02 Jun, 2026

शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांवर मोठा निर्णय ,कोकण विभागाचे शिक्षक आमदार मा. ज्ञानेश्वर म्हात्रे सरांच्या पुढाकाराने कोल्हापूर विभागात आढावा बैठक; अनेक शिक्षकांच्या समस्या मार्गी

Loading

शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांवर मोठा निर्णय कोकण विभागाचे शिक्षक आमदार मा. ज्ञानेश्वर म्हात्रे सरांच्या पुढाकाराने कोल्हापूर विभागात आढावा बैठक; अनेक शिक्षकांच्या समस्या मार्गी कोल्हापूर | प्रतिनिधी कोल्हापूर विभागातील तसेच कोकण विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी आज शुक्रवार दि. २२ मे २०२६ रोजी शिक्षण उपसंचालक कार्यालयात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. ही […]

1 min read

आयटीआय निदेशकांच्या प्रलंबित प्रश्नांना मिळणार गती ,मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत सकारात्मक बैठक; आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या पुढाकाराचे कौतुक

Loading

आयटीआय निदेशकांच्या प्रलंबित प्रश्नांना मिळणार गती मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत सकारात्मक बैठक; आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या पुढाकाराचे कौतुक मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य आय टी आय निदेशक संघटनेच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मंत्रालयात आयोजित करण्यात आलेली महत्त्वपूर्ण बैठक अत्यंत सकारात्मक वातावरणात पार पडली. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मा. मंगल […]

1 min read

मिशन भरारी”ची झेप इस्रोकडे; ठाण्यातील 59 विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी

Loading

“मिशन भरारी”ची झेप इस्रोकडे; ठाण्यातील 59 विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी ठाणे प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील 59 विद्यार्थ्यांना “मिशन भरारी” या नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत इस्रोमध्ये (ISRO) प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले. ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांना विज्ञान-तंत्रज्ञानाच्या विश्वाशी जोडण्याचा हा अभिनव उपक्रम ठरत आहे. जानेवारी 2026 मध्ये […]

1 min read

ग्लोबल खान्देश महोत्सवास संपूर्ण महाराष्ट्रातून नव्हे तर सातासमुद्रपलीकडून अभूतपूर्व प्रतिसाद. उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील यांच्यासह सर्व टीमचे कार्य अभिमानास्पद व उल्लेखनीय- आमदार ॲड. निरंजन डावखरे.

Loading

ग्लोबल खान्देश महोत्सवास संपूर्ण महाराष्ट्रातून नव्हे तर सातासमुद्रपलीकडून अभूतपूर्व प्रतिसाद. उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील यांच्यासह सर्व टीमचे कार्य अभिमानास्पद व उल्लेखनीय आहे.: आमदार ॲड. निरंजन डावखरे. ठाणे: कल्याण(मनिलाल शिंपी)उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ आयोजित ग्लोबल खान्देश महोत्सव जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. शनिवार, दिनांक २५ एप्रिल २०२६ रोजी पार पडलेल्या ग्लोबल […]

1 min read

अभिनव विद्यामंदिरात व्यावसायिक शिक्षण केंद्राचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.

Loading

अभिनव विद्यामंदिरात व्यावसायिक शिक्षण केंद्राचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न. ठाणे:कल्याण : ( मनिलाल शिंपी) कल्याण येथील छत्रपती शिक्षण मंडळाच्या अभिनव विद्यामंदिर, पारनाका या शाळेत आज श्री सत्यनारायण महापूजा व विविध उपक्रमांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. दीपप्रज्वलन व सुमधुर बासरी वादनाने कार्यक्रमाच्या शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर शाळेचा माहितीपट पीपीटी च्या माध्यमातून पाहुण्यांसमोर सादर करण्यात आला […]

1 min read

आर एस पी हे केवळ प्रशिक्षण नसून एखाद्या घरामध्ये झोपडी मध्ये संस्काराचा चांगला दिवा लावण्याचे काम आपण करू शकता – ज्ञानेश्वर धानवे ठाणे वाहतूक उप आयुक्तालयामार्फत आर एस पी अधिकारी प्रशिक्षण कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद.

