अमळनेर
पातोंडा शाळेत राखी निर्मिती स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद ,विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला मिळाली प्रोत्साहनाची शाबासकी; गुणवंतांसह सर्व सहभागी स्पर्धकांचा गौरव
![]()
पातोंडा शाळेत राखी निर्मिती स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला मिळाली प्रोत्साहनाची शाबासकी; गुणवंतांसह सर्व सहभागी स्पर्धकांचा गौरव अमळनेर प्रतिनिधी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पातोंडा येथे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी यमुताई अवकाळे, अध्यक्ष धनदीप बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने आकर्षक राखी निर्मिती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी आपल्या […]
सीमेवरील वीरांसाठी अमळनेरच्या लेकींची ‘राखीची सलामी’! ,साने गुरुजी कन्या हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी स्वतः राख्या तयार करून जवानांना पाठवल्या; ‘आनंददायी शनिवार’मधून देशप्रेम आणि सर्जनशीलतेचा जागर
![]()
सीमेवरील वीरांसाठी अमळनेरच्या लेकींची ‘राखीची सलामी’! साने गुरुजी कन्या हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी स्वतः राख्या तयार करून जवानांना पाठवल्या; ‘आनंददायी शनिवार’मधून देशप्रेम आणि सर्जनशीलतेचा जागर अमळनेर प्रतिनिधी साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये आनंददायी शनिवार हा उपक्रम साजरा करण्यात आला . त्या निमित्ताने व्यासपीठावर संस्थेचे सचिव मा. दादासाहेब श्री. संदीप घोरपडे हे अध्यक्षस्थानी होते . व्यासपीठावर शाळेच्या मुख्याध्यापिका […]
पूरग्रस्तांच्या मदतीला जायन्ट्स ग्रुप; २०० नागरिकांची आरोग्य तपासणी , खारटेश्वर महादेव मंदिरात मोफत आरोग्य शिबिर; तपासणीसोबत औषधोपचार व वैद्यकीय मार्गदर्शन
![]()
पूरग्रस्तांच्या मदतीला जायन्ट्स ग्रुप; २०० नागरिकांची आरोग्य तपासणी खारटेश्वर महादेव मंदिरात मोफत आरोग्य शिबिर; तपासणीसोबत औषधोपचार व वैद्यकीय मार्गदर्शन अमळनेर प्रतिनिधी : पूरस्थितीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणारे संभाव्य परिणाम लक्षात घेऊन जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेरच्या वतीने पूरग्रस्त नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. रविवार, दि. २३ ऑगस्ट रोजी रुबजी नगर येथील खारटेश्वर महादेव मंदिर […]
श्री मंगळग्रह मंदिरात भक्तीमय वातावरणात रुद्र महाभिषेक ,श्रावणानिमित्त आयोजन; उपनगराध्यक्ष प्रशांत निकम सपत्नीक होते पूजेचे विशेष मानकरी
![]()
श्री मंगळग्रह मंदिरात भक्तीमय वातावरणात रुद्र महाभिषेक श्रावणानिमित्त आयोजन; उपनगराध्यक्ष प्रशांत निकम सपत्नीक होते पूजेचे विशेष मानकरी अमळनेर प्रतिनिधी : श्रावण पर्वानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिरात आज सोमवार, दि. 24 ऑगस्ट रोजी भक्तीमय वातावरणात रुद्र महाभिषेक झाला. शहराचे उपनगराध्यक्ष प्रशांत निकम व सौ. सोनालीताई निकम हे दाम्पत्य रुद्र महाभिषेक […]
साखर आयातीवरून माजी आमदार डॉ. बी. एस. आबा पाटील यांचा केंद्रावर सवाल , ‘जागृती अभियान’च्या माध्यमातून शेतकरी व साखर उद्योगाच्या प्रश्नांकडे वेधले लक्ष
![]()
साखर आयातीवरून माजी आमदार डॉ. बी. एस. आबा पाटील यांचा केंद्रावर सवाल ‘जागृती अभियान’च्या माध्यमातून शेतकरी व साखर उद्योगाच्या प्रश्नांकडे वेधले लक्ष अमळनेर प्रतिनिधी: शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा अमळनेरचे माजी आमदार डॉ. बी. एस. आबा पाटील यांनी देशातील साखर उत्पादन आणि साखर आयातीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारच्या धोरणावर सवाल उपस्थित केला आहे. ‘जागृती अभियान’च्या […]
