अमळनेर
हा आपला घरचा कार्यक्रम– श्री मंगळ जन्मोत्सवासाठी खासदार स्मिता वाघ व आमदार अनिल पाटील यांचे आवाहन , २७ वर्षांनी येणारा मंगल महायोग : अमळनेर सज्ज श्री मंगळ जन्मोत्सवासाठी
![]()
हा आपला घरचा कार्यक्रम– श्री मंगळ जन्मोत्सवासाठी खासदार स्मिता वाघ व आमदार अनिल पाटील यांचे आवाहन २७ वर्षांनी येणारा मंगल महायोग : अमळनेर सज्ज श्री मंगळ जन्मोत्सवासाठी अमळनेर प्रतिनिधी श्री मंगळग्रहाच्या प्रभावाच्या वर्षात मंगळवारी मंगळ जन्मोत्सव येणे हा मंगल महायोग दर २७ वर्षांनी येतो. हा मंगल महायोग येत्या २ सप्टेंबर रोजी येत असून या समारोहात […]
दादी प्रकाशमणींच्या पुण्यतिथीला अमळनेरात रक्तदानाचा महासागर भारत-नेपाळात रक्तदान महाअभियान – अमळनेरात ९२ पेक्षा जास्त रक्तदात्यांचा सहभाग
![]()
दादी प्रकाशमणींच्या पुण्यतिथीला अमळनेरात रक्तदानाचा महासागर भारत-नेपाळात रक्तदान महाअभियान – अमळनेरात ९२ पेक्षा जास्त रक्तदात्यांचा सहभाग अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) ब्रह्माकुमारीज संस्थेच्या माजी मुख्य प्रशासिका राजयोगिनी दादी प्रकाशमणी यांच्या १८ व्या पुण्यतिथी व विश्वबंधुत्व दिनाच्या निमित्ताने ब्रह्माकुमारीज् एरंडोल सेवाकेंद्रात झालेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून ब्याण्णव पेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. ब्रह्माकुमारीज संस्थेच्या माजी […]
बडगुजर समाज पंच मंडळ, अमळनेर तर्फे भव्य विद्यार्थी गुणगौरव समारंभ उत्साहात संपन्न
![]()
बडगुजर समाज पंच मंडळ, अमळनेर तर्फे भव्य विद्यार्थी गुणगौरव समारंभ उत्साहात संपन्न अमळनेर प्रतिनिधी बडगुजर समाज पंच मंडळ, अमळनेर यांच्या वतीने भव्य विद्यार्थी गुणगौरव समारंभ रविवारी, दिनांक 24 ऑगस्ट 2025 रोजी बडगुजर समाज मंगल कार्यालय, शिरूड नाका येथे हर्षोल्हासात संपन्न झाला. हा समारंभ अत्यंत सुनियोजित व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. सायबर सुरक्षा मार्गदर्शनाची सुरुवात कार्यक्रमाची […]
मुंबईचा अभय आळशी ठरला राज्यातील सर्वोत्कृष्ट वक्ता –यश पाटील द्वितीय, विवेक पाटील तृतीय साथी गुलाबराव पाटील स्मृती समारोहात वक्तृत्व स्पर्धा उत्साहात –राज्यभरातील विद्यार्थ्यांची जुगलबंदी आज दुपारी बच्चू कडू व निरंजन टकले यांचा विशेष सन्मान – समाजकार्य व पुरोगामी राजकारणाचा गौरव
![]()
मुंबईचा अभय आळशी ठरला राज्यातील सर्वोत्कृष्ट वक्ता –यश पाटील द्वितीय, विवेक पाटील तृतीय साथी गुलाबराव पाटील स्मृती समारोहात वक्तृत्व स्पर्धा उत्साहात –राज्यभरातील विद्यार्थ्यांची जुगलबंदी आज दुपारी बच्चू कडू व निरंजन टकले यांचा विशेष सन्मान – समाजकार्य व पुरोगामी राजकारणाचा गौरव अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) अमळनेरमध्ये साथी गुलाबराव पाटील स्मृती समारोहाच्या निमित्ताने आयोजित द्वितीय वैखरी साथी […]
देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग*
![]()
*देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग* ——————————————- अमळनेर : दिनांक २० ऑगस्ट २०२५ रोजी के. ई. एस. इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी, अमळनेर तर्फे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची भावना जागवण्यासाठी देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचे मनमोहक सादरीकरण करून वातावरण राष्ट्रप्रेमाने भारावून टाकले. प्रस्तुत प्रसंगी […]
साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानतर्फे “मूर्तीकार व्हा” कार्यशाळा उत्साहात
![]()
साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानतर्फे “मूर्तीकार व्हा” कार्यशाळा उत्साहात अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) – साने गुरुजींच्या कार्यभूमीत सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांना नेहमीच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. त्याच धाग्याला अनुसरून साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान, अमळनेर यांच्या वतीने आयोजित “मूर्तीकार व्हा” ही आगळीवेगळी कार्यशाळा शुक्रवार, दि. २२ ऑगस्ट २०२५ रोजी स्मारकाच्या परिसरात उत्साहात संपन्न झाली. या […]
“रेऊनगरात पाणीटंचाईचा कहर…! जबाबदार प्रशासन मात्र झोपेत…!”
