अमळनेर
SIR मोहिमेच्या पहिल्याच दिवशी प्रांताधिकाऱ्यांची धडक क्षेत्रभेट; BLOच्या कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी, मतदारांच्या घरी जाऊन गणना प्रपत्र भरून घेतले; प्रभावी अंमलबजावणीसाठी दिले मार्गदर्शन
![]()
SIR मोहिमेच्या पहिल्याच दिवशी प्रांताधिकाऱ्यांची धडक क्षेत्रभेट; BLOच्या कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी मतदारांच्या घरी जाऊन गणना प्रपत्र भरून घेतले; प्रभावी अंमलबजावणीसाठी दिले मार्गदर्शन अमळनेर प्रतिनिधी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) मोहिमेस मंगळवार, ३० जूनपासून प्रारंभ झाला असून, ही मोहीम २९ जुलैपर्यंत राबविण्यात येणार आहे. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी अमळनेरचे मतदार […]
सेवेचा ५८ वर्षांचा वारसा नव्या नेतृत्वाकडे; लायन्स क्लबच्या पदग्रहण सोहळ्यात समाजसेवेचा निर्धार , एमजेएफ लायन द्वारकाप्रसाद जालन यांच्या हस्ते नूतन कार्यकारिणीचा शपथविधी; जितेंद्र पारख अध्यक्ष, प्रा. जयेश गुजराथी सचिव तर कुमारपाल कोठारी खजिनदार
![]()
सेवेचा ५८ वर्षांचा वारसा नव्या नेतृत्वाकडे; लायन्स क्लबच्या पदग्रहण सोहळ्यात समाजसेवेचा निर्धार एमजेएफ लायन द्वारकाप्रसाद जालन यांच्या हस्ते नूतन कार्यकारिणीचा शपथविधी; जितेंद्र पारख अध्यक्ष, प्रा. जयेश गुजराथी सचिव तर कुमारपाल कोठारी खजिनदार अमळनेर प्रतिनिधी: समाजसेवा, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आणि विविध लोकहिताच्या उपक्रमांद्वारे गेली ५८ वर्षे शहरात वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या लायन्स क्लब, अमळनेरच्या सन […]
अमळनेर युनियन बँकेच्या शाखाप्रबंधकपदी मयूरजी पाटील रुजू; हिंदी अध्यापक मंडळाकडून जाहीर सत्कार , शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत; सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांना कायम सहकार्याची ग्वाही
![]()
अमळनेर युनियन बँकेच्या शाखाप्रबंधकपदी मयूरजी पाटील रुजू; हिंदी अध्यापक मंडळाकडून जाहीर सत्कार शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत; सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांना कायम सहकार्याची ग्वाही अमळनेर प्रतिनिधी शहादा येथील युनियन बँकेचे मुख्य प्रबंधक मयूरजी पाटील यांनी नुकताच अमळनेर येथील युनियन बँकेच्या शाखाप्रबंधक पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांच्या नियुक्तीनिमित्त हिंदी अध्यापक मंडळ, अमळनेर यांच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन […]
अफवांना बळी पडू नका; अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा! अंबाऋषी टेकडीवरील क्लोरीन गॅस गळतीबाबत सोशल मीडियावर फिरणारे मेसेज दिशाभूल करणारे; परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात – अमळनेर नगरपरिषद
![]()
अफवांना बळी पडू नका; अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा! अंबाऋषी टेकडीवरील क्लोरीन गॅस गळतीबाबत सोशल मीडियावर फिरणारे मेसेज दिशाभूल करणारे; परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात – अमळनेर नगरपरिषद अमळनेर प्रतिनिधी : अंबाऋषी टेकडी येथील पाणीपुरवठा केंद्रावरील क्लोरीन गॅस गळतीबाबत सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अफवा व अतिरंजित दाव्यांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन अमळनेर नगरपरिषदेने केले आहे. […]
वटपौर्णिमेच्या गर्दीत पावसाचा कहर; विजय स्टील गल्ली जलमय गटारी तुंबल्याने भाजीपाला विक्रेत्यांची धावपळ; ग्राहकांचीही पाण्यातून वाटचाल – नगरपरिषदेला तातडीने उपाययोजनांची मागणी
![]()
वटपौर्णिमेच्या गर्दीत पावसाचा कहर; विजय स्टील गल्ली जलमय गटारी तुंबल्याने भाजीपाला विक्रेत्यांची धावपळ; ग्राहकांचीही पाण्यातून वाटचाल – नगरपरिषदेला तातडीने उपाययोजनांची मागणी अमळनेर | प्रतिनिधी वटपौर्णिमा आणि सोमवारचा पारंपरिक आठवडी बाजार यामुळे अमळनेर शहरात सोमवारी सकाळपासून ग्रामीण व शहरी भागातील नागरिक, महिला आणि ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती. बाजार तेजीत सुरू असतानाच अचानक झालेल्या मुसळधार पावसाने […]
