महेंद्र रामोशे यांची शिक्षकांच्या पतसंस्थेवर तज्ञ संचालक पदी निवड
1 min read

महेंद्र रामोशे यांची शिक्षकांच्या पतसंस्थेवर तज्ञ संचालक पदी निवड

Loading

महेंद्र रामोशे यांची शिक्षकांच्या पतसंस्थेवर तज्ञ संचालक पदी निवड

अमळनेर – जळगाव जिल्हा खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या तज्ञ संचालक पदी अमळनेर शहरातील साने गुरुजी विद्या मंदिर शाळेचे उपशिक्षक महेंद्र रामोशे आणि भुसावळ येथील तू.स.झोपे गुरुजी विद्यालयाचे उपशिक्षक मोहन कौतिक पालवे यांची निवड झाली आहे
जळगाव येथील पतसंस्थेच्या कार्यालयात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली,यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संचालक मंडळ उपस्थित होते. महेंद्र रामोशे आणि पालवे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *