14 Jun, 2026

कोंढावळ ग्रामसभेत सामूहिक सहभागातून स्वच्छतेचा आणि हरिततेचा संदेश 

Loading

कोंढावळ ग्रामसभेत सामूहिक सहभागातून स्वच्छतेचा आणि हरिततेचा संदेश अमळनेर प्रतिनिधी :(जगदीश पाटील सर मराठी लाईव्ह न्युज प्रतिनिधी) मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत कोंढावळ येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. या ग्रामसभेत जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक मनोहर पाटील सर, सरपंच डॉ. भूषण पाटील, वि.का.सो. चेअरमन प्रल्हाद पाटील, उपसरपंच सविता पाटील, पूजा पाटील, ग्रामसेवक धनगर मॅडम, रवींद्र पाटील, […]

1 min read

इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयाचे मुले निबंध स्पर्धेत चमकले

Loading

​ इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयाचे मुले निबंध स्पर्धेत चमकले धरणगाव, १६ सप्टेंबर : इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, धरणगाव] ( टाटा बिल्डींग इंडिया तर्फे)यांच्या वतीने आयोजित आंतरशालेय निबंध स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ” आत्मनिर्भर भारत” या विषयावर आधारित ही स्पर्धा पार पडली. ​स्पर्धेमध्ये शाळेतील सुमारे 90 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना त्यांच्या कल्पनाशक्तीला […]

1 min read

कोणत्याही संघटनेत अध्यक्ष हा कार्यकर्त्यांचा आधारस्तंभ असला पाहिजे– प्रा. अशोक पवार

Loading

कोणत्याही संघटनेत अध्यक्ष हा कार्यकर्त्यांचा आधारस्तंभ असला पाहिजे– प्रा. अशोक पवार अमळनेर प्रतिनिधी “कोणतीही संघटना म्हटली म्हणजे तिचे खरे संघटन असणे गरजेचे आहे. अध्यक्षाने सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या समस्या समजून घेतल्या पाहिजेत. कारण संघटनेत अध्यक्ष हा अत्यंत महत्त्वाचा असतो. अध्यक्षाचा निर्णय संघटनेतील पदाधिकाऱ्यांना मान्य असावा. तो नेहमी कार्यकर्त्यांमध्ये बसून त्यांचे सुखदुःख जाणून घेणारा असावा, यालाच […]

1 min read

पिंपळे खु येथे विद्यार्थ्यांनी वृक्ष दिंडीतून केले वृक्षारोपण करण्याचे आवाहन पर्यावरण रक्षण हेच खरे देशाचे संरक्षण, मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानांतर्गत राबवला उपक्रम

Loading

पिंपळे खु येथे विद्यार्थ्यांनी वृक्ष दिंडीतून केले वृक्षारोपण करण्याचे आवाहन पर्यावरण रक्षण हेच खरे देशाचे संरक्षण, मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानांतर्गत राबवला उपक्रम प्रतिनिधी | पिंपळे   ग्रामविकास व पंचायतराज विभाग मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानांतर्गत वृक्षदिंडी घेऊन गावातून वृक्षारोपण करण्याचे वृक्षदिंडीतून आवाहन करण्यात आले. – यावेळी कै सुकलाल आनंद पाटील माध्यमिक विद्यालय शालेच्या विद्यार्थ्यांनी डोक्यावर वृक्ष […]

1 min read

“अवयव स्वर्गात नव्हे, पृथ्वीवरच उपयुक्त – कांताबाई पहाडे यांचा परिवाराचा देहदानाचा प्रेरणादायी संकल्प” “लायन्स क्लब उपक्रमातून अमळनेरला मिळाली मानवतेची नवी प्रेरणा”

Loading

“अवयव स्वर्गात नव्हे, पृथ्वीवरच उपयुक्त – कांताबाई पहाडे यांचा परिवाराचा देहदानाचा प्रेरणादायी संकल्प” “लायन्स क्लब उपक्रमातून अमळनेरला मिळाली मानवतेची नवी प्रेरणा” अमळनेर :(महेंद्र पाटील) “जग सोडून गेल्यानंतरही आपलं शरीर समाजासाठी उपयोगी पडू शकतं, हीच खरी मानवी सेवा आहे…” या भावनेला प्रत्यक्ष रूप देत पहाडे परिवाराने एक ऐतिहासिक व समाजप्रबोधन करणारा निर्णय घेतला आहे. जागतिक अवयवदान […]

1 min read

“फुलांनी सजली वानरराजाची तिरडी, डोळ्यात अश्रू घेऊन गावाने दिली निरोपघडी. १२ दिवस सुतक, शोकमग्न वातावरण, गावाचा लाडका हरवल्याने हळहळला जन.”

Loading

“फुलांनी सजली वानरराजाची तिरडी, डोळ्यात अश्रू घेऊन गावाने दिली निरोपघडी. १२ दिवस सुतक, शोकमग्न वातावरण, गावाचा लाडका हरवल्याने हळहळला जन.”   अमळनेर प्रतिनिधी: चार महिन्यांपासून तालुक्यातील तळवाडे गावात मुक्काम ठोकणाऱ्या वानराचा मृत्यू झाल्याने गावाने हळहळ व्यक्त केली. विधीप्रमाणे अंत्ययात्रा काढून साऱ्या गावाने १२ दिवसाचे सुतक देखील पाळले आहे. तळवाडे येथे नर आणि मादी अशी दोन […]

1 min read

लेवायूथ फोरम तर्फे पितृपक्षा निमित्त अनाथाश्रमात अन्नदान*

Loading

*लेवायूथ फोरम तर्फे पितृपक्षा निमित्त अनाथाश्रमात अन्नदान* बदलापूर :(प्रतिनिधी-सुनिल इंगळे)पितृपक्षाच्या पवित्र पर्वा निमित्ताने समाजोपयोगी कार्याची परंपरा जपत, लेवा युथ फोरम/बदलापूर तर्फे दिनांक १४ सप्टेंबर २०२५रोजी बदलापूर टीमच्या पुढाकाराने लहान मुलांचे आनाथाश्रम (आनंद दिघे अनाथाश्रम) येथे अन्नदानाचा अर्थपूर्ण व सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला. समाजहित व परोपकार हीच खरी मानवतेची ओळख आहे. त्याच उदात्त भावनेतून लेवा युथ […]

1 min read

लंपी आजारामुळे अमळनेर तालुक्यातील पशुधनावर संकट

Loading

लंपी आजारामुळे अमळनेर तालुक्यातील पशुधनावर संकट अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील कळमसरे, पाडळसरे, खेडी, वासरे, तांदळी, मारवड या परिसरामध्ये पशुधनावर लंपी आजाराचा प्रादुर्भाव वाढत असून शेतकरी बांधवांवर मोठे संकट कोसळले आहे. गाई-म्हशी, बैल यांना या आजाराची लागण होत असून लाखो रुपयांचे जनावर मृत्युमुखी पडल्याची माहिती समोर येत आहे. लंपी आजाराची सुरुवातीची लक्षणे म्हणजे जनावराच्या पायांच्या मुद्द्यात […]

1 min read

तालुकास्तरीय हिंदी निबंध स्पर्धेला देवगांव हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Loading

तालुकास्तरीय हिंदी निबंध स्पर्धेला देवगांव हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अमळनेर प्रतिनिधी अमळनेर हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने 14 सप्टेंबर 2025 रोजी तालुकास्तरीय हिंदी राष्ट्रभाषा निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेस मोठा गट (इयत्ता 8वी ते 10वी) अशा दोन विभागांतील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल येथे पार पडलेल्या या स्पर्धेत […]

1 min read

राष्ट्रीय चर्मकार महासंघाची अमळनेर शहर व तालुका नवी कार्यकारिणी जाहीर”

Loading

“राष्ट्रीय चर्मकार महासंघाची अमळनेर शहर व तालुका नवी कार्यकारिणी जाहीर” अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) राष्ट्रीय चर्मकार महासंघाची अमळनेर शहर व तालुका कार्यकारिणी दिनांक १३ सप्टेंबर २०२५ रोजी जाहीर करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राष्ट्रीय कार्याध्यक्ष आप्पासाहेब भानुदासजी विसावे यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय प्रवक्ते आण्णासाहेब पांडुरंग बाविस्कर, राज्य कार्यकारिणी सदस्य धनराज पवार, जिल्हाध्यक्ष ईश्वरलाल अहिरे, जिल्हा […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?