अमळनेर
देऊळबंद २’ च्या टीमकडून श्री मंगळग्रह देवाचे दर्शन; ,मंदिराचा स्वछ,सुंदर परिसर आणि नियोजनबद्ध व्यवस्थापनाचे केले कौतुक
![]()
‘देऊळबंद २’ च्या टीमकडून श्री मंगळग्रह देवाचे दर्शन; मंदिराचा स्वछ,सुंदर परिसर आणि नियोजनबद्ध व्यवस्थापनाचे केले कौतुक अमळनेर : “ते आले, त्यांनी पाहिले आणि येथील भक्तीभावाने व शिस्तीने त्यांचे मन जिंकून घेतले…” अशीच काहीशी प्रचिती शुक्रवार, दि .१२ जून रोजी येथील अतिप्राचीन ,अतिजागृत,अतिदुर्मिळ जागृत श्री मंगळग्रह मंदिरात पाहायला मिळाली. संपूर्ण महाराष्ट्रात सध्या प्रचंड गाजत असलेल्या “देऊळबंद […]
आयकेडी मॅथ्स अकॅडमीच्या पुढाकाराने १४ जून रोजी करिअर मार्गदर्शन सेमिनार; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ‘योग्य मार्गदर्शन – उज्ज्वल भविष्य’ : विद्यार्थी व पालकांसाठी विशेष करिअर सेमिनार ज्ञान प्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटीचा उपक्रम : करिअर मार्गदर्शनासह गुणवंतांचा सन्मान
![]()
आयकेडी मॅथ्स अकॅडमीच्या पुढाकाराने १४ जून रोजी करिअर मार्गदर्शन सेमिनार; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ‘योग्य मार्गदर्शन – उज्ज्वल भविष्य’ : विद्यार्थी व पालकांसाठी विशेष करिअर सेमिनार ज्ञान प्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटीचा उपक्रम : करिअर मार्गदर्शनासह गुणवंतांचा सन्मान अमळनेर प्रतिनिधी: विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि करिअरला योग्य दिशा मिळावी या उद्देशाने ज्ञान प्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटी, पुणे यांच्या वतीने करिअर […]
फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेनिमित्त द्रौ.रा. कन्या शाळेत फुटबॉल पूजन व शुभेच्छा कार्यक्रम उत्साहात
![]()
फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेनिमित्त द्रौ.रा. कन्या शाळेत फुटबॉल पूजन व शुभेच्छा कार्यक्रम उत्साहात अमळनेर प्रतिनिधी : जगातील सर्वाधिक लोकप्रिय आणि प्रतिष्ठेची क्रीडा स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या प्रारंभानिमित्त खानदेश शिक्षण मंडळ संचलित द्रौपदीबाई रामचंद्र शेठ कन्या शाळेत फुटबॉल पूजन व शुभेच्छा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला फिफा विश्वचषकाचे प्रतीक असलेल्या फुटबॉलचे […]
खरा तो एकच धर्म; द्रौ. रा. कन्या शाळेत सानेगुरुजींना अभिवादन
![]()
खरा तो एकच धर्म; द्रौ. रा. कन्या शाळेत सानेगुरुजींना अभिवादन अमळनेर : खान्देश शिक्षण मंडळ संचलित श्रीमती द्रौपदीबाई रामचंद्र शेठ कन्या शाळेत भारताचे थोर स्वातंत्र्यसैनिक, साहित्यिक व समाजप्रबोधक परमपूज्य सानेगुरुजी यांच्या ७६ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी सानेगुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून त्यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला. “खरा तो एकच धर्म, जगाला […]
महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सामाजिक समतेचे खरे पुरस्कर्ते – राकेश जगताप, युवा कल्याण प्रतिष्ठानच्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात
![]()
महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सामाजिक समतेचे खरे पुरस्कर्ते – राकेश जगताप युवा कल्याण प्रतिष्ठानच्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात अमळनेर (प्रतिनिधी) : अनिष्ट रूढी-परंपरांविरुद्ध संघर्ष करणारे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि सर्व भारतीयांना समान हक्क व न्याय देणारे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सामाजिक समतेचे कट्टर पुरस्कर्ते होते, […]
साने गुरुजी स्मृतिदिनानिमित्त पूज्य सानेगुरुजी ग्रंथालयात अभिवादन ,”खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे”च्या स्वरांत साने गुरुजींच्या विचारांना उजाळा
![]()
साने गुरुजी स्मृतिदिनानिमित्त पूज्य सानेगुरुजी ग्रंथालयात अभिवादन “खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे”च्या स्वरांत साने गुरुजींच्या विचारांना उजाळा अमळनेर प्रतिनिधी : पूज्य सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय, अमळनेर येथे थोर समाजप्रबोधक, साहित्यिक व मानवतावादी विचारवंत पूज्य साने गुरुजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी साने गुरुजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याचा […]
अमळनेरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा 27 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा
![]()
अमळनेरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा 27 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा अमळनेर प्रतिनिधी:-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 27 व्या वर्धापनदिनानिमित्त अमळनेर येथील पक्ष कार्यालयात माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. तालुकाध्यक्ष भागवत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली.यावेळी पक्ष कार्यालयासमोर सुंदर रांगोळी साकारण्यात आली होती.ध्वजारोहणानंतर […]
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सावित्रीबाई फुले विद्यालयात वृक्षारोपण
![]()
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सावित्रीबाई फुले विद्यालयात वृक्षारोपण अमळनेर प्रतिनिधी येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुख्याध्यापक पी .एम. कोळी, राष्ट्रीय हरित सेनेचे समन्वयक अनिल पाटील , वनपाल सुनिता धनगर, वनपाल वैशाली साळी, वनरक्षक सीमा शिंदे, वनरक्षक अलका पाटील, महिला हाऊसिंग ट्रस्ट कर्मचारी व सामाजिक वनीकरण विभाग जळगाव अंतर्गत सामाजिक वनीकरण […]
गावाच्या गौरवशाली परंपरेला सलाम; प्रा. शाम पवार व हिरालाल पवार यांचा नागरी सन्मान
![]()
गावाच्या गौरवशाली परंपरेला सलाम; प्रा. शाम पवार व हिरालाल पवार यांचा नागरी सन्मान अमळनेर प्रतिनिधी ग्रुप ग्रामपंचायत खेडी प्र.ज. व समस्त ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला भव्य नागरी सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. गावाच्या विकासात व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दोन मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला. सोहळ्यात प्रा. शाम साहेबराव पवार यांचा नुकत्याच […]
सायबर चोरट्यांचा अदृश्य हल्ला; नगरपरिषद कर्मचाऱ्याच्या खात्यावर ९५ हजारांचा डल्ला
![]()
सायबर चोरट्यांचा अदृश्य हल्ला; नगरपरिषद कर्मचाऱ्याच्या खात्यावर ९५ हजारांचा डल्ला अमळनेर प्रतिनिधी) : डिजिटल व्यवहारांच्या युगात सायबर गुन्हेगारांनी आता फसवणुकीचे नवे तंत्र अवलंबल्याचे आणखी एक धक्कादायक उदाहरण अमळनेरमध्ये समोर आले आहे. अमळनेर नगरपरिषदेत कार्यरत असलेल्या योगेश आधार पवार (वय ३२, रा. ताडेपुरा, अमळनेर) यांच्या IDBI बँक खात्यातून कोणताही OTP, बँकेचा कॉल किंवा पूर्वसूचना न देता […]

