अमळनेर
खरीप हंगाम तोंडावर तरी ‘एटीएम’मध्ये पैशांचा खडखडाट; शेतकरी हवालदिल, किसान काँग्रेसचे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; अग्रणी बँक व्यवस्थापकांना तत्काळ मार्ग काढण्याचे आदेश
![]()
खरीप हंगाम तोंडावर तरी ‘एटीएम’मध्ये पैशांचा खडखडाट; शेतकरी हवालदिल किसान काँग्रेसचे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; अग्रणी बँक व्यवस्थापकांना तत्काळ मार्ग काढण्याचे आदेश खरीप हंगाम अगदी तोंडावर आला असताना आणि शेतीची कामे सुरू असताना जळगाव जिल्ह्यातील बहुतांश एटीएममध्ये पैशांचा खडखडाट असल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. हातात पीक कर्जाचे पैसे नसल्याने खते, बियाणे खरेदी रखडली आहे. या […]
न्यू व्हिजन स्कूल, अमळनेर येथे सात दिवसीय योगशिबीर उत्साहात संपन्न , महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; योग, प्राणायाम व शुद्धीक्रियांचे विनामूल्य प्रशिक्षण
![]()
न्यू व्हिजन स्कूल, अमळनेर येथे सात दिवसीय योगशिबीर उत्साहात संपन्न महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; योग, प्राणायाम व शुद्धीक्रियांचे विनामूल्य प्रशिक्षण अमळनेर प्रतिनिधी : के. सी. ई. सोसायटी संचलित मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव येथील सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी विभागामार्फत अमळनेर शहरातील न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल येथे आयोजित करण्यात आलेले सात दिवसीय योगशिबीर उत्साहपूर्ण […]
जनगणना हे राष्ट्रकार्य; प्रामाणिकपणे जबाबदारी पार पाडा – चार्ज अधिकारी तथा तहसीलदार रुपेशकुमार सुराणा , अमळनेर येथे प्रगणक व पर्यवेक्षकांची नियोजनबद्ध बैठक संपन्न; जनगणना 2027 संदर्भात सविस्तर मार्गदर्शन
![]()
जनगणना हे राष्ट्रकार्य; प्रामाणिकपणे जबाबदारी पार पाडा – चार्ज अधिकारी तथा तहसीलदार रुपेशकुमार सुराणा अमळनेर येथे प्रगणक व पर्यवेक्षकांची नियोजनबद्ध बैठक संपन्न; जनगणना 2027 संदर्भात सविस्तर मार्गदर्शन अमळनेर प्रतिनिधी : आगामी जनगणना 2027 च्या पार्श्वभूमीवर अमळनेर येथील इंदिरा भवन येथे शुक्रवार दि. 15 मे 2026 रोजी सकाळी 9.30 वाजता सर्व प्रगणक व पर्यवेक्षकांची महत्त्वपूर्ण बैठक […]
कळमसरे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा; धनश्री चौधरी बनल्या डॉक्टर
![]()
कळमसरे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा; धनश्री चौधरी बनल्या डॉक्टर अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील कळमसरे गावासाठी अभिमानाची आणि प्रेरणादायी बातमी म्हणजे कु. धनश्री चौधरी यांनी Bachelor of Dental Surgery (BDS) ही दंतवैद्यकीय पदवी यशस्वीरित्या संपादन करून गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. नुकत्याच धुळे येथील ACPM Dental College मध्ये आयोजित भव्य पदवीदान समारंभात त्यांना अधिकृतरीत्या पदवी प्रदान […]
गंधमुक्तीच्या दिवशी समाजासाठी शवपेटी अर्पण.. वडिलांचे संस्कार समाजाला देणे लागते; ते तीन भावांनी करून दाखवले
![]()
गंधमुक्तीच्या दिवशी समाजासाठी शवपेटी अर्पण.. वडिलांचे संस्कार समाजाला देणे लागते; ते तीन भावांनी करून दाखवले अमळनेर : अमलेश्वर नगर भागातील रहिवासी तथा सेवा निवृत्त शिक्षक कै. पंडित बाबुलाल भोई (शिंगाणे) यांचे गंभीर आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली असून हसतमुख, प्रेमळ आणि माणुसकी जपणारा माणूस हरपल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. साधी राहणी, प्रेमळ […]
निंबादास खैरनार यांचे दुःखद निधन; खैरनार परिवारावर शोककळा , नाशिक येथे वयाच्या ८८ व्या वर्षी अखेरचा श्वास; उद्या शुक्रवारी सकाळी अंत्ययात्रा, अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार**
![]()