टीईटी पेपरफुटीने शिक्षण व्यवस्थेला हादरा; विद्यार्थ्यांनंतर आता शिक्षकांच्या भविष्यावरही प्रश्नचिन्ह! , परीक्षा पुढे ढकलल्याने शिक्षक उमेदवारांमध्ये संताप व निराशा; पारदर्शक, सुरक्षित परीक्षा व्यवस्थेची वाढती मागणी • ‘दोषींवर कठोर कारवाई करा’, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा एकमुखी सूर
![]()
टीईटी पेपरफुटीने शिक्षण व्यवस्थेला हादरा; विद्यार्थ्यांनंतर आता शिक्षकांच्या भविष्यावरही प्रश्नचिन्ह! परीक्षा पुढे ढकलल्याने शिक्षक उमेदवारांमध्ये संताप व निराशा; पारदर्शक, सुरक्षित परीक्षा व्यवस्थेची वाढती मागणी • ‘दोषींवर कठोर कारवाई करा’, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा एकमुखी सूर अमळनेर प्रतिनिधी : राज्यातील पेपरफुटीचा शाप आता थेट शिक्षण व्यवस्थेच्या मुळावर उठला आहे. वारंवार प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांनंतर आता शिक्षक उमेदवारांच्याही […]
तरुणाईच्या शक्तीने काँग्रेसला नवसंजीवनी; अॅड. कौस्तुभ पाटील यांच्या पदग्रहणाने अमळनेरमध्ये शक्तिप्रदर्शन, भाऊसाहेब आजबे, हनुमंतराव पवार, धनंजय चौधरी यांचे सरकारवर घणाघाती टीकास्त्र; ‘गाव तेथे एनएसयूआय’चा अँड. कौस्तुभ पाटील यांचा निर्धार
![]()
तरुणाईच्या शक्तीने काँग्रेसला नवसंजीवनी; अॅड. कौस्तुभ पाटील यांच्या पदग्रहणाने अमळनेरमध्ये शक्तिप्रदर्शन भाऊसाहेब आजबे, हनुमंतराव पवार, धनंजय चौधरी यांचे सरकारवर घणाघाती टीकास्त्र; ‘गाव तेथे एनएसयूआय’चा अँड. कौस्तुभ पाटील यांचा निर्धार अमळनेर | प्रतिनिधी अखिल भारतीय विद्यार्थी काँग्रेस (NSUI)च्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी अॅड. कौस्तुभ सुनील पाटील यांच्या पदग्रहण सोहळ्याने रविवारी अमळनेरमध्ये युवकांच्या उत्साहाला नवे बळ मिळाले. मराठा मंगल […]
सडावन येथील सरस्वती माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना शालेय बॅग व साहित्य वाटप
![]()
सडावन येथील सरस्वती माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना शालेय बॅग व साहित्य वाटप अमळनेर: – रुक्मिणीबाई प्रतिष्ठान संचलित सरस्वती माध्यमिक विद्यालय, सडावन येथे वर्मा परिवाराच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. अमळनेर येथील सौ.अर्चना गिरीश वर्मा व त्यांचे सुपुत्र कृष्णा गिरीश वर्मा यांच्यातर्फे शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शाळेच्या बॅगा व पेन देण्यात आल्या. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून करण्यात […]
सामाजिक कार्यकर्त्यांना टीमवर्क, संवाद आणि सेवाभावाचा मंत्र , सानेगुरुजी फौंडेशनच्या जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिरात सेवानिवृत्त केंद्रप्रमुख गोकुळ पाटील यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन
![]()
सामाजिक कार्यकर्त्यांना टीमवर्क, संवाद आणि सेवाभावाचा मंत्र सानेगुरुजी फौंडेशनच्या जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिरात सेवानिवृत्त केंद्रप्रमुख गोकुळ पाटील यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन अमळनेर प्रतिनिधी : सामाजिक कार्यात यशस्वी होण्यासाठी टीमवर्क, संवाद, शिस्त आणि सेवाभाव हीच खरी ताकद असल्याचा प्रेरणादायी संदेश पंचायत समिती अमळनेरचे माजी केंद्रप्रमुख आबासाहेब गोकुळ पाटील यांनी दिला. सानेगुरुजी फौंडेशन, अमळनेर (जि. जळगाव) आयोजित जिल्हास्तरीय सामाजिक […]
सावित्रीबाई फुले विद्यालयात कोपरा वाचनालय ची स्थापना….. उपक्रमशील शिक्षक अनिल पाटील यांचा अभिनव उपक्रम…. विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी चालवलेल्या ग्रंथालयाची सुरुवात…. विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध होतील पुस्तके..
![]()
सावित्रीबाई फुले विद्यालयात कोपरा वाचनालय ची स्थापना….. उपक्रमशील शिक्षक अनिल पाटील यांचा अभिनव उपक्रम…. विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी चालवलेल्या ग्रंथालयाची सुरुवात…. विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध होतील पुस्तके.. अमळनेर-अमळनेर येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये कोपरा वाचनालय (कॉर्नर लायब्ररी) ची स्थापना करण्यात आली. या कोपरा ग्रंथालयाचे उद्घाटन नवलभाऊ प्रतिष्ठानचे प्रशासकीय अधिकारी आबासाहेब डी. बी .पाटील यांनी केले. […]

