27 Apr, 2026

पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त अभिवादन 

Loading

*पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त अभिवादन अमळनेर दिनांक 06 डिसेंबर 2025 पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन पर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी एस पाटील यांनी भारतरत्न डॉ. […]

1 min read

प्रताप’ मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन*

Loading

*’प्रताप’ मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन* अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथिल खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय अंतर्गत करिअर कौंसेलिंग सेंटर येथील अभ्यासिकेत (Reading Room) भारतीय संविधानाचे शिल्पकार ,कायदे तज्ञ,परमपूज्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिन निमित्ताने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हर्षवर्धन जाधव, करिअर कौंसेलिंग सेंटरचे […]

1 min read

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुण्यतिथीनिमित्त महात्मा फुले हायस्कूलमध्ये अभिवादन

Loading

  डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुण्यतिथीनिमित्त महात्मा फुले हायस्कूलमध्ये अभिवादन अमळनेर प्रतिनिधी महात्मा जोतीराव फुले हायस्कूल, देवगाव (ता. अमळनेर) येथे ६ डिसेंबर रोजी भारतीय संविधान निर्माते, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम अत्यंत श्रद्धाभावाने पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. यानंतर उपस्थित शिक्षक व कर्मचाऱ्यांनी […]

1 min read

पालखी, मिरवणूक आणि कीर्तनाचा जल्लोष—विद्याविहारमध्ये दत्त जयंती सोहळा रंगला दत्त जयंती उत्साहात साजरी; विद्याविहार कॉलनी दत्तमय!

Loading

पालखी, मिरवणूक आणि कीर्तनाचा जल्लोष—विद्याविहारमध्ये दत्त जयंती सोहळा रंगला दत्त जयंती उत्साहात साजरी; विद्याविहार कॉलनी दत्तमय! अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर येथील विद्याविहार कॉलनी दत्त मंदिरात गुरुदत्त जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. पहाटेपासूनच मंदिर परिसर फुलांनी सजविण्यात आला होता. भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. जयंतीनिमित्त पारंपरिक पालखी सोहळा आणि भव्य मिरवणूक काढण्यात […]

1 min read

तालुक्याच्या विकासासाठी रोजगारनिर्मितीची गरज भागवताचार्य कमलेश महाराज

Loading

तालुक्याच्या विकासासाठी रोजगारनिर्मितीची गरज भागवताचार्य कमलेश महाराज अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुक्याला मोठा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभला असूनही तालुक्याचा अपेक्षित विकास झालेला दिसत नाही, अशी खंत एच.आर.ए. महाराष्ट्र राजे प्रदेश उपाध्यक्ष भागवताचार्य कमलेश महाराज यांनी व्यक्त केली. महाराज म्हणाले की, तालुक्यात साने गुरुजींच्या शिक्षणसेवेची परंपरा आहे. संत सखाराम महाराजांची समाधी, तसेच विप्रो कंपनीसारखी औद्योगिक […]

1 min read

थाळनेर येथील  भूताबाई तेले यांचे वृद्धापकाळाने निधन , अंत्ययात्रा उदया ६ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता राहत्या घरून निघणार

Loading

थाळनेर येथील  भूताबाई तेले यांचे वृद्धापकाळाने निधन अंत्ययात्रा उदया ६ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता राहत्या घरून निघणार अमळनेर (प्रतिनिधी):- थाळनेर ता. शिरपूर येथील रहिवासी गं. भा. भूताबाई चिंधा तेले (वय ९५) यांचे दिनांक ५ डिसेंबर रोजी शुक्रवारी दुपारी १२.३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा ६ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता थाळनेर येथील राहत्या […]

1 min read

जळगाव लोकसभेतील ३४ आदिवासी गावांचा “धरती आबा” योजनेत समावेशाची संसदेत मागणी – खा स्मिता वाघ

Loading

जळगाव लोकसभेतील ३४ आदिवासी गावांचा “धरती आबा” योजनेत समावेशाची संसदेत मागणी – खा स्मिता वाघ अमळनेर प्रतिनिधी : जळगाव लोकसभा क्षेत्रातील अनुसूचित जमाती बहुसंख्य असलेल्या ३४ गावांना केंद्र सरकारच्या “धरती आबा जनजातीय ग्राम उत्थान अभियानात” तातडीने समाविष्ट करून विकासाचा हक्क द्यावा, अशी ठोस मागणी संसदेत खासदार स्मिता वाघ यांनी केली. अमळनेर, भडगाव, पाचोरा,चाळीसगाव, धरणगाव, एरंडोल, […]

1 min read

हिंदी अध्यापक मंडळाची परंपरा कायम; जीवनगौरव पुरस्कारासह निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर! हिंदी अध्यापक मंडळ व युनियन बँक शहादा यांच्या संयुक्त प्रयत्नातून तालुक्यातील 2978 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

Loading

हिंदी अध्यापक मंडळाची परंपरा कायम; जीवनगौरव पुरस्कारासह निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर! हिंदी अध्यापक मंडळ व युनियन बँक शहादा यांच्या संयुक्त प्रयत्नातून तालुक्यातील 2978 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग अमळनेर प्रतिनिधी हिंदी अध्यापक मंडळ अंमळनेर व युनियन बँक शाखा शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने 14 सप्टेंबर हिंदी दिनानिमित्ताने तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्याच्यातून तालुक्यातील अनेक शाळांनी सहभाग […]

1 min read

श्रीदत्त जयंतीनिमित्त श्री मंगळग्रह मंदिर परिसरात भव्य याग* *भक्तिमय आणि चैतन्यमय वातावरणात जन्मोत्सवासह विविध कार्यक्रमांचे आयोजन*

Loading

*श्रीदत्त जयंतीनिमित्त श्री मंगळग्रह मंदिर परिसरात भव्य याग* *भक्तिमय आणि चैतन्यमय वातावरणात जन्मोत्सवासह विविध कार्यक्रमांचे आयोजन* *अमळनेर* प्रतिनिधी : अमळनेर येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिर परिसरात श्रीदत्त जयंतीनिमित्त गुरुवार, दि. 4 डिसेंबर रोजी भक्तिमय आणि चैतन्यमय वातावरणात जन्मोत्सवासह भव्य याग व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मंदिर परिसरातील ‌‘कमंडलू‌’स्थित भगवान […]

1 min read

राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनास जळगावच्या माध्यमिक संघटना समन्वय समिती चा जाहीर पाठिंबा विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी काळी फीत लावून अध्यापन सुरू ठेवण्याचा निर्णय:- समन्वयक तुळशीराम सोनवणे.

Loading

— राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनास जळगावच्या माध्यमिक संघटना समन्वय समिती चा जाहीर पाठिंबा विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी काळी फीत लावून अध्यापन सुरू ठेवण्याचा निर्णय:- समन्वयक तुळशीराम सोनवणे. जळगाव | प्रतिनिधी दिनांक ५ डिसेंबर २०२५ रोजी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक व शिक्षकेत्तर समन्वय समिती यांच्या वतीने आयोजित राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनास माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समिती, […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?