अमळनेर
सावित्रीबाई फुले विद्यालयात साने गुरुजी जयंती साजरी
![]()
सावित्रीबाई फुले विद्यालयात साने गुरुजी जयंती साजरी अमळनेर येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये साने गुरुजी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्राचार्य पी.एम .कोळी यांच्या हस्ते साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . प्रमुख अतिथी म्हणून अनिल पाटील उपस्थित होते. प्रमुख वक्ते गोपाल हडपे यांनी साने गुरुजींचा श्यामची […]
खानदेश गौरव कै.रुक्मिणीताई यांची जयंती साजरी
![]()
खानदेश गौरव कै.रुक्मिणीताई यांची जयंती साजरी अमळनेर येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मध्ये खानदेश गौरव कै. रुक्मिणीताई यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य पी.एम .कोळी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून जु. विभागाचे प्रमुख एस. एस. साळुंखे, सुरेश पाटील, अनिल पाटील उपस्थित होते. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी […]
“व्याकरण म्हणजे अर्थपूर्ण शब्दांची निर्मिती” — डॉ. जितेंद्र पाटील यांचे प्रतिपादन स्पर्धा परीक्षा कार्यशाळेचा तिसरा दिवस उत्साहात; ४५ विद्यार्थ्यांचा सहभाग
![]()
“व्याकरण म्हणजे अर्थपूर्ण शब्दांची निर्मिती” — डॉ. जितेंद्र पाटील यांचे प्रतिपादन स्पर्धा परीक्षा कार्यशाळेचा तिसरा दिवस उत्साहात; ४५ विद्यार्थ्यांचा सहभाग अमळनेर प्रतिनिधी— खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयाच्या करिअर कौन्सिलिंग सेंटरतर्फे दि. २८ डिसेंबर २०२५ (रविवार) रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत “स्पर्धा परीक्षा आणि व्याकरण” या विषयावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात […]
खान्देश गौरव कै. रुख्मिणीताई स्मृतिचषक बौद्धिक व क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न रुख्मिणीताई प्रतिष्ठानतर्फे पाच माध्यमिक शाळांना क्रीडा साहित्य वाटप
![]()
खान्देश गौरव कै. रुख्मिणीताई स्मृतिचषक बौद्धिक व क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न रुख्मिणीताई प्रतिष्ठानतर्फे पाच माध्यमिक शाळांना क्रीडा साहित्य वाटप अमळनेर प्रतिनिधी— विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकासासोबतच शारीरिक विकासही संतुलितपणे व्हावा, या उद्देशाने रुख्मिणीताई प्रतिष्ठानतर्फे पाच माध्यमिक शाळांना क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील, संस्था मार्गदर्शिका शिलाताई पाटील व कार्याध्यक्ष अनिकेत पाटील […]
“बेगाने की शादी मे अब्दुल्ला दिवाना” — अमळनेरच्या आनंदोत्सवावर आ. अनिल पाटील यांचा माजी आमदारांना जोरदार टोला
![]()
“बेगाने की शादी मे अब्दुल्ला दिवाना” — अमळनेरच्या आनंदोत्सवावर आ. अनिल पाटील यांचा माजी आमदारांना जोरदार टोला अमळनेर प्रतिनिधी अमळनेर-येथील पालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचा नगराध्यक्ष निवडून आल्यानंतर माजी आमदारांनी जो आनंदोत्सव साजरा केला आहे तो आनंद म्हणजे “बेगाने की शादी मे अब्दुल्ला दिवाना”असा प्रकार असून तो उमेदवार कुणाच्या क्रेडिटवर निवडून आला याचे स्वतः आत्मपरीक्षण […]
अवकाश संशोधनात भारताची झेप; जगात चौथ्या क्रमांकावर – विजयसिंग पवार
![]()
अवकाश संशोधनात भारताची झेप; जगात चौथ्या क्रमांकावर – विजयसिंग पवार अमळनेर प्रतिनिधी खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय, अमळनेर अंतर्गत करिअर कौन्सिलिंग सेंटर येथे आयोजित करिअर मार्गदर्शन कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी ‘अवकाश संशोधन’ या विषयावर पूज्य साने गुरुजी मोफत वाचनालय, अमळनेरचे संचालक श्री. विजयसिंग पवार यांनी विद्यार्थ्यांना सखोल व प्रेरणादायी मार्गदर्शन केले. सकाळी ११:१५ ते […]
धनगर समाजाची ही आरक्षणासाठी शेवटची लढाई ,एसटी आरक्षणासाठी समाजाने एकसंध व संघटित राहावे – दीपकभाऊ बोराडे
![]()
धनगर समाजाची ही आरक्षणासाठी शेवटची लढाई एसटी आरक्षणासाठी समाजाने एकसंध व संघटित राहावे – दीपकभाऊ बोराडे अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) धनगर समाजाला संविधानानुसार एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, यासाठी राज्यभर आंदोलन सुरू असून ही लढाई आता निर्णायक टप्प्यावर आली आहे, असे प्रतिपादन एसटी आरक्षणाचे प्रवर्तक दीपकभाऊ बोराडे यांनी अमळनेर येथे आयोजित कार्यक्रमात केले. आरक्षणाच्या विषयावर बोलताना […]
श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत शालेय क्रीडा स्पर्धांची धमाल —-!
![]()
श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत शालेय क्रीडा स्पर्धांची धमाल —-! अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत तीन दिवसीय शालेय क्रीडा स्पर्धा मूल्य संवर्धन अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या होत्या. सदर क्रीडा स्पर्धा मानवी हक्क दिवस आणि मातृहृदयी पूज्य साने गुरुजी यांच्या जयंतीनिमित्ताने घेण्यात आल्या. उद्घाटक म्हणून मिहीर ( शाहू ) बाळासाहेब […]
पक्षी मित्र अश्विन पाटील यांना पक्षीविषय जनजागृती पुरस्कार
![]()
पक्षी मित्र अश्विन पाटील यांना पक्षीविषय जनजागृती पुरस्कार अमळनेर प्रतिनिधी पक्षी मित्र अश्विन पाटील यांनी गेल्या अनेक वर्षांपासून पक्षी संवर्धन व पर्यावरण जनजागृतीसाठी सातत्याने कार्य केले आहे. विविध ठिकाणी त्यांनी पक्षीविषयक व्याख्याने देऊन सामाजिक, शैक्षणिक व पर्यावरण क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत पक्षीविषय जनजागृती पुरस्कार – 2025 प्रदान करण्यात […]
हृदयनाथ मोरे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप पुरस्काराने सन्मानित
![]()
हृदयनाथ मोरे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप पुरस्काराने सन्मानित अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्ते हृदयनाथ मोरे यांना भारतीय दलित साहित्य अकादमी, नवी दिल्ली यांच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप पुरस्कार – २०२५ प्रदान करण्यात आला. नवी दिल्ली येथे झालेल्या समारंभात हा पुरस्कार त्यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. फुले–शाहू–आंबेडकरांच्या बहुजन विचारधारेचा […]

