अमळनेर
अमळनेरमध्ये शारदीय व्याख्यानमालेत बहारदार काव्यसंध्या : सुप्रसिद्ध कवी अशोक बागवे व अरुण म्हात्रे यांच्या सुरेल कवितांची मैफल रसिक मंत्रमुग्ध…!!
![]()
अमळनेरमध्ये शारदीय व्याख्यानमालेत बहारदार काव्यसंध्या : सुप्रसिद्ध कवी अशोक बागवे व अरुण म्हात्रे यांच्या सुरेल कवितांची मैफल रसिक मंत्रमुग्ध…!! अमळनेर प्रतिनिधी मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेर, प्रा. आप्पासाहेब र. का. केले सार्वजनिक ग्रंथालय व मोफत वाचनालय, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २२ ते २६ सप्टेंबर २०२५ दरम्यान आयोजित शारदीय व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी मराठा मंगल कार्यालयात रसिकांसाठी […]
“अमळनेरमध्ये बच्चू कडूंचा जंगी दौरा – शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि दिव्यांगांचा हक्काचा लढा पेटणार!”
![]()
“अमळनेरमध्ये बच्चू कडूंचा जंगी दौरा – शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि दिव्यांगांचा हक्काचा लढा पेटणार!” अमळनेर प्रतिनिधी मा.बच्चू कडू साहेब ५/१०/२०२५ ला जळगाव जिल्हा दौरा करीत आहेत.त्याचा भाग म्हणून अमळनेर येथे दुपारी २ वाजता इंदिरा गांधी भवन, (अमळनेर नगरपालिका समोर )मधे सभा आयोजित आहे. आज प्रहार जनशक्ती पक्षाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष शिवराम पाटील, अमळनेर तालुका अध्यक्ष […]
व्ही. एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये एक हृदयस्पर्शी “आजी- आजोबा दिवस” साजरा
![]()
*व्ही. एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये एक हृदयस्पर्शी “आजी- आजोबा दिवस” साजरा अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील दुर्गा फाउंडेशन संचलित कै. श्री दादासाहेब व्ही. एस.पवार. इंग्लिश मीडियम स्कूल येथे दि. 20/09/2025 शनिवार रोजी *Grand Parents Day* मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम म्हणजे विद्यार्थी आणि त्यांच्या आजी आजोबांसाठी एक अविस्मरणीय अनुभव होता. विद्यार्थ्यांवर भावनिक […]
“सुर मावळतो मी कसा” पासून “लाभले भाग्य मराठी” पर्यंत – कौशल इनामदारांची गाण्यांची उधळण अमळनेरमध्ये शारदीय व्याख्यानमालेचा भव्य शुभारंभ : रसिकांसाठी ज्ञान व साहित्याची पर्वणी
![]()
“सुर मावळतो मी कसा” पासून “लाभले भाग्य मराठी” पर्यंत – कौशल इनामदारांची गाण्यांची उधळण अमळनेरमध्ये शारदीय व्याख्यानमालेचा भव्य शुभारंभ : रसिकांसाठी ज्ञान व साहित्याची पर्वणी अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेर, प्रा. आप्पासाहेब र. का. केले सार्वजनिक ग्रंथालय व मोफत वाचनालय, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २२ ते २६ सप्टेंबर दरम्यान आयोजित शारदीय […]
“गावासाठी समर्पित वैद्यकीय सेवा – डॉ. कपिल महाजन यांचा एक वर्षाचा प्रेरणादायी प्रवास”
![]()
“गावासाठी समर्पित वैद्यकीय सेवा – डॉ. कपिल महाजन यांचा एक वर्षाचा प्रेरणादायी प्रवास” अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) – कळमसरे नगरीत वैद्यकिय सेवा क्षेत्रात नवीन पर्व सुरू करताना, डॉ. कपिल मोतीलाल महाजन यांनी त्यांच्या वडिल, परम् आदर्श श्री. डॉ. मोतीलाल तोताराम महाजन यांचा वैद्यकीय वारसा पुढे नेण्याचा निर्धार केला. वैद्यक शास्त्राचे शिक्षण पूर्ण करून, त्यांनी दि. […]