विजय महाजन यांच्यावर पुन्हा विश्वास; अध्यक्षपदाची धुरा कायम , श्री संत सावता माळी गणेशोत्सव मंडळाची २०२६-२७ ची कार्यकारिणी जाहीर
![]()
विजय महाजन यांच्यावर पुन्हा विश्वास; अध्यक्षपदाची धुरा कायम श्री संत सावता माळी गणेशोत्सव मंडळाची २०२६-२७ ची कार्यकारिणी जाहीर अमळनेर प्रतिनिधी : श्री संत सावता माळी गणेशोत्सव मंडळाच्या सन २०२६-२७ या वर्षासाठीच्या नूतन कार्यकारिणीची निवड नुकतीच करण्यात आली. मंडळाच्या गणेशोत्सवाच्या नियोजनाला वेग देण्यासाठी झालेल्या बैठकीत विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. मंडळाची सभा ज्येष्ठ सभासद प्रा. […]
एकरुखीच्या विकासाला नवी दिशा; सुरेश पाटील यांचा जिल्हा बँकेसाठी बिनविरोध ठराव
![]()
एकरुखीच्या विकासाला नवी दिशा; सुरेश पाटील यांचा जिल्हा बँकेसाठी बिनविरोध ठराव अमळनेर प्रतिनिधी एकरुखी येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या पदाधिकारी, ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक आणि तरुण मंडळी यांच्या एकजुटीचे दर्शन घडवत एकरुखीचे सरपंच श्रीयुत सुरेश विक्रम पाटील यांचा जिल्हा बँकेसाठीचा ठराव सर्वानुमते व बिनविरोध पारित करण्यात आला. गावाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात […]
ज्ञानदीप अभियानातून १,००० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आधार डी. एल. सोशल फाउंडेशनतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप पुढील टप्प्यात ५० विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेणार
![]()
ज्ञानदीप अभियानातून १,००० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आधार डी. एल. सोशल फाउंडेशनतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप पुढील टप्प्यात ५० विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेणार अमळनेर प्रतिनिधी : आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याच्या शिक्षणात अडथळा निर्माण होऊ नये, या उद्देशाने डी. एल. सोशल फाउंडेशनतर्फे ‘ज्ञानदीप अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत विविध शाळांमध्ये जाऊन गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, […]
अमळनेरच्या वाहून गेलेल्या जलवाहिनीसाठी डीपीडिसीतुन 96 लाखांचा निधी प्राप्त ,काम पूर्ण होताच मिळाला निधी,आमदार अनिल पाटील यांनी मानले पालकमंत्र्यांचे आभार
![]()
अमळनेरच्या वाहून गेलेल्या जलवाहिनीसाठी डीपीडिसीतुन 96 लाखांचा निधी प्राप्त काम पूर्ण होताच मिळाला निधी,आमदार अनिल पाटील यांनी मानले पालकमंत्र्यांचे आभार अमळनेर:-शहरात दिनांक 31 जुलै रोजी अतिवृष्टी व बोरी नदीस आलेल्या महापुरामुळे वाहून गेलेली शहर पाणीपुरवठा योजनेची पुन्हा टाकण्यासाठी डीपीडिसीतुन 96 लाखांचा निधी पालिकेला प्राप्त झाल्याने आमदार अनिल पाटील यांनी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन व […]
अमळनेरमध्ये काँग्रेसच्या संघटनाबांधणीला वेग; अनुसूचित जाती विभाग मजबूत करण्यावर भर , जिल्हाध्यक्षांच्या आदेशानुसार अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष अॅड. अंकुश कटारे यांची तालुका काँग्रेस कमिटीला भेट; बूथनिहाय संघटनात्मक आढाव्यात महत्त्वपूर्ण चर्चा
![]()
अमळनेरमध्ये काँग्रेसच्या संघटनाबांधणीला वेग; अनुसूचित जाती विभाग मजबूत करण्यावर भर जिल्हाध्यक्षांच्या आदेशानुसार अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष अॅड. अंकुश कटारे यांची तालुका काँग्रेस कमिटीला भेट; बूथनिहाय संघटनात्मक आढाव्यात महत्त्वपूर्ण चर्चा अमळनेर प्रतिनिधी जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड. श्री. अविनाश भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटना अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात विविध विभागांच्या संघटनात्मक बांधणीला वेग आला […]