निंबादास खैरनार यांचे दुःखद निधन; खैरनार परिवारावर शोककळा नाशिक येथे वयाच्या ८८ व्या वर्षी अखेरचा श्वास; उद्या शुक्रवारी सकाळी अंत्ययात्रा, अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार** ,ठाणे कल्याण ( मणिलाल शिंपी) साक्री तालुक्यातील कासारे येथील मूळ रहिवाशी हल्ली मुक्काम C-३०६, सी विंग मंगेशी सृष्टी हिना गार्डनच्या पाठीमागे, फेज- 1, खडकपाडा (वेस्ट) कल्याण येथील समाज बांधव श्री. […]
अमळनेरात ‘स्वराज्य रक्षक छत्रपती शंभू राजे’ महानाट्य दिमाखात संपन्न ,250 कलाकारांनी जिवंत केला इतिहास; जयनिल फाऊंडेशनचा थाटात शुभारंभ, संभाजी महाराजांच्या अखेरच्या प्रसंगाने प्रेक्षकांच्या डोळ्यांत अश्रू; घोषणांनी नाट्यगृह दणाणले
![]()
अमळनेरात ‘स्वराज्य रक्षक छत्रपती शंभू राजे’ महानाट्य दिमाखात संपन्न 250 कलाकारांनी जिवंत केला इतिहास; जयनिल फाऊंडेशनचा थाटात शुभारंभ संभाजी महाराजांच्या अखेरच्या प्रसंगाने प्रेक्षकांच्या डोळ्यांत अश्रू; घोषणांनी नाट्यगृह दणाणले अमळनेर प्रतिनिधी : छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त अमळनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात सादर करण्यात आलेले “स्वराज्य रक्षक छत्रपती शंभू राजे” हे भव्य महानाट्य प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात […]
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या भव्य स्मारकाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न भगवा चौकात उभारले जाणार भव्य अश्वरूढ स्मारक; शिवप्रेमींसह सर्वपक्षीय मान्यवरांची उपस्थिती
![]()
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या भव्य स्मारकाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न भगवा चौकात उभारले जाणार भव्य अश्वरूढ स्मारक; शिवप्रेमींसह सर्वपक्षीय मान्यवरांची उपस्थिती अमळनेर प्रतिनिधी “अमळनेर तालुका विकास प्रतिष्ठान”च्या वतीने आयोजित महापराक्रमी, स्वराज्यरक्षक, शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या भव्य अश्वरूढ स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्याला आज दि. 14 मे रोजी भगवा चौक, अमळनेर येथे अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. शिवप्रेमी, विविध […]
अमळनेरच्या विकासाला ऐतिहासिक दिशा देणारे स्मारक उभारणीच्या मार्गावर , शिवरायांच्या स्मारकाप्रमाणेच संभाजीराजांचे स्मारकही नगरपरीषदच्या पाठबळातून साकार होणार-मा.आमदार शिरीष चौधरी , “प्रशांत निकम यांचे आश्वासन प्रत्यक्षात उतरत आहे” — माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांचे गौरवोद्गार
![]()
अमळनेरच्या विकासाला ऐतिहासिक दिशा देणारे स्मारक उभारणीच्या मार्गावर शिवरायांच्या स्मारकाप्रमाणेच संभाजीराजांचे स्मारकही नगरपरीषदच्या पाठबळातून साकार होणार-मा.आमदार शिरीष चौधरी “प्रशांत निकम यांचे आश्वासन प्रत्यक्षात उतरत आहे” — माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांचे गौरवोद्गार अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर शहरातील भगवा चौक येथे स्वराज्य रक्षक, महापराक्रमी शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या भव्य स्मारकाच्या उभारणीसाठी आयोजित भूमिपूजन […]
अमळनेरात आज “स्वराज्य रक्षक छत्रपती शंभू राजे महानाट्य”, संस्कृती फाऊंडेशन व जयनिल फाऊंडेशनच्या वतीने होणार सादरीकरण
![]()
अमळनेरात आज “स्वराज्य रक्षक छत्रपती शंभू राजे महानाट्य” संस्कृती फाऊंडेशन व जयनिल फाऊंडेशनच्या वतीने होणार सादरीकरण अमळनेर प्रतिनिधी अमळनेर शहरात आज 14 मे रोजी छत्रपती संभाजी राजेंच्या जयंतीनिमित्त “स्वराज्य रक्षक छत्रपती शंभू राजे महानाट्य”चे आयोजन करण्यात आले असुन संस्कृती फाऊंडेशनच्या वतीने आणि जयनिल फाऊंडेशनच्या अनमोल सहकार्याने या महानाट्यचे सादरीकरण छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात होणार आहे. […]

