ठाणे
उल्लास नवभारत साक्षरता वारी प्रकल्पाचे सर्वत्र जल्लोषात साक्षरतेचा जागर. अक्षर हीच खरी पंढरी, साक्षरता हीच खरी वारी”: शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील.
![]()
उल्लास नवभारत साक्षरता वारी प्रकल्पाचे सर्वत्र जल्लोषात साक्षरतेचा जागर. अक्षर हीच खरी पंढरी, साक्षरता हीच खरी वारी”: शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील. मुंबई: ठाणे ( मनिलाल शिंपी)उल्लास नवभारत साक्षरता अभियान – वारी साक्षरता रथ देहू ते पंढरपूर मार्गावर मार्गस्थ नेवासा / लासूरने – वारकरी संप्रदायाची परंपरा आणि शिक्षणाचा जागर यांचा अनोखा संगम साधत उल्लास नवभारत साक्षरता […]
उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडून उल्लास,नवभारत साक्षरता वारी प्रकल्पास शुभेच्छा*
![]()
*उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडून उल्लास,नवभारत साक्षरता वारी प्रकल्पास शुभेच्छा* मुंबई:ठाणे( प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य शैक्षणिक धोरणानुसार, माननीय शिक्षण संचालक (योजना)श्री.कृष्णकुमार पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, शिक्षण उप संचालक पुणे श्री.राजेश क्षीरसागर साहेब,उपशिक्षण अधिकारी श्री.सचिन अनंतकवळस, उपशिक्षण अधिकारी भाऊसाहेब सरक, यांचा नेतृत्वाखाली नवभारत ,उल्लास – साक्षरता वारी-२०२६- आज बारामती तालुक्यातील काठेवाडी येथील जिल्हा परिषद […]
अभिनव विद्यामंदिरात प्लंबिंग कौशल्य प्रशिक्षण अभ्यासक्रम वर्गाचे उद्घाटन
![]()
अभिनव विद्यामंदिरात प्लंबिंग कौशल्य प्रशिक्षण अभ्यासक्रम वर्गाचे उद्घाटन ठाणे:कल्याण(मनिलाल शिंपी) : छत्रपती शिक्षण मंडळ संचलित अभिनव विद्यामंदिर, पारनाका, कल्याण (पश्चिम) आणि ज्ञानदा प्लंबिंग गुरुकुल, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने युवकांना रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या दोन महिन्यांच्या प्लंबिंग कौशल्य प्रशिक्षण अभ्यासक्रमाचा भव्य उद्घाटन समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी […]
कल्याण येथील एस. एच. मुथा महाविद्यालयात एन एस एस युनिट तर्फे वृक्षारोपण
![]()
कल्याण येथील एस. एच. मुथा महाविद्यालयात एन एस एस युनिट तर्फे वृक्षारोपण ठाणे:कल्याण :(मनिलाल शिंपी )पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत शेठ हिराचंद मुथा महाविद्यालय, कल्याण (पश्चिम) येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने महाविद्यालय परिसर व महाविद्यालयाबाहेरील रस्त्यालगत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री. प्रकाश मुथा यांच्या प्रेरणेने व प्राचार्या सौ. अनुजा ब्रह्म यांच्या […]
ठाणे जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने विद्यार्थी व कल्याण मधील मुख्याध्यापकांचा सत्कार*
![]()
*ठाणे जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने विद्यार्थी व कल्याण मधील मुख्याध्यापकांचा सत्कार* ====================== * ठाणे जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने कल्याण शहर आणि ग्रामीण मधील इयत्ता दहावी आणि बारावी मध्ये प्रथम,द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव, 90% पेक्षा जास्त रिझल्ट लागलेल्या शाळांच्या मुख्याध्यापकांचा सत्कार, आणि सेवा निवृत्त झालेल्या मुख्याध्यापकांचा सत्कार कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे […]
मुंबई विद्यापीठातील उच्च दर्जाचा खेळाडूंना विशेष प्राधान्य देण्यात येईल: डॉ. मनोज रेड्डी
![]()
मुंबई विद्यापीठातील उच्च दर्जाचा खेळाडूंना विशेष प्राधान्य देण्यात येईल: डॉ. मनोज रेड्डी मुंबई:ठाणे(मनिलाल शिंपी) मुंबई विद्यापीठ अंतर्गत सर्व महाविद्यालयीन क्रीडा संचालकांची ५ वी कार्यशाळा “श्री विठ्ठलराव जोशी धर्मदाय संस्था क्रीडा अकादमी, कासारवाडी सावर्डे डेरवण चिपळूण येथे आयोजित करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. मनोज रेड्डी यांनी अत्यंत महत्त्वाचे मुद्दे या कार्यशाळेत सादर केले […]
पालघर जिल्ह्याचा शैक्षणिक गौरव : चेतन ठाकरे यांना ‘सर्वोत्तम शिक्षक रत्न पुरस्कार’
![]()
*चेतन ठाकरे ” सर्वोत्तम शिक्षक रत्न पुरस्काराने ” सन्मानित युनिव्हर्सल युनिटी फाउंडेशन या नामांकित संस्थेमार्फत सर्वोत्तम व्यक्तिमत्व पुरस्कार सन्मान सोहळा – 2026 मराठी ग्रंथ संग्रहालय,ठाणे येथे नुकताच अतिशय आनंदामध्ये पार पडला.अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा माण,ता. विक्रमगड,जि.पालघर येथील माध्यमिक शिक्षक व मोहो खुर्द गावचे रत्न श्री.चेतन रमेश ठाकरे सरांना यावर्षीचा “सर्वोत्तम शिक्षक रत्न पुरस्कार” […]
ज्युनिअर कॉलेजमधील ७ हजार ५०० शिक्षकांना पेपर तपासणीचे मानधन मिळणार, शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांची शिक्षण मंडळ सचिवांशी चर्चा , मुंबई ठाणे रायगड व पालघर जिल्ह्यातील शिक्षकांना दिलासा
![]()
ज्युनिअर कॉलेजमधील ७ हजार ५०० शिक्षकांना पेपर तपासणीचे मानधन मिळणार शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांची शिक्षण मंडळ सचिवांशी चर्चा मुंबई ठाणे रायगड व पालघर जिल्ह्यातील शिक्षकांना दिलासा मुंबई (प्रतिनिधी) – बारावी परीक्षेचा निकाल लागून एक महिना उलटूनही पेपर तपासणीचे मानधन न मिळाल्याने मुंबई, ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्यातील हजारो ज्युनिअर कॉलेज शिक्षकांमध्ये नाराजी होती. […]
शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांवर मोठा निर्णय ,कोकण विभागाचे शिक्षक आमदार मा. ज्ञानेश्वर म्हात्रे सरांच्या पुढाकाराने कोल्हापूर विभागात आढावा बैठक; अनेक शिक्षकांच्या समस्या मार्गी
![]()
शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांवर मोठा निर्णय कोकण विभागाचे शिक्षक आमदार मा. ज्ञानेश्वर म्हात्रे सरांच्या पुढाकाराने कोल्हापूर विभागात आढावा बैठक; अनेक शिक्षकांच्या समस्या मार्गी कोल्हापूर | प्रतिनिधी कोल्हापूर विभागातील तसेच कोकण विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी आज शुक्रवार दि. २२ मे २०२६ रोजी शिक्षण उपसंचालक कार्यालयात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. ही […]
आयटीआय निदेशकांच्या प्रलंबित प्रश्नांना मिळणार गती ,मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत सकारात्मक बैठक; आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या पुढाकाराचे कौतुक
![]()
आयटीआय निदेशकांच्या प्रलंबित प्रश्नांना मिळणार गती मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत सकारात्मक बैठक; आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या पुढाकाराचे कौतुक मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य आय टी आय निदेशक संघटनेच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मंत्रालयात आयोजित करण्यात आलेली महत्त्वपूर्ण बैठक अत्यंत सकारात्मक वातावरणात पार पडली. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मा. मंगल […]