Loading

आर एस पी हे केवळ प्रशिक्षण नसून एखाद्या घरामध्ये झोपडी मध्ये संस्काराचा चांगला दिवा लावण्याचे काम आपण करू शकता – ज्ञानेश्वर धानवे ठाणे वाहतूक उप आयुक्तालयामार्फत आर एस पी अधिकारी प्रशिक्षण कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद. ठाणे:(मनिलाल शिंपी)महाराष्ट्र पोलीस विभाग व शिक्षण विभाग अंतर्गत ठाणे विभागासाठी रस्ता सुरक्षा अभियान विषयाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी ठाणे शहर वाहतूक […]

1 min read

भिवंडी येथील प.रा.हायस्कूल चे निलेश शंकर नरवडे यांना ‘शिक्षकरत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

Loading

भिवंडी येथील प.रा.हायस्कूल चे निलेश शंकर नरवडे यांना ‘शिक्षकरत्न पुरस्कार २०२६’ जाहीर ठाणे : कल्याण (मनिलाल शिंपी) मुंबई येथील लक्ष्मी शैक्षणिक संस्थेतर्फे ज. ए. इ.चे प. रा. विद्यालय, भिवंडी येथील NCC/RSP अधिकारी निलेश शंकर नरवडे यांना “शिक्षकरत्न पुरस्कार २०२६” जाहीर करण्यात आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्याचे सुपुत्र असलेल्या श्री. नरवडे यांनी शिक्षण क्षेत्रात तसेच NCC आणि […]

1 min read

मुंबई येथील लक्ष्मी शैक्षणिक संस्थेतर्फे मुख्याध्यापक रमाकांत पाटील यांना “शिक्षकरत्न पुरस्कार २०२६” जाहीर.

Loading

मुंबई येथील लक्ष्मी शैक्षणिक संस्थेतर्फे मुख्याध्यापक रमाकांत पाटील यांना “शिक्षकरत्न पुरस्कार २०२६” जाहीर. ठाणे:कल्याण(मनिलाल शिंपी)मुंबई येथील लक्ष्मी शैक्षणिक संस्थेतर्फे धुळे जिल्ह्यातील नवलाने येथील सुपुत्र, छत्रपती शिक्षण मंडळाचे नूतन ज्ञान मंदिर हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज कल्याण पूर्व मधील मुख्याध्यापक रमाकांत पाटील यांना मुंबई येथील लक्ष्मी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुनिल आहेर यांचा कडून ” शिक्षकरत्न पुरस्कार २०२६” […]

1 min read

डॉ. मनिलाल शिंपी यांना “समाजभूषण पुरस्कार–2026” ने सन्मानित; रोहा येथे गौरवपूर्ण सोहळा

Loading

मानवसेवेचे उपासक डॉ.मनिलाल शिंपी यांचा “समाजभूषण” पुरस्काराने सन्मान. ठाणे(प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्य मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख, रस्ता सुरक्षा अभियान (आर एस पी) चे समन्वय अधिकारी (नोडल ऑफिसर)डॉ. मनिलाल शिंपी यांना प्रतिष्ठेचा समजला जाणारा “समाजभूषण पुरस्कार – २०२६’ प्रदान करून सन्मानाने रायगड जिल्ह्यातील रोहा येथे गौरविण्यात आले. साप्ताहिक “आजचा महाराष्ट्र” आणि टॉप टेन न्यूज – न्यूज […]

1 min read

रेलचाईल्ड संस्थेचा सरस्वती विद्यालयात नशामुक्त भारत अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्रम संपन्न

Loading

रेलचाईल्ड संस्थेचा सरस्वती विद्यालयात नशामुक्त भारत अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्रम संपन्न ठाणे:कल्याण( मनिलाल शिंपी): रेल चाइल्ड संस्था संचलित सरस्वती मंदिर (माध्यमिक) कल्याण पश्चिम येथे मुख्याध्यापिका श्रीमती. छाया पाटील व रस्ता सुरक्षा अभियान विभागीय समन्वय अधिकारी डॉ.मणिलाल शिंपी यांचा प्रमुख उपस्थितीत अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, कोकण कृती विभाग यांच्या वतीने “नशामुक्त भारत अभियान” अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी जनजागृती […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?