अमळनेर
वाढदिवस विशेष… , अमळनेरच्या विकासासाठी ‘निकम मॉडेल’ची नवी दिशा! , उद्योजकतेतून राजकारणात प्रवेश; नगरसेवक ते उपनगराध्यक्ष असा वेगवान प्रवास — शहराच्या प्रश्नांवर थेट मैदानात उतरलेले प्रशांत निकम
![]()
वाढदिवस विशेष… अमळनेरच्या विकासासाठी ‘निकम मॉडेल’ची नवी दिशा! उद्योजकतेतून राजकारणात प्रवेश; नगरसेवक ते उपनगराध्यक्ष असा वेगवान प्रवास — शहराच्या प्रश्नांवर थेट मैदानात उतरलेले प्रशांत निकम अमळनेर प्रतिनिधी : व्यवसायात गुणवत्ता, सार्वजनिक जीवनात सक्रियता आणि विकासाच्या प्रश्नांवर थेट भूमिका—या त्रिसूत्रीवर आपली वाटचाल पुढे नेणारे प्रशांत निकम हे नाव अमळनेरच्या सार्वजनिक जीवनात सध्या चर्चेत आहे. पुण्याहून २००८ […]
मूर्तिकार व्हा’ कार्यशाळेत मातीसोबत खेळत साकारली सर्जनशीलता! , डॉ. लीना चौधरी यांनी गणेशमूर्ती निर्मितीसोबत श्रद्धा, कृतज्ञता आणि पर्यावरण संवर्धनाचे दिले संस्कार
![]()
मूर्तिकार व्हा’ कार्यशाळेत मातीसोबत खेळत साकारली सर्जनशीलता! डॉ. लीना चौधरी यांनी गणेशमूर्ती निर्मितीसोबत श्रद्धा, कृतज्ञता आणि पर्यावरण संवर्धनाचे दिले संस्कार अमळनेर प्रतिनिधी: साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान, अमळनेर यांच्या वतीने आयोजित ‘मूर्तिकार व्हा’ कार्यशाळेत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी मातीसोबत खेळत गणेशमूर्ती साकारण्याचा अनोखा आनंद अनुभवला. या कार्यशाळेत डॉ. लीना चौधरी यांनी उपस्थितांना मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण देतानाच […]
माहेरचा पारिजात’अंतर्गत माहेरवाशिणींनी अनुभवली पक्ष्यांची दुनिया! , कपिलेश्वर महादेवांचे दर्शन, निसर्गाच्या सान्निध्यात भोजनासह लुटला विविध गुणदर्शनांचा आनंद
![]()
‘माहेरचा पारिजात’अंतर्गत माहेरवाशिणींनी अनुभवली पक्ष्यांची दुनिया! कपिलेश्वर महादेवांचे दर्शन, निसर्गाच्या सान्निध्यात भोजनासह लुटला विविध गुणदर्शनांचा आनंद अमळनेर प्रतिनिधी : माहेरच्या अंगणातील बालपणीच्या आठवणींना उजाळा देत, सासर-माहेर दोन्ही कुटुंबांना आपल्या कर्तृत्वाने आणि मायेने समृद्ध करणाऱ्या अमळनेर महिला मंच ट्रस्टतर्फे आयोजित अमळनेरच्या लेकींचा स्नेहमेळा अर्थात ‘माहेरचा पारिजात’ या उपक्रमाची काल शनिवार, दि. 29 ऑगस्ट रोजी सुरूवात झाली. […]
अमळनेरात रंगणार लोककलेचा लोकरंग; बालकलावंतांना मिळणार विचारपीठ , बालरंगभूमी परिषद व मराठी वाङ्मय मंडळाचा संयुक्त उपक्रम; ४ सप्टेंबरला लोककला प्रशिक्षण शिबिर
![]()
अमळनेरात रंगणार लोककलेचा लोकरंग; बालकलावंतांना मिळणार विचारपिठ बालरंगभूमी परिषद व मराठी वाङ्मय मंडळाचा संयुक्त उपक्रम; ४ सप्टेंबरला लोककला प्रशिक्षण शिबिर अमळनेर प्रतिनिधी मातीचा सुगंध, लोकजीवनाची स्पंदने आणि पिढ्यान्पिढ्या जपलेली संस्कृती यांचा मनोहारी संगम म्हणजे लोककला! आधुनिकतेच्या झंझावातात या लोकपरंपरांना नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने बालरंगभूमी परिषद, जळगाव जिल्हा शाखा आणि मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेर यांच्या संयुक्त […]
ढोल-ताशांच्या गजरात माहेरवाशिणींचे औक्षणासह जल्लोषी स्वागत!, गजरा, मेंदी, बांगड्यांच्या साजशृंगारात नटल्या अमळनेरच्या लेकी; पारंपरिक खेळांनी जागवल्या माहेरच्या सुखद आठवणी
![]()
