निंबादास खैरनार यांचे दुःखद निधन; खैरनार परिवारावर शोककळा , नाशिक येथे वयाच्या ८८ व्या वर्षी अखेरचा श्वास; उद्या शुक्रवारी सकाळी अंत्ययात्रा, अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार**
1 min read

निंबादास खैरनार यांचे दुःखद निधन; खैरनार परिवारावर शोककळा , नाशिक येथे वयाच्या ८८ व्या वर्षी अखेरचा श्वास; उद्या शुक्रवारी सकाळी अंत्ययात्रा, अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार**

Loading

 

निंबादास खैरनार यांचे दुःखद निधन; खैरनार परिवारावर शोककळा

नाशिक येथे वयाच्या ८८ व्या वर्षी अखेरचा श्वास; उद्या शुक्रवारी सकाळी अंत्ययात्रा, अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार**

,ठाणे कल्याण ( मणिलाल शिंपी)
साक्री तालुक्यातील कासारे येथील मूळ रहिवाशी हल्ली मुक्काम C-३०६, सी विंग मंगेशी सृष्टी हिना गार्डनच्या पाठीमागे, फेज- 1, खडकपाडा (वेस्ट) कल्याण येथील समाज बांधव श्री. प्रवीण निंबादास खैरनार व हल्ली मुक्काम नाशिक येथील श्री. महेंद्र निंबादास खैरनार यांचे वडील कै.निंबादास नथु खैरनार यांचे नाशिक येथे आज दिनांक 14 मे 2026 रोजी दुपारी 2.40 वाजता वृद्धापकाळाने (वय 88) दुःखद निधन झाले आहे. उदया १५ मे शुक्रवार रोजी सकाळी ९ वाजता अमरधाम नाशिक स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात येणार आहे. अंत्ययात्रा खालील पत्त्यावरून निघेल
श्री महेंद्र निंबादास खैरनार स्वामी निवास बंगला, गायत्री नगर, पोकार कॉलोनी च्या पुढे, साई समर्थ बिल्डिंग जवळ, मेरी, म्हसरूळ, नाशिक
मोबाईल नं. ९८८१३३०५०९
कै. निंबादास दादा यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना व भावपूर्ण श्रद्धांजली
खैरनार परिवाराच्या दु:खात श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज मध्यवर्ती संस्था, कल्याण शिंपी समाज, महाराष्ट्र राज्य मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा संघटन, सहभागी आहे.त्यांचा मागे सौ.शालिनी विष्णू बोरसे,सौ.नलिनी चंद्रशेखर देवरे,(मुली),श्री. प्रविण निंबादास खैरनार व श्री.महेंद्र निंबादास खैरनार (मुले),सुना नातवंडे,असा मोठा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *