26 Apr, 2026

महिला सशक्तीकरणाचा आदर्श: निलिमा पाटील प्रभाग 16 ‘ब’ मध्ये उमेदवार, रवी पाटील यांचा उदार निर्णय”

Loading

“महिला सशक्तीकरणाचा आदर्श: निलिमा पाटील प्रभाग 16 ‘ब’ मध्ये उमेदवार, रवी पाटील यांचा उदार निर्णय” अमळनेर प्रतिनिधी – विद्याविहार कॉलनीच्या प्रभाग क्र. 16 ‘ब’ मध्ये सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सतत सक्रिय असलेल्या रवींद्र पितांबर पाटील यांनी आपला उमेदवारीचा हक्क मागे घेऊन महिलांना प्राधान्य दिले आहे. या निर्णयानुसार त्यांनी आपल्या पत्नी सौ. निलिमा विश्वनाथ (रवि) पाटील […]

1 min read

यज्ञा दुसाने हत्येच्या निषेधार्थ अमळनेरमध्ये सुवर्णकार महिला मंडळाने दिले निवेदन; गुन्हेगाराला कठोर शिक्षा देण्याची मागणी

Loading

यज्ञा दुसाने हत्येच्या निषेधार्थ अमळनेरमध्ये सुवर्णकार महिला मंडळाने दिले निवेदन; गुन्हेगाराला कठोर शिक्षा देण्याची मागणी अमळनेर प्रतिनिधी: मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातील तीन वर्षीय चिमुरडी यज्ञा दुसाने झालेल्या अत्याचार व हत्येची घटना संपूर्ण समाजाला हादरवून सोडली आहे. अशा निघृण घटनेने केवळ त्या कुटुंबाचेच नव्हे, तर संपूर्ण गावातील आणि परिसरातील लोकांचे मनही खळबळले आहे. या घटनेविरुद्ध रोष […]

1 min read

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत अनिल बोरनारे आंदोलनाचा तयारीत. शिक्षणाधिकारी शिक्षण उपसंचालकांकडे मार्गदर्शन मागून शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित ठेवतात- अनिल बोरनारे यांचा आरोप

Loading

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत अनिल बोरनारे आंदोलनाचा तयारीत. शिक्षणाधिकारी शिक्षण उपसंचालकांकडे मार्गदर्शन मागून शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित ठेवतात- अनिल बोरनारे यांचा आरोप ठाणे: कल्याण ( मनिलाल शिंपी) शिक्षकांच्या सेवाशर्तीची अनेक प्रकरणं सोडवण्यासाठी शिक्षण अधिकारी सक्षम असताना देखील ही प्रकरण शिक्षण उपसंचालकांकडे पाठवून विलंब करत असल्याचा आरोप अनिल बोरनारे यांनी केला असून तातडीने ही सर्व प्रकरण निकाली न […]

1 min read

निसर्डी धरण दुरवस्थेवर ग्रामस्थांची नाराजी! गटातील विकासाअभावी उमेदवार दिपक पाटील वाघोदेकर यांच्याशी थेट चर्चा

Loading

निसर्डी धरण दुरवस्थेवर ग्रामस्थांची नाराजी! गटातील विकासाअभावी उमेदवार दिपक पाटील वाघोदेकर यांच्याशी थेट चर्चा अमळनेर प्रतिनिधी – जानवे–मंगरूळ जिल्हा परिषद गटात दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर आजही ठोस उपाययोजना न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. खास करून निसर्डी धरणाची दुरवस्था, धरणाची देखभाल न होणे आणि पांझरा नदीचे पाणी धरणात वळविण्याबाबत दिलेली आश्वासने पूर्ण न […]

1 min read

नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जितेंद्र ठाकूर यांना मोबाईल व्यापारी असोसिएशनने दिला शहर विकास आघाडीला प्रचंड पाठिंबा

Loading

नगराध्यक्ष  पदाचे उमेदवार जितेंद्र ठाकूर यांना मोबाईल व्यापारी असोसिएशनने दिला शहर विकास आघाडीला प्रचंड पाठिंबा अमळनेर प्रतिनिधी अमळनेर शहरातील मोबाईल व्यापारी असोसिएशनने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शहर विकास आघाडीला प्रचंड पाठिंबा जाहीर केला आहे. शहराच्या विकासाचे दूरदृष्टीचे व्हिजन आणि व्यापाऱ्यांचे हित लक्षात घेता, असोसिएशनने आघाडीला कायम पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे. कार्यक्रमात […]

1 min read

मतदारांनो सजग व्हा! — बोगस पदांच्या जंजाळातून बाहेर या! राजकारणातील घसरती पातळी, पैसेवाल्यांचा वाढता हस्तक्षेप आणि बनावट डिग्रीधारकांची वाढती धाडसी पोळी—यांचा फटका थेट जनतेच्याच आयुष्यावर!