ढोल-ताशांच्या गजरात माहेरवाशिणींचे औक्षणासह जल्लोषी स्वागत! गजरा, मेंदी, बांगड्यांच्या साजशृंगारात नटल्या अमळनेरच्या लेकी; पारंपरिक खेळांनी जागवल्या माहेरच्या सुखद आठवणी अमळनेर प्रतिनिधी : माहेरच्या अंगणात पाऊल ठेवताच बालपणीच्या आठवणींचा सुगंध दरवळतो… मैत्रिणींच्या गप्पांना पुन्हा रंग चढतो… झोक्यावरची गाणी, हातांवरील मेंदी आणि बांगड्यांची खणखण मनाला पुन्हा त्या जुन्या दिवसांत घेऊन जाते. अशाच माहेरच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या आनंदोत्सवाला […]
प्रभाग १६ मध्ये नाला अरुंद झाला, पुराचा धोका वाढला! अतिक्रमणाविरोधात भूषण भदाणे आक्रमक
![]()
प्रभाग १६ मध्ये नाला अरुंद झाला, पुराचा धोका वाढला! अतिक्रमणाविरोधात भूषण भदाणे आक्रमक अमळनेर प्रतिनिधी) : ३१ जुलैच्या अतिवृष्टीने अमळनेर शहरातील अनेक भागांना पुराचा तडाखा बसल्यानंतर आता नाल्यांच्या नैसर्गिक प्रवाहावर झालेल्या कथित अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. शहरातील प्रभाग क्रमांक १६ मधून जाणाऱ्या पिंपळे नाल्याची नैसर्गिक रुंदी कमी करून काही ठिकाणी अनधिकृत भराव व बांधकाम […]
माहेरच्या अंगणात पुन्हा फुलणार आठवणींचा पारिजात! , अमळनेरच्या लेकींचा आगळावेगळा स्नेहमेळा; श्री मंगळग्रह मंदिरात २९ ते ३१ ऑगस्टदरम्यान रंगणार आनंद, संस्कृती अन् बालपणीच्या आठवणींचा सोहळा
![]()
माहेरच्या अंगणात पुन्हा फुलणार आठवणींचा पारिजात! अमळनेरच्या लेकींचा आगळावेगळा स्नेहमेळा; श्री मंगळग्रह मंदिरात २९ ते ३१ ऑगस्टदरम्यान रंगणार आनंद, संस्कृती अन् बालपणीच्या आठवणींचा सोहळा अमळनेर प्रतिनिधी : माहेरच्या अंगणातील बालपणीच्या आठवणींना उजाळा देत, सासर-माहेर दोन्ही कुटुंबांना आपल्या कर्तृत्वाने आणि मायेने समृद्ध करणाऱ्या अमळनेरच्या लेकींचा आगळावेगळा कौतुक सोहळा ‘माहेरचा पारिजात’ या उपक्रमातून आयोजित करण्यात आला आहे. […]
अमळनेरची अमृता (दियाना) झेपावली भारतीय संघात! ,अंडर-१५ भारतीय इनडोअर क्रिकेट संघात निवड; दक्षिण आफ्रिकेतील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत करणार भारताचे प्रतिनिधित्व
![]()
अमळनेरची अमृता (दियाना) झेपावली भारतीय संघात! अंडर-१५ भारतीय इनडोअर क्रिकेट संघात निवड; दक्षिण आफ्रिकेतील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत करणार भारताचे प्रतिनिधित्व अमळनेर प्रतिनिधी: अमळनेरच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची आणि आनंदाची बातमी! येथील सुप्रसिद्ध व्यावसायिक श्री. वसंत राजधर पाटील यांची नात व श्री. मितेश पाटील यांची सुकन्या कु. अमृता (दियाना) मितेश पाटील हिची दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या १५ वर्षांखालील (अंडर-१५) […]
तीन दशकांची ज्ञानसेवा अन् समाजकार्याला ‘लोकरत्न’ची मोहोर! सेवानिवृत्त मुख्याध्यापिका प्रमोदिनी बळीराम पाटील यांचा लोकमत समूहातर्फे मानाचा गौरव; अमळनेरच्या शैक्षणिक क्षेत्राचा सन्मान
![]()
तीन दशकांची ज्ञानसेवा अन् समाजकार्याला ‘लोकरत्न’ची मोहोर! सेवानिवृत्त मुख्याध्यापिका प्रमोदिनी बळीराम पाटील यांचा लोकमत समूहातर्फे मानाचा गौरव; अमळनेरच्या शैक्षणिक क्षेत्राचा सन्मान अमळनेर प्रतिनिधी : शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देण्याचे माध्यम आहे, हा विचार कृतीतून सिद्ध करणाऱ्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका प्रमोदिनी बळीराम पाटील यांच्या तीन दशकांहून अधिक काळाच्या शैक्षणिक, समुपदेशन […]

