29 Apr, 2026

“फुलांनी सजली वानरराजाची तिरडी, डोळ्यात अश्रू घेऊन गावाने दिली निरोपघडी. १२ दिवस सुतक, शोकमग्न वातावरण, गावाचा लाडका हरवल्याने हळहळला जन.”

Loading

“फुलांनी सजली वानरराजाची तिरडी, डोळ्यात अश्रू घेऊन गावाने दिली निरोपघडी. १२ दिवस सुतक, शोकमग्न वातावरण, गावाचा लाडका हरवल्याने हळहळला जन.”   अमळनेर प्रतिनिधी: चार महिन्यांपासून तालुक्यातील तळवाडे गावात मुक्काम ठोकणाऱ्या वानराचा मृत्यू झाल्याने गावाने हळहळ व्यक्त केली. विधीप्रमाणे अंत्ययात्रा काढून साऱ्या गावाने १२ दिवसाचे सुतक देखील पाळले आहे. तळवाडे येथे नर आणि मादी अशी दोन […]

1 min read

लेवायूथ फोरम तर्फे पितृपक्षा निमित्त अनाथाश्रमात अन्नदान*

Loading

*लेवायूथ फोरम तर्फे पितृपक्षा निमित्त अनाथाश्रमात अन्नदान* बदलापूर :(प्रतिनिधी-सुनिल इंगळे)पितृपक्षाच्या पवित्र पर्वा निमित्ताने समाजोपयोगी कार्याची परंपरा जपत, लेवा युथ फोरम/बदलापूर तर्फे दिनांक १४ सप्टेंबर २०२५रोजी बदलापूर टीमच्या पुढाकाराने लहान मुलांचे आनाथाश्रम (आनंद दिघे अनाथाश्रम) येथे अन्नदानाचा अर्थपूर्ण व सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला. समाजहित व परोपकार हीच खरी मानवतेची ओळख आहे. त्याच उदात्त भावनेतून लेवा युथ […]

1 min read

लंपी आजारामुळे अमळनेर तालुक्यातील पशुधनावर संकट

Loading

लंपी आजारामुळे अमळनेर तालुक्यातील पशुधनावर संकट अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील कळमसरे, पाडळसरे, खेडी, वासरे, तांदळी, मारवड या परिसरामध्ये पशुधनावर लंपी आजाराचा प्रादुर्भाव वाढत असून शेतकरी बांधवांवर मोठे संकट कोसळले आहे. गाई-म्हशी, बैल यांना या आजाराची लागण होत असून लाखो रुपयांचे जनावर मृत्युमुखी पडल्याची माहिती समोर येत आहे. लंपी आजाराची सुरुवातीची लक्षणे म्हणजे जनावराच्या पायांच्या मुद्द्यात […]

1 min read

तालुकास्तरीय हिंदी निबंध स्पर्धेला देवगांव हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Loading

तालुकास्तरीय हिंदी निबंध स्पर्धेला देवगांव हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अमळनेर प्रतिनिधी अमळनेर हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने 14 सप्टेंबर 2025 रोजी तालुकास्तरीय हिंदी राष्ट्रभाषा निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेस मोठा गट (इयत्ता 8वी ते 10वी) अशा दोन विभागांतील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल येथे पार पडलेल्या या स्पर्धेत […]

1 min read

राष्ट्रीय चर्मकार महासंघाची अमळनेर शहर व तालुका नवी कार्यकारिणी जाहीर”

Loading

“राष्ट्रीय चर्मकार महासंघाची अमळनेर शहर व तालुका नवी कार्यकारिणी जाहीर” अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) राष्ट्रीय चर्मकार महासंघाची अमळनेर शहर व तालुका कार्यकारिणी दिनांक १३ सप्टेंबर २०२५ रोजी जाहीर करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राष्ट्रीय कार्याध्यक्ष आप्पासाहेब भानुदासजी विसावे यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय प्रवक्ते आण्णासाहेब पांडुरंग बाविस्कर, राज्य कार्यकारिणी सदस्य धनराज पवार, जिल्हाध्यक्ष ईश्वरलाल अहिरे, जिल्हा […]

1 min read

“३० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हतनूर प्रकल्पातील शेतकऱ्यांचे आमरण उपोषण संपुष्टात; मंत्री मकरंद पाटील यांच्या आश्वासनाने दिलासा”

Loading

“३० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हतनूर प्रकल्पातील शेतकऱ्यांचे आमरण उपोषण संपुष्टात; मंत्री मकरंद पाटील यांच्या आश्वासनाने दिलासा” अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) निम्न तापी प्रकल्प कार्यालयासमोर संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी आमरण उपोषणास बसलेल्या ७४ वर्षीय शेतकरी उमराव भाऊराव बोरसे यांच्या आंदोलनाचा सहाव्या दिवशी यशस्वी शेवट झाला. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या दालनात या प्रश्नावर बैठक घेण्याचे आश्वासन […]

1 min read

पत्रकारांवरील हल्ले थांबवण्यासाठी ठोस कायदा हवा – अनिल म्हस्के

Loading

पत्रकारांवरील हल्ले थांबवण्यासाठी ठोस कायदा हवा – अनिल म्हस्के अमळनेर प्रतिनिधी “पत्रकार हा समाजाचा चौथा स्तंभ मानला जातो; मात्र पत्रकारांची अवस्था आजही हालाखीचीच आहे. पत्रकारांच्या हक्कांसाठी आपण सर्वांनी एकत्र यायला हवे, नाहीतर परिस्थिती आणखी बिकट होईल,” असे प्रतिपादन व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी केले. अमळनेर येथील श्री मंगळ ग्रह सेवा संस्था या […]

1 min read

व्ही. झेड. पाटील हायस्कूल, शिरुड क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश

Loading

व्ही. झेड. पाटील हायस्कूल, शिरुड क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश अमळनेर प्रतिनिधी शालेय क्रीडा स्पर्धा सन 2025 अंतर्गत अमळनेर येथे नुकत्याच झालेल्या मैदानी क्रीडा स्पर्धेत व्ही. झेड. पाटील हायस्कूल, शिरुडच्या विद्यार्थ्यांनी जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर उत्तम कामगिरी करून घवघवीत यश संपादन केले. वयगट 14 व 17 मधील विद्यार्थ्यांनी विविध खेळांमध्ये आपले कौशल्य सादर करून तालुकास्तरावर […]

1 min read

देवगावच्या महात्मा जोतीराव फुले हायस्कूलमध्ये उत्साहात हिंदी दिवस साजरा

Loading

देवगावच्या महात्मा जोतीराव फुले हायस्कूलमध्ये उत्साहात हिंदी दिवस साजरा अमळनेर प्रतिनिधी देवगाव येथील महात्मा जोतीराव फुले हायस्कूलमध्ये १४ सप्टेंबर रोजी हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन होते. हिंदी दिनानिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन हिंदी विषयाचे शिक्षक आय. आर. महाजन यांनी केले. इयत्ता आठवी, नववी व दहावीतील विद्यार्थ्यांनी […]

1 min read

अमळनेर-साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये हिंदी दिवसानिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन*

Loading

*अमळनेर-साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये हिंदी दिवसानिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन* अमळनेर प्रतिनिधी दिनांक 15 सप्टेंबर वार सोमवार रोजी साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये हिंदी दिवसानिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे सचिव माननीय दादासाहेब संदीपजी घोरपडे अध्यक्ष म्हणून लाभले होते . तसेच संस्थेचे जेष्ठ संचालक माननीय श्री आप्पासाहेब गुणवंतराव पाटील व माननीय […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?