27 Apr, 2026

अमळनेर नगरपरिषद निवडणूक २०२५ : जनतेच्या कौलाने सत्तांतर, डॉ. परीक्षित बाविस्कर नगराध्यक्ष धनशक्तीला नाकारून नव्या नेतृत्वाला संधी; मातब्बर उमेदवारांचा पराभव, शहरात परिवर्तनाची लाट

Loading

अमळनेर नगरपरिषद निवडणूक २०२५ : जनतेच्या कौलाने सत्तांतर, डॉ. परीक्षित बाविस्कर नगराध्यक्ष धनशक्तीला नाकारून नव्या नेतृत्वाला संधी; मातब्बर उमेदवारांचा पराभव, शहरात परिवर्तनाची लाट अमळनेर प्रतिनिधी अमळनेर नगर परिषदेची २०२५ ची निवडणूक अत्यंत चुरशीची, प्रतिष्ठेची आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरली. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भाईदास पाटील आणि शिवसेनेचे नेते माजी आमदार शिरीष दादा चौधरी यांच्यात थेट […]

1 min read

साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानतर्फे बासरी वादन कार्यशाळा उत्साहात संपन्न

Loading

                    साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानतर्फे बासरी वादन कार्यशाळा उत्साहात संपन्न अमळनेर प्रतिनिधी : साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित बासरी वादन कार्यशाळा अत्यंत प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाली. या कार्यशाळेस ज्येष्ठ बासरीवादक पंडित विवेक सोनार हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभले. लोकसहभागातून उपक्रम राबवून त्यातून रचनात्मक […]

1 min read

माघारीनंतर खानदेश शिक्षण मंडळाच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट खानदेश शिक्षण मंडळ निवडणूक : सत्तासंघर्ष की गुणवत्तेची लढाई?

Loading

माघारीनंतर खानदेश शिक्षण मंडळाच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट खानदेश शिक्षण मंडळ निवडणूक : सत्तासंघर्ष की गुणवत्तेची लढाई? अमळनेर प्रतिनिधी :(ईश्वर महाजन) खानदेश शिक्षण मंडळ, अमळनेर यांच्या त्रैवार्षिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने शनिवार दि. 20 डिसेंबर 2025 रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. माघारीनंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष, विश्वस्त तसेच कार्यकारी मंडळ सदस्य पदासाठी अंतिम उमेदवारी यादी […]

1 min read

महात्मा फुले हायस्कूल देवगाव येथे संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

Loading

महात्मा फुले हायस्कूल देवगाव येथे संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त अभिवादन अमळनेर प्रतिनिधी : संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल, देवगाव (ता. अमळनेर) येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वच्छता, समाजप्रबोधन आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश देणाऱ्या संत गाडगेबाबा यांच्या कार्याला या निमित्ताने उजाळा देण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी संत गाडगेबाबा […]

1 min read

महिलांच्या हक्कांसाठी मुंबईत विचारमंथन – अमळनेरची आधार संस्था सहभागी

Loading

महिलांच्या हक्कांसाठी मुंबईत विचारमंथन – अमळनेरची आधार संस्था सहभागी अमळनेर प्रतिनिधी : समाजातील स्त्रीवादी परिवर्तनाला चालना देणारी महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषद यांची राज्यव्यापी परिषद मुंबई येथे भव्य स्वरूपात संपन्न होत आहे. ही परिषद २१, २२ व २३ डिसेंबर २०२५ रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेमध्ये देशभरातील नामवंत स्त्रीवादी […]

1 min read

अमळनेरात राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धेचा जागर – पूजन व माल्यार्पण सोहळा उत्साहात संपन्न

Loading

अमळनेरात राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धेचा जागर – पूजन व माल्यार्पण सोहळा उत्साहात संपन्न अमळनेर प्रतिनिधी : राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या ६९ व्या पुण्यतिथीनिमित्त अमळनेर युवा परीट (धोबी) मंडळाच्या वतीने पूजन व माल्यार्पण सोहळ्याचे भावपूर्ण आयोजन करण्यात आले. “गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला” या भक्तीमय भजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रथम संत गाडगेबाबा उद्यानातील स्मारकाचे, त्यानंतर संत गाडगेबाबा चौकातील स्मारकाचे […]

1 min read

पूज्य साने गुरुजी ग्रंथालयात संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण अभिवादन

Loading

पूज्य साने गुरुजी ग्रंथालयात संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण अभिवादन अमळनेर प्रतिनिधी : स्वच्छतेचे महामंत्र देत समाजप्रबोधनाचे कार्य करणारे थोर संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त अमळनेर येथील पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातून संत गाडगेबाबा यांच्या सामाजिक कार्याला आणि त्यांच्या विचारांना उजाळा देण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी साने गुरुजी […]

1 min read

मंगळ ग्रह सेवा संस्थेच्या टीमने सुवर्णपदक विजेते निरजजी चोप्रा यांच्या परिवाराची घेतली भेट* *साधेपणाने विवाह केल्याबद्दल केला सत्कार*

Loading

*मंगळ ग्रह सेवा संस्थेच्या टीमने सुवर्णपदक विजेते निरजजी चोप्रा यांच्या परिवाराची घेतली भेट* *साधेपणाने विवाह केल्याबद्दल केला सत्कार* *अमळनेर* ः संपूर्ण भारताचा अभिमान असलेले ऑलिंपिक सुवर्णपदक विजेते नीरजजी चोप्रा यांनी 16 जानेवारी 2025 रोजी हिमाचल प्रदेशातील शिमला येथे अत्यंत साध्या व पारंपरिक पद्धतीने कु. हिमानी मोर यांच्याशी विवाह केला. फक्त कुटुंबीयांच्या उपस्थितीत, कोणताही दिखाऊपणा न […]

1 min read

बोर्ड परीक्षेच्या पार्श्वभूमीवर साने गुरुजी विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी कार्यशाळा

Loading

              बोर्ड परीक्षेच्या पार्श्वभूमीवर साने गुरुजी विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी कार्यशाळा अमळनेर प्रतिनिधी– येथील साने गुरुजी विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाच्या परीक्षेसाठी इंग्रजी विषयाची कार्यशाळा घेण्यात आली.. विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे इंग्रजी शिक्षक शरद बी पाटील यांनी बारा ते तीन या वेळेत तीन तास विद्यार्थ्यांना मार्गदर्शन […]

1 min read

इ. १२ वी इंग्रजी विषयासाठी सुवर्णसंधी PTA महाराष्ट्रचा निःशुल्क ऑनलाईन उपक्रम अवघ्या दोन तासांत संपूर्ण परीक्षाभिमुख उजळणी

Loading

इ. १२ वी इंग्रजी विषयासाठी सुवर्णसंधी PTA महाराष्ट्रचा निःशुल्क ऑनलाईन उपक्रम अवघ्या दोन तासांत संपूर्ण परीक्षाभिमुख उजळणी अमळनेर प्रतिनिधी  इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांची इंग्रजी विषयातील परीक्षाभिमुख तयारी अधिक सक्षम व्हावी, या उद्देशाने प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन (PTA), महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने “परीक्षेला जाता जाता…” या शीर्षकाखाली यशवंत PTA निःशुल्क इंग्रजी उजळणी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?