प्रेरणादायी बातमी
यशोगाथा* , *बचतगटातून स्वावलंबनाकडे वाटचाल..* *उद्योजिका रुपाली कोळी यांची प्रेरणादायी यशोगाथा*
![]()
*यशोगाथा* *बचतगटातून स्वावलंबनाकडे वाटचाल..* *उद्योजिका रुपाली कोळी यांची प्रेरणादायी यशोगाथा* जळगांव प्रतिनिधी शहरी महिलांनी अनेक क्षेत्रांत आपले कौशल्य सिद्ध करत पुरुषप्रधान क्षेत्रांमध्येही आपली ओळख निर्माण केली आहे. मात्र ग्रामीण भागात आजही अनेक महिलांचे आयुष्य ‘चूल आणि मूल’ याच मर्यादेत अडकलेले दिसते. अशा परिस्थितीत महिलांना सक्षम बनविण्यासाठी स्वयंसहाय्यता बचतगटांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे. बचतगट महिलांना […]
संघर्षातून यशाचा शिखर गाठला! देवगाव–देवळीच्या अमोल महाजनची पोलिस दलात निवड
![]()
संघर्षातून यशाचा शिखर गाठला! देवगाव–देवळीच्या अमोल महाजनची पोलिस दलात निवड अमळनेर प्रतिनिधी : अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर यश कसे मिळवता येते, याचे प्रेरणादायी उदाहरण देवगाव–देवळी येथील अमोल अरुण महाजन याने घालून दिले आहे. महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलचा माजीविद्यार्थी असलेल्या अमोलची पालघर येथे पोलीस पदावर निवड झाली असून, गावासाठी ही अत्यंत […]
नंदिनी पाटील यांचे UPSC यश जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानास्पद – पालकमंत्री गुलाबराव पाटील* , लेवा पाटीदार समाजाच्या इतिहासात सुवर्णक्षण; ऑल इंडिया रँक ५१२ मिळवत ऐतिहासिक झेप
![]()
*नंदिनी पाटील यांचे UPSC यश जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानास्पद – पालकमंत्री गुलाबराव पाटील* लेवा पाटीदार समाजाच्या इतिहासात सुवर्णक्षण; ऑल इंडिया रँक ५१२ मिळवत ऐतिहासिक झेप *जळगाव, प्रतिनिधी (दि. 21 मार्च) : जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण लेवा पाटीदार समाजासाठी कु. नंदिनी संजीव पाटील यांचे UPSC मधील यश अत्यंत अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री म गुलाबराव पाटील यांनी केले. […]
आनंदखेडेच्या कु. दर्शना गवते हिची राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत चमक; १० मीटर पिस्तूल प्रकारात ब्राँझ पदक , पंजाबच्या मोहाली येथे पार पडलेल्या तिसऱ्या राष्ट्रीय शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये उल्लेखनीय कामगिरी
![]()
आनंदखेडेच्या कु. दर्शना गवते हिची राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत चमक; १० मीटर पिस्तूल प्रकारात ब्राँझ पदक पंजाबच्या मोहाली येथे पार पडलेल्या तिसऱ्या राष्ट्रीय शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये उल्लेखनीय कामगिरी अमळनेर प्रतिनिधी : क्रीडाक्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारी आनंदखेडे येथील आदरणीय केंद्रप्रमुख दादासो. राजेंद्रजी गवते सर यांची सुकन्या कु. दर्शना राजेंद्र गवते हिने पुन्हा एकदा आपल्या गावाचे, कुटुंबाचे आणि […]
रिक्षाचालकाच्या मुलाची भरारी; अमळनेरच्या कल्पेश बाविस्कर झाले चार्टर्ड अकाउंटंट , प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द-मेहनतीच्या बळावर स्वप्न साकार; तरुणांसाठी प्रेरणादायी यशोगाथा
![]()
रिक्षाचालकाच्या मुलाची भरारी; अमळनेरच्या कल्पेश बाविस्कर झाले चार्टर्ड अकाउंटंट प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द-मेहनतीच्या बळावर स्वप्न साकार; तरुणांसाठी प्रेरणादायी यशोगाथा अमळनेर प्रतिनिधी अमळनेर (जि. जळगाव) येथील कल्पेश दीपक बाविस्कर यांनी CA Final – जानेवारी 2026 परीक्षा उत्तीर्ण करून चार्टर्ड अकाउंटंट (CA) ही प्रतिष्ठेची पदवी मिळवली आहे. अत्यंत साध्या कुटुंबातून आलेल्या कल्पेश यांनी कठोर परिश्रम, […]
जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाचा विजय , जेईई मेन्समध्ये 98.93 पर्सेंटाईल मिळवत समृद्धी सुहागीरची उज्ज्वल भरारी , जेईई अॅडव्हान्स हे पुढचे लक्ष्य; इंजिनिअरिंग क्षेत्रात करिअर करण्याचा निर्धार
![]()
जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाचा विजय जेईई मेन्समध्ये 98.93 पर्सेंटाईल मिळवत समृद्धी सुहागीरची उज्ज्वल भरारी जेईई अॅडव्हान्स हे पुढचे लक्ष्य; इंजिनिअरिंग क्षेत्रात करिअर करण्याचा निर्धार अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) “जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास कायम ठेवला तर यश नक्कीच आपल्या पायाशी येते,” याचे जिवंत उदाहरण ठरली आहे अमळनेरची विद्यार्थिनी समृद्धी योगेश सुहागीर. तिने JEE Mains – जानेवारी […]
सीमेवरून सचिवालयापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास! , माजी सैनिक राजेंद्र महाजन यांचे MPSC मध्ये तिहेरी यश; शासकीय सेवेत मानाचा टप्पा
![]()
सीमेवरून सचिवालयापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास! माजी सैनिक राजेंद्र महाजन यांचे MPSC मध्ये तिहेरी यश; शासकीय सेवेत मानाचा टप्पा अमळनेर प्रतिनिधी कळमसरे, ता. अमळनेर, जि. जळगाव येथील मूळ रहिवासी व सध्या एरंडोल येथे वास्तव्यास असलेले श्री. राजेंद्र ईश्वर महाजन (माजी सैनिक, 25 मराठा लाईट इन्फंट्री) यांनी जिद्द, शिस्त आणि परिश्रमाच्या बळावर तिहेरी यश संपादन करत अभिमानास्पद कामगिरी […]
धास्तीच्या वातावरणात आत्मविश्वासाचा विजय! सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही ज्ञानेश्वर पाटील सरांचे टिईटीत सहावे यश
![]()
धास्तीच्या वातावरणात आत्मविश्वासाचा विजय! सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही ज्ञानेश्वर पाटील सरांचे टिईटीत सहावे यश अमळनेर प्रतिनिधी : गजानन माध्यमिक विद्यालय, राजवड (आदर्शगांव) ता. पारोळा जि. जळगाव येथील कर्तव्यदक्ष व अभ्यासू शिक्षक ज्ञानेश्वर प्रकाश पाटील सर यांनी शिक्षक पात्रता परीक्षा (टिईटी) तब्बल सहाव्यांदा उत्तीर्ण होत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे परिसरात त्यांचे सर्वत्र कौतुक […]
निम येथील सुपुत्र जयेश चौधरी यांची परदेशात भरारी : नोकरीसाठी डब्लिनकडे प्रयाण
![]()
निम येथील सुपुत्र जयेश चौधरी यांची परदेशात भरारी : नोकरीसाठी डब्लिनकडे प्रयाण अमळनेर प्रतिनिधी निम येथील सुपुत्र जयेश चौधरी याने आयर्लंडमधील डब्लिन येथे एम.एस. (Master of Science) पदवी यशस्वीरीत्या पूर्ण करत शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले असून, आता उच्च दर्जाच्या नोकरीसाठी तो पुन्हा डब्लिन (आयर्लंड) येथे रवाना झाला आहे. एम.एस. पदवी पूर्ण केल्यानंतर जयेश […]
धारदार मांज्याचा फास फाडत वटवाघुळाची सुटका , साने गुरुजी विद्यामंदिरात पर्यावरण संवेदनशीलतेचे दर्शन
![]()
धारदार मांज्याचा फास फाडत वटवाघुळाची सुटका साने गुरुजी विद्यामंदिरात पर्यावरण संवेदनशीलतेचे दर्शन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) साने गुरुजी विद्यामंदिर, अमळनेर येथील शाळेच्या मैदानात उंच झाडावर धारदार नायलॉन मांज्यात अडकलेल्या एका वटवाघुळाची वेळेवर व यशस्वी सुटका करण्यात आली. पक्षीप्रेमी जितेंद्र वाणी यांच्या धाडसी व संवेदनशील प्रयत्नांमुळे या निरपराध सस्तन प्राण्याचे प्राण वाचले. ही घटना समजताच शाळेचे मुख्याध्यापक […]

