27 Apr, 2026

अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025: अण्णासाहेब प्रताप साळी यांचा प्रभागामध्ये मोठा पाठिंबा सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांसह मितभाषी नेतृत्व; प्रभाग १२ ब मधील मतदारांच्या मनावर ठसलेली छाप

Loading

अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025: अण्णासाहेब प्रताप साळी यांचा प्रभागामध्ये मोठा पाठिंबा सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांसह मितभाषी नेतृत्व; प्रभाग १२ ब मधील मतदारांच्या मनावर ठसलेली छाप अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर शहरातील उद्योजक आणि माजी नगरसेवक अण्णासाहेब प्रताप छबुलाल साळी हे प्रभाग १२ ब मध्ये मतदारांच्या मनावर ठसलेली छाप सोडत आहेत. त्यांचा मितभाषी स्वभाव, सामाजिक व शैक्षणिक […]

1 min read

अमळनेर कृषी बाजारात कापूस खरेदी प्रक्रिया सुरू, गुणवत्ता तपासणीनंतर खरेदी होणार” अशोक आधार पाटील सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, अमळनेर

Loading

अमळनेर कृषी बाजारात कापूस खरेदी प्रक्रिया सुरू, गुणवत्ता तपासणीनंतर खरेदी होणार” अशोक आधार पाटील सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, अमळनेर अमळनेर प्रतिनिधी – आज अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लांबा जीनिंग येथील सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर एकूण १५ ट्रॅक्टर कापूस आले होते. त्यापैकी दोन ट्रॅक्टर गुणवत्तेच्या निकषांवर ठरवून नकारण्यात आले. उर्वरित १३ ट्रॅक्टरमध्ये गुणवत्ता तपासणीनंतर […]

1 min read

“नवा अध्याय, नवा बदल – विकासासाठी 17 अ मध्ये स्वप्ना पाटील!”

Loading

“नवा अध्याय, नवा बदल – विकासासाठी 17 अ मध्ये स्वप्ना पाटील!” अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) – अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये प्रभाग 17 अ मध्ये राजकीय समीकरणे बदलत आहेत. समाजसेवा आणि जनतेवरील विश्वासाचे प्रतीक सौ. स्वप्ना विक्रांत पाटील या उमेदवार म्हणून पुढे आल्या आहेत. माजी नगरसेवक विक्रांत भास्करराव पाटील यांच्या अनुभवाचा आधार घेऊन, स्वप्ना […]

1 min read

जितेंद्र ठाकूरसह आघाडीच्या सर्व उमेदवारांना मिळाले जाहीर समर्थन; प्रचारात वाढला उत्साह!

Loading

जितेंद्र ठाकूरसह आघाडीच्या सर्व उमेदवारांना मिळाले जाहीर समर्थन; प्रचारात वाढला उत्साह! अमळनेर प्रतिनिधी: शहराच्या विकासात ठोस योगदान देणाऱ्या अमळनेर तालुका व शहर विकास आघाडीच्या उमेदवारांना शहरभर मोठा प्रतिसाद मिळत आहे. काल शहरातील चार प्रमुख संघटनांनी लेखी पत्राद्वारे आघाडीला जाहीर पाठिंबा दिला, ज्यामुळे उमेदवारांचे जनसंपर्क आणि विश्वास दोन्ही वाढले आहेत. अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील […]

1 min read

जवळचं नेतृत्व, जिव्हाळ्याची सेवा — नगरपरिषदेत जितू ठाकूरच हवा!

Loading

जवळचं नेतृत्व, जिव्हाळ्याची सेवा — नगरपरिषदेत जितू ठाकूरच हवा! अमळनेर प्रतिनिधी अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय तापमान दिवसेंदिवस वाढत असताना तालुका शहर विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार जितेंद्र हरिश्चंद्र ठाकूर (जितू ठाकूर) यांच्या प्रचाराला मिळणारा जबरदस्त आणि उत्साहवर्धक प्रतिसाद सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. साध्या कुटुंबातून संघर्षातून उभे राहिलेले, पत्रकारितेतून अन्यायाविरुद्ध निर्भीडपणे लढत […]

1 min read

अमळनेर येथील आर्मी स्कूलमध्ये करुणा इंटरनॅशनल क्लबची स्थापना

Loading

अमळनेर येथील आर्मी स्कूलमध्ये करुणा इंटरनॅशनल क्लबची स्थापना अमळनेर – येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये ‘विश्व मांसाहार निषेध दिन’ अर्थात ‘जागतिक शाकाहारी दिन’ साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधत शाळेमध्ये ‘करुणा इंटरनॅशनल क्लब’ची स्थापना करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये करुणा, अहिंसा आणि पर्यावरण-जागर यांचा संदेश देण्यात आला. करुणा क्लब चे उद्‌घाटन प्राचार्य […]

1 min read

अमळनेर ची वाटचाल जिल्ह्याच्या दिशेने शहराच्या विकासाचा आलेख उंचावतोय.

Loading

अमळनेर ची वाटचाल जिल्ह्याच्या दिशेने शहराच्या विकासाचा आलेख उंचावतोय. अमळनेर (प्रतिनिधी):- अमळनेर शहराचा सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील,खासदार स्मिता वाघ तसेच माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या माध्यमातून शहराच्या विकासाचा आलेख उंचावत असून शहराच्या विकासासाठी नागरिकांनी अमळनेर तालुका व शहर विकास आघाडीच्या मागे ठामपणे उभे राहण्याचे आवाहन पदाधिकाऱ्यांनी केले आहे. आमदार […]

1 min read

प्रभाग 16 अ साठी अनुभवसंपन्न नेतृत्व पुन्हा पुढे; राजेश बापू देणार विकासाची ग्वाही”

Loading

प्रभाग 16 अ साठी अनुभवसंपन्न नेतृत्व पुन्हा पुढे; राजेश बापू देणार विकासाची ग्वाही” अमळनेर प्रतिनिधी प्रभाग 16 अ च्या उज्ज्वल भविष्यासाठी अनुभवसंपन्न आणि विश्वासू नेतृत्व पुन्हा पुढे आले आहे. अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये माजी नगरसेवक पाटील राजेश शिवाजीराव उर्फ ‘राजेश बापू’ यांना भाजप–राष्ट्रवादी काँग्रेसचे भक्कम पाठबळ मिळाले असून, अमळनेर तालुका शहर विकास आघाडीच्या […]

1 min read

शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ अमळनेरात उदया पहिल्यांदाच डॉ. श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभा

Loading

शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ अमळनेरात उदया पहिल्यांदाच डॉ. श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभा अमळनेर : अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीचे वातावरण आता चांगलेच तापू लागले आहे, त्या पार्श्वभूमीवर पक्षाचे स्टार प्रचारकांच्या सभा त्यात रंग भरू लागल्या आहेत. शिवसेनेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. परिक्षीत बाविस्कर व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षाचे संसदीय गटनेते संसदरत्न खासदार […]

1 min read

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पुनम जाधव यांचा वाढदिवस साजरा – किराणा व खाऊ वाटप

Loading

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पुनम जाधव यांचा वाढदिवस साजरा – किराणा व खाऊ वाटप अमळनेर प्रतिनिधी) – दि. २५/११/२०२५, मंगळवार रोजी चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर, धुळे संचलित दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा, पारोळा येथे ताईसो. पुनम विकास जाधव (मंगरूळ, ता. पारोळा) यांचा वाढदिवस विशेष सोहळ्याने साजरा करण्यात आला. या शुभ प्रसंगी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी किराणा वस्तू आणि खाऊ […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?