म.वा.मंडळात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन*-
1 min read

म.वा.मंडळात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन*-

Loading

*म.वा.मंडळात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन*-
——————————————–
अमळनेर- येथिल मराठी वाड्•मय मंडळात १९ व्या शतकातील थोर समाजसेविका,शिक्षणाची गंगा समाजात पोहोचविणारे,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९५ व्या जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले.
याप्रसंगी डॉ.यु.जी.देशपांडे, बन्सीलाल भागवत ,डॉ महेश पाटील,डॉ.विजय तुंटे, सुभाष पाटील, विश्वास देशमुख, किरण पाटील, रमाकांत शिंदे,हेमंत बाळापुरे, जगदीश कुळकर्णी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *