अमळनेर
अक्षय तृतीयेला बालविवाह रोखण्यासाठी अमळनेरमध्ये सतर्कता मोहीम – पोलिस, पुरोहित व ‘आधार’ संस्थेचा संयुक्त पुढाकार
![]()
अक्षय तृतीयेला बालविवाह रोखण्यासाठी अमळनेरमध्ये सतर्कता मोहीम – पोलिस, पुरोहित व ‘आधार’ संस्थेचा संयुक्त पुढाकार अमळनेर प्रतिनिधी जळगाव जिल्हाधिकारी मा रोहन घुगे, जिल्हा महिला बालविकास अधिकारी ऋषिकेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर पोलीस स्टेशन व आधार बहुउद्देशीय संस्था यांनी मिळून अंमळनेर येथील पुरोहित संघ यांची पंचायत समिती साने गुरुजी सभागृहामध्ये मीटिंग संपन्न झाली. बालविवाह विरोधात सतर्कता […]
आखाजी महोत्सवा’त अमळनेरच्या माळी समाजाच्या महिलांचा जलवा; गौराई आरास स्पर्धेत द्वितीय क्रमांकाची मानाची कामगिरी
![]()
‘आखाजी महोत्सवा’त अमळनेरच्या माळी समाजाच्या महिलांचा जलवा; गौराई आरास स्पर्धेत द्वितीय क्रमांकाची मानाची कामगिरी अमळनेर प्रतिनिधी : खान्देश साहित्य संघ, जळगाव शाखेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या खान्देशातील पहिल्या “आखाजी महोत्सवा”त अमळनेर येथील माळी समाजाच्या माता-भगिनींनी आपल्या कलेचा ठसा उमटवत उल्लेखनीय यश संपादन केले. पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत उत्कृष्ट सादरीकरण केले […]
खान्देशातील पहिला ‘आखाजी महोत्सव’ रंगला; अमळनेरच्या माळी समाजाच्या सावित्रीच्या लेकींची दैदिप्यमान कामगिरी
![]()
खान्देशातील पहिला ‘आखाजी महोत्सव’ रंगला; अमळनेरच्या माळी समाजाच्या सावित्रीच्या लेकींची दैदिप्यमान कामगिरी अमळनेर प्रतिनिधी : खान्देश साहित्य संघ, जळगाव शाखेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या खान्देशातील पहिल्या “आखाजी महोत्सवा”त अमळनेर येथील माळी समाजाच्या माता-भगिनींनी उल्लेखनीय यश संपादन करत आपल्या कलेचा ठसा उमटवला. विविध पारंपरिक स्पर्धांमध्ये सहभाग घेत त्यांनी उत्कृष्ट सादरीकरणातून समाजाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. या महोत्सवातील […]
धार–मालपूर रस्ता काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते संपन्न
![]()
धार–मालपूर रस्ता काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते संपन्न अमळनेर प्रतिनिधी तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणाऱ्या महत्त्वपूर्ण उपक्रमांतर्गत धार ते मालपूर या रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन समारंभ उत्साहात पार पडला. आमदार निधी अंतर्गत मंजूर झालेल्या ₹२५ लाखांच्या निधीतून होणाऱ्या या कामाचा शुभारंभ माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात […]
अक्षय्य तृतीयेला मासिक जनजागर सांगता सोहळा समाजातील विविध क्षेत्रांतील महानुभवांची लाभणार उपस्थिती
![]()
अक्षय्य तृतीयेला मासिक जनजागर सांगता सोहळा समाजातील विविध क्षेत्रांतील महानुभवांची लाभणार उपस्थिती अमळनेर प्रतिनिधी अक्षय कृषी परिवार आणि मंगळग्रह सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भूमी सुपोषण अभियान राष्ट्रीय चळवळीचा प्रारंभ गुरुवार, दि. १९ मार्च २०२६ रोजी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंहजी चौहान यांच्या शुभ हस्ते व विविध मंत्री महोदय आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीत झाला आहे. त्यानंतर हे […]
साहित्य अकादमी पुरस्कार विजेते साहित्यिक चित्रकार श्री राजू बाविस्कर यांचा जळगांव ला समरसता साहित्य परिषदेच्या “काव्यजागर” संमेलनात सत्कार
![]()
साहित्य अकादमी पुरस्कार विजेते साहित्यिक चित्रकार श्री राजू बाविस्कर यांचा जळगांव ला समरसता साहित्य परिषदेच्या “काव्यजागर” संमेलनात सत्कार समरसता साहित्य परिषद जळगांव द्वारा क्रांती ज्योती महात्मा फुले जयंती तसेच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त दि. १२ एप्रिल रोजी “काव्यजागर” कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. थोर महापुरुषांचे कार्य आणि सामाजिक आशयावर आधारित […]
साहित्यसृष्टीत भर; सतीश पाटील यांच्या दोन दर्जेदार ग्रंथांचे भव्य प्रकाशन , नाशिक विभागीय ग्रंथालय संघाच्या अधिवेशनात ‘मेहनतीचे मोल’ व ‘क्रांतीसूर्य’ ग्रंथांचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण
![]()
साहित्यसृष्टीत भर; सतीश पाटील यांच्या दोन दर्जेदार ग्रंथांचे भव्य प्रकाशन नाशिक विभागीय ग्रंथालय संघाच्या अधिवेशनात ‘मेहनतीचे मोल’ व ‘क्रांतीसूर्य’ ग्रंथांचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण अमळनेर प्रतिनिधी पारोळा तालुक्यातील भाटेवाडी येथे आयोजित नाशिक विभागीय ग्रंथालय संघाच्या अधिवेशनात साहित्यप्रेमींसाठी आनंदाची पर्वणी ठरावी अशी घटना घडली. पारोळा येथील ज्येष्ठ शिक्षक व साहित्यिक श्री सतीश दशरथ पाटील यांच्या ‘मेहनतीचे मोल’ […]
ऊसतोड कामगाराचा मुलगा ते MBBS डॉक्टर; शुभम जाधव यांची प्रेरणादायी झेप , वसंत नगर तांड्याचा वाढता अभिमान; जिद्द, कष्ट आणि गुरुजनांच्या मार्गदर्शनाने घडवला यशाचा इतिहास
![]()
ऊसतोड कामगाराचा मुलगा ते MBBS डॉक्टर; शुभम जाधव यांची प्रेरणादायी झेप वसंत नगर तांड्याचा वाढता अभिमान; जिद्द, कष्ट आणि गुरुजनांच्या मार्गदर्शनाने घडवला यशाचा इतिहास अमळनेर प्रतिनिधी जिद्द, परिश्रम आणि चिकाटीच्या बळावर कोणतेही स्वप्न साकार होऊ शकते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे वसंत नगर तांडा (ता. पारोळा) येथील डॉ. शुभम सीताबाई निंबा जाधव. ऊसतोड कामगार कुटुंबातील या […]
तांत्रिक अडचणींवर मात; अमळनेरचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यात नगर परिषदेची किमया!
![]()
तांत्रिक अडचणींवर मात; अमळनेरचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यात नगर परिषदेची किमया! अमळनेर प्रतिनिधी वाढत्या उन्हाळ्यामुळे निसर्गाची साथ कमी मिळत असतानाही अमळनेर नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने अत्यंत प्रभावी नियोजन करत शहराचा पाणीपुरवठा कार्यान्वित ठेवण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जळोद नदीची पातळी घटल्याने निर्माण झालेल्या संकटावर मात करण्यासाठी प्रशासनाने तातडीने ‘कलाली डोहा’तून पाणी उपसा सुरू करून नागरिकांना मोठा […]
जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेर तर्फे नंदादीप माध्यमिक विद्यालय निंब येथे दंतचिकित्सा शिबिर संपन्न
![]()
जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेर तर्फे नंदादीप माध्यमिक विद्यालय निंब येथे दंतचिकित्सा शिबिर संपन्न अमळनेर प्रतिनिधी(प्रा.संदीप महाजन) जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेर तर्फे नंदादीप माध्यमिक विद्यालय निंब येथे दंतचिकित्सा शिबिर संपन्न नुकतेच संपन्न झाले.जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेर विविध सामाजिक बांधिलकीचे उपक्रम मानव कल्याणाच्या दृष्टिकोनातून सातत्याने राबवत असते. त्यात शैक्षणिक, आरोग्य विषयक, शेतकऱ्यांसाठी व पर्यावरणाच्या संरक्षण व […]

