22 Apr, 2026

अमळनेरमध्ये पेट्रोल पंपांवर कॅन-ड्रममध्ये इंधन देण्यास बंदीची मागणी; वाढती गर्दी ठरतेय चिंतेचा विषय

Loading

अमळनेरमध्ये पेट्रोल पंपांवर कॅन-ड्रममध्ये इंधन देण्यास बंदीची मागणी; वाढती गर्दी ठरतेय चिंतेचा विषय अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील विविध पेट्रोल पंपांवर अलीकडे मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेषतः कॅन व ड्रममध्ये पेट्रोल व डिझेल घेणाऱ्यांची संख्या वाढल्याने वाहनधारकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. यामुळे सामान्य मोटरसायकल व […]

1 min read

अमळनेर मराठा समाज महिला मंडळाच्या अध्यक्षपदी सुलोचनाताई वाघ यांची सर्वानुमते निवड

Loading

अमळनेर मराठा समाज महिला मंडळाच्या अध्यक्षपदी सुलोचनाताई वाघ यांची सर्वानुमते निवड अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर मराठा समाज महिला मंडळाच्या अध्यक्षपदी सुलोचनाताई वाघ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या या मंडळाने अनुभवी व सामाजिक जाण असलेल्या नेतृत्वावर विश्वास दाखवत ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. सुलोचनाताई वाघ या उच्चशिक्षित असून त्यांनी एम.ए., […]

1 min read

​अमळनेर ग्रामीण रुग्णालयाचा कारभार बोगस; नगरसेवक नविद शेख यांचा आंदोलनाचा इशारा

Loading

​अमळनेर ग्रामीण रुग्णालयाचा कारभार बोगस; नगरसेवक नविद शेख यांचा आंदोलनाचा इशारा अमळनेर प्रतिनिधी ​अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला असून, रुग्णांची होणारी हेळसांड थांबवावी, या मागणीसाठी नगरसेवक नविद शेख यांनी वैद्यकीय अधीक्षकांना खरमरीत निवेदन दिले आहे. रुग्णांना विनाकारण धुळे येथे ‘रेफर’ करण्याच्या प्रकारामुळे रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप त्यांनी या निवेदनात केला […]

1 min read

वेदनेच्या ‘काळ्या-निळ्या रेषां’तून उभे राहिले जीवनचित्र; राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमी सन्मान

Loading

वेदनेच्या ‘काळ्या-निळ्या रेषां’तून उभे राहिले जीवनचित्र; राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमी सन्मान अमळनेर प्रतिनिधी- व्यवस्थेचे घाव पाठीवर काळ्या निळ्या रंगाची आकृती काढून नामानिराळे जरी राहिले तरी काळजावर कायमचे कोरले जातात. गावकुसाबाहेर राहून सोसलेल्या प्रसंगांना कामी आलेली माणसे मात्र कायमची मनात घर करुन राहतात. अश्या वेळी काळ्या निळ्या रेषा रेखाटताना सकारात्मक ऊर्जा प्रदान करतात. अशी भावना […]

1 min read

अमळनेरात भव्य हिंदू संमेलन उत्साहात संपन्न; पंच परिवर्तनाच्या संदेशातून समाजप्रबोधन

Loading

अमळनेरात भव्य हिंदू संमेलन उत्साहात संपन्न; पंच परिवर्तनाच्या संदेशातून समाजप्रबोधन अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर शहरातील श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरात श्रीमती इंदिरा गांधी विद्यालयात आयोजित करण्यात आलेले भव्य हिंदू संमेलन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. सामाजिक जागरूकता आणि एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या संमेलनात प्रमुख वक्त्यांनी ‘पंच परिवर्तन’ या संकल्पनेवर सखोल प्रबोधन केले. यामध्ये सामाजिक समरसता, […]

1 min read

अमळनेर मराठा समाज महिला मंडळ चा महिला दिन व पदग्रहण सोहळा उत्साहात साजरा

Loading

अमळनेर मराठा समाज महिला मंडळ चा महिला दिन व पदग्रहण सोहळा उत्साहात साजरा अमळनेर प्रतिनिधी अमळनेर मराठा समाज महिला मंडळाने ८ मार्च जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर २२ मार्च रोजी महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे सौ. रेखाताई पाटील ,संस्थापक अध्यक्ष सौ. तिलोत्तमापाटील, संचालिका सौ. जयश्री पाटील अध्यक्ष सौ. शीला पाटील व […]

1 min read

खान्देशची कन्या प्रेरणा खवळे यांचा लोणचारममध्ये भव्य सत्कार; यूपीएससी यशाने गावाचा उंचावला मान!”

Loading

“खान्देशची कन्या प्रेरणा खवळे यांचा लोणचारममध्ये भव्य सत्कार; यूपीएससी यशाने गावाचा उंचावला मान!” अमळनेर प्रतिनिधी: जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या खान्देशच्या कन्या कु. प्रेरणा कैलास खवळे यांचा लोणचारम (ता. अमळनेर) येथे दि 22 रोजी सायंकाळी 6 वाजता भव्य सत्कार सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. मातंग समाजातून केंद्रीय लोकसेवा […]

1 min read

गुढी पाडव्याच्या सुरेल साजात ‘भावसरगम’ची अविस्मरणीय मैफल; अमळनेरकर तृप्त! , ज्ञानराज प्रतिष्ठान व स्वरांजली ग्रुपचा संयुक्त उपक्रम; जुन्या टाऊन हॉलमध्ये भावगीतांची अविस्मरणीय मेजवानी

Loading

गुढी पाडव्याच्या सुरेल साजात ‘भावसरगम’ची अविस्मरणीय मैफल; अमळनेरकर तृप्त! ज्ञानराज प्रतिष्ठान व स्वरांजली ग्रुपचा संयुक्त उपक्रम; जुन्या टाऊन हॉलमध्ये भावगीतांची अविस्मरणीय मेजवानी अमळनेर प्रतिनिधी : गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर अमळनेर येथे संगीतप्रेमींसाठी एक अविस्मरणीय पर्वणी ठरलेला ‘भावसरगम’ हा सुमधुर भावगीतांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ज्ञानराज प्रतिष्ठान व स्वरांजली ग्रुप, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १९ […]

1 min read

भारतीय बौध्द महासभा पुणे जिल्हा पश्चिम -देहूरोड(धम्मसदन)

Loading

भारतीय बौध्द महासभा पुणे जिल्हा पश्चिम -देहूरोड(धम्मसदन) भारतीय बौध्द महासभा पुणे जिल्हा पश्चिम देहूरोड येथे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष प्रकाश ओव्हाळ होते, तर सूत्रसंचल सरचिटणीस दलितानंद थोरात यांनी केले. कोषाध्यक्ष रवींद्र अभंग यांनी सर्वांचे आभार मानले या प्रसंगी जिल्ह्याचे संस्कार सचिव राजेश पहुरकर, जिल्हा प्रचार पर्यटन सचिव अशोक टपाले, जिल्हा संघटक प्रकाश कांबळे रुईकर, देहूरोड शाखाध्यक्ष […]

1 min read

खवशी गावालगतचा पाणलोट बंधारा ठरतोय गावासाठी ‘जीवनदायी वरदान’! , तीव्र पाणीटंचाईवर मात करत शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न झाला मार्गी

Loading

खवशी गावालगतचा पाणलोट बंधारा ठरतोय गावासाठी ‘जीवनदायी वरदान’! तीव्र पाणीटंचाईवर मात करत शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न झाला मार्गी अमळनेर प्रतिनिधी (दिनकर पवार) खवशी गावाच्या तिन्ही दशकांच्या इतिहासाकडे पाहिले तर, या परिसरात सिंचनासाठी कोणतेही प्रभावी साधन उपलब्ध नसल्यामुळे गावाला दीर्घकाळ तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना टँकरवर अवलंबून राहावे लागत असे, तर […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?