![]()
*रेऊनगर मध्ये भर पावसाळ्यात पाण्याचा दुष्काळ…* *नगरपरिषदचे दुर्लक्ष…* *पुरेसे पिण्याचे पाणी सुद्धा मिळणे कठीण…* अमळनेर येथील ढेकूसिम रोड वरील विश्वकर्मा मंदिरासमोरील रेऊनगर भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. गेल्या दहा दिवसापासून पाणी सोडलेले नव्हते. दहाव्या दिवशी पाणी पुरवठा केला असता विश्वकर्मा मंदिरासमोरील रेऊनगर भागातील रहिवाशांच्या नळाला पाणी येत नव्हते. असे सातत्याने होत आहे. त्यामुळे […]
ग्रामविकास शिक्षण संस्थेत मोठा निर्णय 🔹 डी. सी. पाटीलच मुख्याध्यापक प्रतिनिधी कायम 🔹 जिजबराव बागल यांची नियुक्ती अवैध; कर्मचाऱ्यांत आनंद
![]()
ग्रामविकास शिक्षण संस्थेत मोठा निर्णय 🔹 डी. सी. पाटीलच मुख्याध्यापक प्रतिनिधी कायम 🔹 जिजबराव बागल यांची नियुक्ती अवैध; कर्मचाऱ्यांत आनंद अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील ग्रामविकास शिक्षण संस्था, मूडी येथे सुरु असलेला मुख्याध्यापक प्रतिनिधी पदाचा वाद अखेर निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. सप्टेंबर 2023 मध्ये डी. सी. पाटील यांची बिनविरोध निवड झाली होती. मात्र ते 30 नोव्हेंबर […]
अमळनेर तालुक्यात बैलपोळा उत्साहात साजरा… ‘कभी खुशी, कभी गम’ चे दर्शन
![]()
अमळनेर तालुक्यात बैलपोळा उत्साहात साजरा… ‘कभी खुशी, कभी गम’ चे दर्शन अमळनेर प्रतिनिधी : शेतकरी बांधवांचा कृतज्ञतेचा आणि आनंदाचा सण असलेला बैलपोळा अमळनेर तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तालुक्यातील सर्वच गावांत शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना स्नान घालून, आकर्षक सजावट करून पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुका काढल्या. महिलांनी झिम्मा-फुगडी खेळून वातावरण अधिकच रंगवले. या वर्षी वरुणराजा ही […]
महिला सक्षमीकरणासाठी ठोस दिशा; बीजिंग डिक्लेरेशनच्या ३० वर्षपुर्तीच्या पार्श्वभूमीवर उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा मोलाचा संवाद* “नाही देवी, नाही दासी; समान स्थान हवे आम्हासी” — SHAKTI संवादात डॉ. नीलम गोऱ्हे यांचा निर्धार
![]()
*महिला सक्षमीकरणासाठी ठोस दिशा; बीजिंग डिक्लेरेशनच्या ३० वर्षपुर्तीच्या पार्श्वभूमीवर उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा मोलाचा संवाद* “नाही देवी, नाही दासी; समान स्थान हवे आम्हासी” — SHAKTI संवादात डॉ. नीलम गोऱ्हे यांचा निर्धार मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) — राष्ट्रीय महिला आयोग आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘SHAKTI संवाद : इंटरॅक्टिव्ह अँड […]

