अमळनेर
महामानवाचा जागर! फार्मासी महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा अभूतपूर्व उत्साह*
![]()
*महामानवाचा जागर! फार्मासी महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा अभूतपूर्व उत्साह* खान्देश शिक्षण मंडळ संचालित स्व पंढरीनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डी.फार्मासी व स्व.र.का.केले.काॅलेज ऑफ बी. फार्मासी महाविद्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती अत्यंत उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डाॅ.रविन्द्र स. सोनवणे यांच्या हस्ते […]
महात्मा फुले हायस्कूल, देवगाव-देवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन
![]()
महात्मा फुले हायस्कूल, देवगाव-देवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन अमळनेर (प्रतिनिधी) : देवगाव-देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमध्ये दि. १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. अनिल महाजन यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. उपस्थितांनी बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव करत […]
पूज्य साने गुरुजी ग्रंथालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी ,वाचन संस्कृती जपण्याचा संदेश; तरुणांनी पुस्तकांकडे वळावे, मान्यवरांचे आवाहन
![]()
पूज्य साने गुरुजी ग्रंथालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी वाचन संस्कृती जपण्याचा संदेश; तरुणांनी पुस्तकांकडे वळावे, मान्यवरांचे आवाहन अमळनेर प्रतिनिधी) : अमळनेर येथील पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात दि. १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. समाजातील समानता, न्याय आणि शिक्षणाचा दीप […]
साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये . डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानवास अभिवादन .
![]()
साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये . डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानवास अभिवादन . अमळनेर प्रतिनिधी 14 एप्रिल 2026 साने गुरुजी कन्या हायस्कूल. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली प्रारंभी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे मॅडम यांनी डॉक्टर बाबासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्या अर्पण केले याप्रसंगी डॉक्टर बाबासाहेब यांचे विचार यावर श्रीमती बोरसे मॅडम […]
साने गुरुजी सार्वजनिक वाचनालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
![]()
साने गुरुजी सार्वजनिक वाचनालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी अमळनेर प्रतिनिधी) : ता. अमळनेर येथील जानवे गावातील साने गुरुजी सार्वजनिक वाचनालयात भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. समानता, न्याय आणि बंधुतेचा संदेश देणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वाला अभिवादन करण्यासाठी ग्रामस्थ व वाचक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. […]
ज्ञानदा सायन्स क्लासेसचा दिमाखदार गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न, इयत्ता ५ वी ते १२ वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार; विज्ञान-शिक्षणाच्या महत्त्वावर मान्यवरांचे मार्गदर्शन
![]()
ज्ञानदा सायन्स क्लासेसचा दिमाखदार गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न, इयत्ता ५ वी ते १२ वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार; विज्ञान-शिक्षणाच्या महत्त्वावर मान्यवरांचे मार्गदर्शन अमळनेर प्रतिनिधी अमळनेर शहरातील ज्ञानदा सायन्स क्लासेसतर्फे इयत्ता ५ वी ते १२ वीतील विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षेत तसेच विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास पालक, विद्यार्थी आणि […]
क्रांतिसूर्य महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात
![]()
क्रांतिसूर्य महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात अमळनेर:- शहरात क्रांतिसूर्य महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेली भव्य मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात व मोठ्या प्रतिसादात संपन्न झाली. या स्पर्धेत शहरासह परिसरातील अनेक धावपटूंनी सहभाग नोंदवून सामाजिक ऐक्य व आरोग्याचा संदेश दिला.स्पर्धेचे उद्घाटन माजी मंत्री तथा […]
अमळनेर नगर परिषदेच्या दुहेरी वादाची जिल्हा प्रशासनाने घेतली गंभीर दखल पाणीपुरवठा गैरप्रकार आणि जनरल मीटिंग नियमभंग प्रकरणी चौकशीचे निर्देश
![]()
अमळनेर नगर परिषदेच्या दुहेरी वादाची जिल्हा प्रशासनाने घेतली गंभीर दखल पाणीपुरवठा गैरप्रकार आणि जनरल मीटिंग नियमभंग प्रकरणी चौकशीचे निर्देश अमळनेर:-येथील नगर परिषदेत पाणीपुरवठा व्यवस्थेबाबत गैरप्रकाराच्या आरोपांसोबतच जनरल मीटिंग प्रक्रियेची अनियमितता समोर आल्याने प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या दोन्ही प्रकरणांची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेत चौकशीचे निर्देश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पाणीपुरवठा सभापती कैलास […]
बोहरे प्रलंबित भुसंपादन व संपूर्ण पुनर्वसनाचा विषय मार्गी लावणार -आमदार अनिल पाटील जिल्हाधिकारी कार्यालयात झाली बैठक
![]()
बोहरे प्रलंबित भुसंपादन व संपूर्ण पुनर्वसनाचा विषय मार्गी लावणार -आमदार अनिल पाटील जिल्हाधिकारी कार्यालयात झाली बैठक अमळनेर:- आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या सूचनेनुसार बोहरे येथील पाडळसरे धरणाअंतर्गत अनेक वर्षांपासून प्रलंबित भुसंपादन व संपूर्ण पुनर्वसनाचा विषय मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकारी जळगाव यांच्या दालनात आमदार व बोहरे ग्रामस्थ यांची सर्व अधिकाऱ्यांसहित बैठक पार पडली. बैठकीत जिल्हाधिकारी रोहन घुगे […]
अमळनेरात मतदार यादी SIR अभियानाला वेग; शिवसेनेचा बूथ स्तरावर जोरदार शंखनाद, “बूथ प्रमुखच पक्षाचा कणा” – शिरीषदादा चौधरी; आगामी निवडणुकांसाठी संघटन सज्ज, प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा निर्धार
![]()
अमळनेरात मतदार यादी SIR अभियानाला वेग; शिवसेनेचा बूथ स्तरावर जोरदार शंखनाद “बूथ प्रमुखच पक्षाचा कणा” – शिरीषदादा चौधरी; आगामी निवडणुकांसाठी संघटन सज्ज, प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा निर्धार अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथे दिनांक १२ एप्रिल रोजी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीचे विशेष सखोल पुनर्निरीक्षण (SIR) काम चालु आहे, तब्बल २४ वर्षांनंतर निवडणुक आयोगाने हाती घेतलेले हे केवळ […]

