; श्रीनगर येथे असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीसपदी नियुक्ती ,यशपाल पवारचा गावकऱ्यांकडून व मान्यवरांकडून उत्स्फूर्त सत्कार; तरुणांसाठी प्रेरणादायी यशगाथा

Loading

मठगव्हाणच्या सुपुत्राची यूपीएससीत घवघवीत भरारी; श्रीनगर येथे असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीसपदी नियुक्ती यशपाल पवारचा गावकऱ्यांकडून व मान्यवरांकडून उत्स्फूर्त सत्कार; तरुणांसाठी प्रेरणादायी यशगाथा   अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील मठगव्हाण गावाने शिक्षण व कर्तृत्वाचा मानाचा तुरा रोवला असून, प्रताप ज्युनिअर कॉलेजचा माजी विद्यार्थी चिरंजीव यशपाल पवार याने यूपीएससी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस […]

1 min read

कळमसरे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा; धनश्री चौधरी बनल्या डॉक्टर

Loading

कळमसरे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा; धनश्री चौधरी बनल्या डॉक्टर अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील कळमसरे गावासाठी अभिमानाची आणि प्रेरणादायी बातमी म्हणजे कु. धनश्री चौधरी यांनी Bachelor of Dental Surgery (BDS) ही दंतवैद्यकीय पदवी यशस्वीरित्या संपादन करून गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. नुकत्याच धुळे येथील ACPM Dental College मध्ये आयोजित भव्य पदवीदान समारंभात त्यांना अधिकृतरीत्या पदवी प्रदान […]

1 min read

हिऱ्यासारखा व्यवसाय आणि व्यवसायातील हिरे

Loading

हिऱ्यासारखा व्यवसाय आणि व्यवसायातील हिरे ________ महाराष्ट्राच्या ग्रामीण मातीत जिद्द आणि कष्टाच्या जोरावर काय साध्य करता येते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील ‘आधार’ गावातील समाधान रावसाहेब हिरे यांचा प्रवास. १९९८ मध्ये एका छोट्याशा गावातून सुरू झालेला हा प्रवास आज राज्याच्या कानाकोपऱ्यात ‘मोरगन ऍग्रोटेक’ आणि ‘साई गिरणा’ या नावांनी एका मोठ्या वलयाच्या रूपात […]

1 min read

यशोगाथा* , *बचतगटातून स्वावलंबनाकडे वाटचाल..* *उद्योजिका रुपाली कोळी यांची प्रेरणादायी यशोगाथा*

Loading

*यशोगाथा* *बचतगटातून स्वावलंबनाकडे वाटचाल..* *उद्योजिका रुपाली कोळी यांची प्रेरणादायी यशोगाथा* जळगांव प्रतिनिधी शहरी महिलांनी अनेक क्षेत्रांत आपले कौशल्य सिद्ध करत पुरुषप्रधान क्षेत्रांमध्येही आपली ओळख निर्माण केली आहे. मात्र ग्रामीण भागात आजही अनेक महिलांचे आयुष्य ‘चूल आणि मूल’ याच मर्यादेत अडकलेले दिसते. अशा परिस्थितीत महिलांना सक्षम बनविण्यासाठी स्वयंसहाय्यता बचतगटांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे. बचतगट महिलांना […]

1 min read

संघर्षातून यशाचा शिखर गाठला! देवगाव–देवळीच्या अमोल महाजनची पोलिस दलात निवड

Loading

संघर्षातून यशाचा शिखर गाठला! देवगाव–देवळीच्या अमोल महाजनची पोलिस दलात निवड अमळनेर प्रतिनिधी : अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर यश कसे मिळवता येते, याचे प्रेरणादायी उदाहरण देवगाव–देवळी येथील अमोल अरुण महाजन याने घालून दिले आहे. महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलचा माजीविद्यार्थी असलेल्या अमोलची पालघर येथे पोलीस पदावर निवड झाली असून, गावासाठी ही अत्यंत […]

1 min read

नंदिनी पाटील यांचे UPSC यश जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानास्पद – पालकमंत्री गुलाबराव पाटील* , लेवा पाटीदार समाजाच्या इतिहासात सुवर्णक्षण; ऑल इंडिया रँक ५१२ मिळवत ऐतिहासिक झेप

Loading

*नंदिनी पाटील यांचे UPSC यश जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानास्पद – पालकमंत्री गुलाबराव पाटील* लेवा पाटीदार समाजाच्या इतिहासात सुवर्णक्षण; ऑल इंडिया रँक ५१२ मिळवत ऐतिहासिक झेप *जळगाव, प्रतिनिधी (दि. 21 मार्च) : जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण लेवा पाटीदार समाजासाठी कु. नंदिनी संजीव पाटील यांचे UPSC मधील यश अत्यंत अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री म गुलाबराव पाटील यांनी केले. […]

1 min read

आनंदखेडेच्या कु. दर्शना गवते हिची राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत चमक; १० मीटर पिस्तूल प्रकारात ब्राँझ पदक , पंजाबच्या मोहाली येथे पार पडलेल्या तिसऱ्या राष्ट्रीय शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये उल्लेखनीय कामगिरी

Loading

आनंदखेडेच्या कु. दर्शना गवते हिची राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत चमक; १० मीटर पिस्तूल प्रकारात ब्राँझ पदक पंजाबच्या मोहाली येथे पार पडलेल्या तिसऱ्या राष्ट्रीय शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये उल्लेखनीय कामगिरी अमळनेर प्रतिनिधी : क्रीडाक्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारी आनंदखेडे येथील आदरणीय केंद्रप्रमुख दादासो. राजेंद्रजी गवते सर यांची सुकन्या कु. दर्शना राजेंद्र गवते हिने पुन्हा एकदा आपल्या गावाचे, कुटुंबाचे आणि […]

1 min read

रिक्षाचालकाच्या मुलाची भरारी; अमळनेरच्या कल्पेश बाविस्कर झाले चार्टर्ड अकाउंटंट , प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द-मेहनतीच्या बळावर स्वप्न साकार; तरुणांसाठी प्रेरणादायी यशोगाथा

Loading

रिक्षाचालकाच्या मुलाची भरारी; अमळनेरच्या कल्पेश बाविस्कर झाले चार्टर्ड अकाउंटंट प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द-मेहनतीच्या बळावर स्वप्न साकार; तरुणांसाठी प्रेरणादायी यशोगाथा   अमळनेर प्रतिनिधी अमळनेर (जि. जळगाव) येथील कल्पेश दीपक बाविस्कर यांनी CA Final – जानेवारी 2026 परीक्षा उत्तीर्ण करून चार्टर्ड अकाउंटंट (CA) ही प्रतिष्ठेची पदवी मिळवली आहे. अत्यंत साध्या कुटुंबातून आलेल्या कल्पेश यांनी कठोर परिश्रम, […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?