Loading

मतदारांनो सजग व्हा! — बोगस पदांच्या जंजाळातून बाहेर या! राजकारणातील घसरती पातळी, पैसेवाल्यांचा वाढता हस्तक्षेप आणि बनावट डिग्रीधारकांची वाढती धाडसी पोळी—यांचा फटका थेट जनतेच्याच आयुष्यावर! अमळनेर प्रतिनिधी आजच्या काळात राजकीय दुकानदारी ही ‘पैसा कमवा आणि पद मिळवा’ अशी बाजारपेठ बनली आहे. पैसे भरून बोगस पदे, बनावट डिग्री, बनावट कौशल्य आणि खोटा प्रभाव निर्माण करणारे अनेक […]

1 min read

अंकुर सेवा सेतू प्रकल्प व रोटरी क्लब अमळनेरचा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदर्श – रोटरी डिस्टिक गव्हर्नर ज्ञानेश्वर शेवाळे

Loading

अंकुर सेवा सेतू प्रकल्प व रोटरी क्लब अमळनेरचा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदर्श – रोटरी डिस्टिक गव्हर्नर ज्ञानेश्वर शेवाळे अमळनेर : रोrटरी क्लब अमळनेर, आधार बहुउद्देशीय संस्था, यांच्या संयुक्त विद्यमाने अंकुर सेवा सेतू प्रकल्पा अंतर्गत मागील सहा वर्षांपासून एचआयव्ही सह जगणाऱ्या अनाथ व एकल पालक मुलांसाठी चालू असलेला प्रोटीन किट व सकस आहार प्रकल्प आता संपूर्ण […]

1 min read

सतरा वर्षांच्या शेतकरी संघर्षाला यश! वेदांता जमीन अधिग्रहण विरोधी आंदोलनाने सरकार आणि कंपनीला दिला धडा”

Loading

“सतरा वर्षांच्या शेतकरी संघर्षाला यश! वेदांता जमीन अधिग्रहण विरोधी आंदोलनाने सरकार आणि कंपनीला दिला धडा” अमळनेर प्रतिनिधी : ओडिशातील बेलदला गावातील २२ खेड्यांमध्ये वेदांता कंपनी व सरकार यांनी मोठ्या प्रमाणावर जमीन अधिग्रहणासाठी अध्यादेश काढला. या निर्णयामुळे स्थानिक शेतकऱ्यांचा जीवित मार्ग, शेतकरी जीवन आणि पारंपरिक जमीन संपत्ती धोक्यात आली होती. मात्र या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या ‘अँटी […]

1 min read

अमळनेरच्या राजकारणाला तापलेला वेग! स्थानिक नेतृत्वाची मागणी जोरात; नगराध्यक्षपदासाठी ठाकूरांना वाढता जनसमर्थन”

Loading

“अमळनेरच्या राजकारणाला तापलेला वेग! स्थानिक नेतृत्वाची मागणी जोरात; नगराध्यक्षपदासाठी ठाकूरांना वाढता जनसमर्थन” अमळनेर प्रतिनिधी: आगामी नगरपरिषद निवडणुकीची चाहूल लागताच शहरातील राजकीय वातावरण एकदम तापले असून, शहर विकास आघाडी आणि शिंदे सेना यांच्यात चुरशीचा सामना रंगणार हे आता उघड संकेत मिळत आहेत. १७ नोव्हेंबर रोजी नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवारांची घोषणा होताच शहरराजकारणाला नव्या वेगाने गती मिळाली […]

1 min read

अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत उच्चशिक्षित व निष्कलंक डॉक्टर परिक्षित बाविस्कर यांना नगराध्यक्ष म्हणून पसंती.

Loading

अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत उच्चशिक्षित व निष्कलंक डॉक्टर परिक्षित बाविस्कर यांना नगराध्यक्ष म्हणून पसंती. अमळनेर प्रतिनिधी :- शहराच्या नगरपरिषदेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर शिवसेना पक्षाच्या (शिंदे गटाच्या) अधिकृत ‘धनुष्यबाण’ चिन्हावर डॉ.श्री. परिक्षीत श्रीराम बाविस्कर यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली असून त्यानंतर शहरात मतदारांमध्ये उत्साह संचारला आहे. डॉ.श्री.परिक्षीत श्रीराम बाविस्कर हे उच्चशिक्षित व निष्कलंक उमेदवार असून वैद्यकीय […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?