लक्ष्मणरावांनी सामाजिक जाणीवेतून केला वाढदिवस साजरा… , उपस्थितांना महापुरुषांचे, महामातांचे व संतांचे अनमोल ग्रंथ भेट !……
![]()
लक्ष्मणरावांनी सामाजिक जाणीवेतून केला वाढदिवस साजरा… उपस्थितांना महापुरुषांचे, महामातांचे व संतांचे अनमोल ग्रंथ भेट !…… प्रतिनिधी — पी डी पाटील सर धरणगांव– धुळे तालुक्यातील नगाव येथील नवजीवन विद्या विकास मंडळ संचलित दिव्यांग युनिट, वृद्धाश्रम व व्यसनमुक्ती केंद्रात लक्ष्मणराव पाटील मित्र परिवाराच्या वतीने चिमुकली मुलं, आजी – आजोबा यांच्यासोबत वाढदिवस साजरा करत तसेच दुपारचे स्नेहभोजन घेऊन […]
मोहाडी प्र. डांगरी येथे सेवा पंधरवाडा उत्साहात सुरू – शिव रस्त्यांचे चावडीवाचन व वृक्षारोपणाने कार्यक्रमाला प्रारंभ
![]()
मोहाडी प्र.डांगरी (वार्ताहर): धुळे तालुक्यातील मोहाडी प्र.डांगरी येथे नुकताच छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवाडा जिल्हाधिकारी धुळे , उपविभागीय अधिकारी धुळे , तहसीलदार धुळे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल मंडळ न्ह्याहळोद अंतर्गत मौजे मोहाडी प्र.डांगरी येथे दिनांक १७ सप्टेंबर २०२५ ते २आक्टोंबर २०२५ दरम्यान सेवा पंधरवाड्याचे उदघाटन करण्यात आले आहे. त्यात मौजे मोहाडी शिवारातील शिव […]
निंब गावच्या नवरात्रोत्सवात नंददीप विद्यालयाच्या विद्यार्थिनींचे नेत्रदीपक लेझीम नृत्य अविस्मरणीय ठरले
![]()
निंब गावच्या नवरात्रोत्सवात नंददीप विद्यालयाच्या विद्यार्थिनींचे नेत्रदीपक लेझीम नृत्य अविस्मरणीय ठरले.. निंब प्रतिनिधी: श्रद्धा, भक्ती आणि जल्लोषाचा मिलाफ घडवणारा देवी मातेच्या आगमनाचा सोहळा नवरात्रोत्सवानिमित्त निंब गावात उत्साहात पार पडला. शिवनेरी मित्र मंडळाच्या वतीने झालेल्या या सोहळ्याची सुरुवात डोळे दिपवणाऱ्या, आकाश उजळून टाकणाऱ्या फटाक्यांच्या आतषबाजीने झाली. संपूर्ण गावाचे वातावरण एक क्षणासाठी मंगलमय आणि अलौकिक भासू […]
अखंड ज्योत तेवत ठेवण्यासाठी वाकळीतील सर्वधर्मिय करतात अथक प्रयत्न वडिलोपार्जित परंपरेसाठी तरुण करतात ४५० कि. मी. चा अनवाणी प्रवास
![]()
अखंड ज्योत तेवत ठेवण्यासाठी वाकळीतील सर्वधर्मिय करतात अथक प्रयत्न वडिलोपार्जित परंपरेसाठी तरुण करतात ४५० कि. मी. चा अनवाणी प्रवास अमळनेर प्रतिनिधी जामनेर तालुक्यातील वाकळी येथील सर्वधर्मिय तरुणांनी वडिलोपार्जित परंपरा कायम राखण्यासाठी पावागड (जि. पंचमहल, गुजरात) येथील महाकालिका माता मंदिरामधून अखंड ज्योत आणत सुमारे ४५० कि.मी. चा अनवाणी प्रवास केला. दरम्यान २० रोजी रात्री अमळनेर […]
श्री मंगळग्रह सेवा संस्थेच्या मोफत शिबिरातून रुग्णांना डोळ्यांचा प्रकाश*
![]()
*श्री मंगळग्रह सेवा संस्थेच्या मोफत शिबिरातून रुग्णांना डोळ्यांचा प्रकाश* अमळनेर प्रतिनिधी: धार्मिकतेसोबत सामाजिक बांधिलकी जपत येथील श्री मंगळग्रह सेवा संस्था यांच्या पुढाकाराने आणि ना. गुलाबरावजी पाटील सोशल फाउंडेशन, पाळधी, संकल्प सेवा फाउंडेशन, धनवाडी तसेच आर. झुणझुणवाला शंकरा आय हॉस्पिटल, पनवेल यांच्या सहकार्याने रविवारी (दि. २१) मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात अमळनेर, […]

