अमळनेर
विश्वासाची नांदी प्रत्येक पावलावर… प्रभाग 17 अ मध्ये स्वप्ना विक्रांत पाटीलची दमदार ओळख!
![]()
विश्वासाची नांदी प्रत्येक पावलावर… प्रभाग 17 अ मध्ये स्वप्ना विक्रांत पाटीलची दमदार ओळख! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 मध्ये प्रभाग 17 अ मधून स्वप्ना विक्रांत पाटील उमेदवार म्हणून चर्चेत आहेत. प्रभागातील नागरिकांच्या दैनंदिन गरजा, पायाभूत सुविधा, महिला-सुरक्षा आणि तरुणांच्या संधी यावर स्वप्ना पाटीलचे लक्ष केंद्रित आहे. माजी नगरसेवक विक्रांत भास्करराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, […]
प्रभाग 16 मध्ये अपक्ष लाट! महेश देशमुख – नीलिमा पाटील यांचा विजय ठरला दिसतोय”
![]()
प्रभाग 16 मध्ये अपक्ष लाट! महेश देशमुख – नीलिमा पाटील यांचा विजय ठरला दिसतोय” अमळनेर प्रतिनिधी अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 मध्ये प्रभाग 16 मध्ये ‘ना पक्ष, ना झेंडा… जनता जनार्दन हा एकच पक्ष!’ हा नारा जोरात घुमू लागला आहे. प्रभाग 16 ‘अ’ मधून महेश प्रभाकर देशमुख आणि 16 ‘ब’ मधून सौ. नीलिमा विश्वनाथ (रवी) पाटील […]
अमळनेरची हवा, जनता ठरवते – ‘जितू ठाकूर’च नगराध्यक्ष!
![]()
अमळनेरची हवा, जनता ठरवते – ‘जितू ठाकूर’च नगराध्यक्ष! अमळनेर प्रतिनिधी अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 च्या तोंडावर शहरात राजकीय तापमान चांगलेच चढले असून, मतदारांच्या मनात एकच चर्चा ठळक होत आहे — “यंदाचा अमळनेरचा नगराध्यक्ष म्हणजे जितू ठाकूर!” प्रभागनिहाय पाहिले तर जितेंद्र हरिश्चंद्र (जितू) ठाकूर यांच्या समर्थनार्थ निर्माण झालेली सकारात्मक लाट दिवसेंदिवस वेग घेतेय. सामान्य मतदार […]
“अमळनेरच्या प्रभाग 15 अ मध्ये विजयाची नवी उमेद – प्रशांत मनोहर निकम!”
![]()
सर्वांगीण विकासाचा दृढ संकल्प – प्रशांत मनोहर निकम प्रभाग 15 अ मध्ये! अमळनेर प्रतिनिधी – अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये प्रभाग क्रमांक 15 अ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार अधिकृत उमेदवार म्हणून प्रशांत मनोहर निकम यांचा दमदार प्रचार सुरू आहे. प्रशांत मनोहर निकम हे सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात प्रसिद्ध असून, सार्वजनिक उपक्रमांमध्ये सक्रिय […]
विकासाची त्रिसूत्री व नेत्यांच्या त्रिमूर्तीमुळे जितेंद्र ठाकूर यांचा विजयाचा मार्ग सुकर… आघाडीच्या उमेदवारांना प्रचार दौऱ्यादरम्यान मिळतोय जनतेचा उदंड प्रतिसाद…
![]()
विकासाची त्रिसूत्री व नेत्यांच्या त्रिमूर्तीमुळे जितेंद्र ठाकूर यांचा विजयाचा मार्ग सुकर… आघाडीच्या उमेदवारांना प्रचार दौऱ्यादरम्यान मिळतोय जनतेचा उदंड प्रतिसाद… अमळनेर :- येथील नगरपरिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार जितेंद्र ठाकूर यांचा प्रचार दिवसेंदिवस जोर धरत असून, सर्व प्रभागांतून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद व दिग्गज नेत्यांचे भक्कम पाठबळ लाभल्याने त्यांच्या विजयाचा मार्ग अधिक सुकर होत चालल्याचे चित्र स्पष्ट झाले […]
शहराच्या विकासच व्हिजन घेऊन आमची वाटचाल :- तालुकाध्यक्ष भागवत पाटील सर्व घटकांच्या विकासासाठी अमळनेर तालुका शहर विकास आघाडी कटिबद्ध.
![]()
शहराच्या विकासच व्हिजन घेऊन आमची वाटचाल :- तालुकाध्यक्ष भागवत पाटील सर्व घटकांच्या विकासासाठी अमळनेर तालुका शहर विकास आघाडी कटिबद्ध. अमळनेर :- नगरपरिषद निवडणुकीत प्रचार जोर पकडत असताना भावनिक वातावरण निर्माण करून मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी चे तालुकाध्यक्ष भागवत पाटील यांनी केला आहे. “रडून लोकांना भावनिक करणे ही जुनी क्लुप्ती आहे. अमळनेरकर […]
अमळनेरचा विकास सुरक्षित; चिंता नको — खासदार स्मिताताई वाघ , शहर विकास आघाडीला जनतेचा कौल द्या; अमळनेरला शिरपूर–संगमनेरच्या मार्गावर नेऊ — आमदार अनिलदादा पाटील
![]()
अमळनेरचा विकास सुरक्षित; चिंता नको — खासदार स्मिताताई वाघ शहर विकास आघाडीला जनतेचा कौल द्या; अमळनेरला शिरपूर–संगमनेरच्या मार्गावर नेऊ — आमदार अनिलदादा पाटील अमळनेर प्रतिनिधी- स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पालिका ही महत्वाची असते. मला अनेक जण विकासाच्या बाबतीत सांगतात, की शिरपूरला जाऊन बघा, बारामतीला जाऊन बघा, संगमनेरला जाऊन बघा. मात्र, तेथील संस्थांनी तेथील नेत्यांना एकहाती सत्ता […]
“अपक्षाची जोरदार लाट! प्रभाग 16 मध्ये महेश देशमुख–नीलिमा पाटील यांनाच जनतेचा कौल!”
![]()
“अपक्षाची जोरदार लाट! प्रभाग 16 मध्ये महेश देशमुख–नीलिमा पाटील यांनाच जनतेचा कौल!” अमळनेर प्रतिनिधी – अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 मध्ये प्रभाग 16 मध्ये ‘ना पक्ष, ना झेंडा… जनता जनार्दन हा एकच पक्ष!’ असा नारा जोरात घुमू लागला आहे. अपक्ष नेतृत्वाची मागणी तीव्र होत असताना 16 ‘अ’ मधून महेश प्रभाकर देशमुख आणि 16 ‘ब’ मधून सौ. […]
खासदार रक्षाताई खडसे यांच्यासमोर आशा सेविका व गटप्रवर्तकांच्या मागण्यांवर चर्चा; शिष्टमंडळाने निवेदन
![]()
खासदार रक्षाताई खडसे यांच्यासमोर आशा सेविका व गटप्रवर्तकांच्या मागण्यांवर चर्चा; शिष्टमंडळाने निवेदन अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) – लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांच्या हक्कांसाठी शिष्टमंडळाने खासदार रक्षाताई खडसे यांच्यासमोर निवेदन सादर केले. यावेळी युनियनचे सरचिटणीस श्री. रामकृष्ण बी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळात कल्पना भोई, सुनंदा पाटील, भारती नेमाडे, कविता नेमाडे आदींनी सहभाग घेतला. […]
धडाडी, दृष्टी आणि दमदार नेतृत्व, सर्वांसाठी उभा विकासाचा सूर्यप्रकाश. प्रत्येक पायरीवर विश्वासाची नांदी, प्रभाग 17 अ मध्ये स्वप्ना विक्रांत पाटीलची ओळख खास!
![]()
धडाडी, दृष्टी आणि दमदार नेतृत्व, सर्वांसाठी उभा विकासाचा सूर्यप्रकाश. प्रत्येक पायरीवर विश्वासाची नांदी, प्रभाग 17 अ मध्ये स्वप्ना विक्रांत पाटीलची ओळख खास! अमळनेर प्रतिनिधी अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 मध्ये प्रभाग 17 अ मधून स्वप्ना विक्रांत पाटील उमेदवार म्हणून चर्चेत आहेत. प्रभागातील नागरिकांच्या दैनंदिन गरजा, पायाभूत सुविधा, महिला-सुरक्षा आणि तरुणांच्या संधी या सर्वांवर त्यांचा लक्ष […]

