अमळनेर
एकीचे बळ, सण–उत्सवांचा सोहळा : भालेरावनगर–पाटीलगढीत मकरसंक्रांत व डॉ. महेश पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
![]()
एकीचे बळ, सण–उत्सवांचा सोहळा : भालेरावनगर–पाटीलगढीत मकरसंक्रांत व डॉ. महेश पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा अमळनेर प्रतिनिधी : भालेरावनगर व पाटीलगढी (ता. अमळनेर) येथील रहिवासी नेहमीच एकोप्याने व गुण्यागोविंदाने सर्व सण, उत्सव, जयंती, पुण्यतिथी, व्याख्यान, भजनसंध्या, गुणगौरव सोहळे, गणपती उत्सव, गीतांचे कार्यक्रम, भागवत कथा तसेच धार्मिक व शैक्षणिक उपक्रम एकत्रितपणे साजरे करतात. सुख असो वा […]
माझी शाळा सुंदर शाळा’ टप्पा क्र. ३ ची पडताळणी पूर्ण रणाईचे माध्यमिक विद्यालयास केंद्रप्रमुखांची भेट; सुविधांबाबत समाधान
![]()
‘माझी शाळा सुंदर शाळा’ टप्पा क्र. ३ ची पडताळणी पूर्ण रणाईचे माध्यमिक विद्यालयास केंद्रप्रमुखांची भेट; सुविधांबाबत समाधान अमळनेर प्रतिनिधी : आज रणाईचे ता. अमळनेर येथील माध्यमिक विद्यालयात ‘मा. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमाच्या टप्पा क्र. ३ अंतर्गत पडताळणीसाठी फाफोरे केंद्राचे केंद्रप्रमुख मा. श्री. गवते सर व मा. श्री. महाजन सर यांनी भेट दिली. या […]
रणाईचे माध्यमिक विद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी
![]()
रणाईचे माध्यमिक विद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी अमळनेर प्रतिनिधी : आज दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी रणाईचे येथील माध्यमिक विद्यालयात ‘राष्ट्रमाता जिजाऊ जयंती’ व ‘स्वामी विवेकानंद जयंती’ मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. डी. डी. इन्शुलकर सर यांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी […]
देवगाव–देवळीचा सुपुत्र देशसेवेच्या वाटेवर : वीरेंद्र पाटील यांची ITBP मध्ये निवड
![]()
देवगाव–देवळीचा सुपुत्र देशसेवेच्या वाटेवर : वीरेंद्र पाटील यांची ITBP मध्ये निवड अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) देवगाव–देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलचा आणखी एक माजी विद्यार्थी देशसेवेच्या पवित्र कार्यासाठी सज्ज झाला असून, विरेंद्र प्रविण पाटील यांची SSC GD मार्फत भारत–तिबेट सीमा पोलीस दल (ITBP) या प्रतिष्ठित पदासाठी निवड झाली आहे. त्यांच्या या यशामुळे देवगाव–देवळी गावासह संपूर्ण […]
प्रताप महाविद्यालयात कवी नामदेव ढसाळ यांच्या कवितांचे अभिवाचन संपन्न*
![]()
*प्रताप महाविद्यालयात कवी नामदेव ढसाळ यांच्या कवितांचे अभिवाचन संपन्न* अमळनेर : येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयाच्या (स्वायत्त) मराठी विभागाच्या वतीने दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी मराठी विभागात दुपारी तीन ते चार या वेळेत मराठी भाषा पंधरवडा निमित्ताने प्रसिद्ध कवी नामदेव ढसाळ यांच्या स्मरण दिनाचे औचित्य साधून ‘स्मरण ढसाळांचे’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. […]
राष्ट्रजागरणाचा दीप प्रज्वलित! धार गावात क्रांतिकारी शहीदांच्या वंशजांचा भव्य सन्मान सोहळा संपन्न
![]()
राष्ट्रजागरणाचा दीप प्रज्वलित! धार गावात क्रांतिकारी शहीदांच्या वंशजांचा भव्य सन्मान सोहळा संपन्न अमळनेर प्रतिनिधी हिंदुस्तान रिपब्लिकन आर्मी (एच. आर.ए.) यांच्या वतीने राष्ट्रजागरण या संकल्पनेतून धार गावात देशभक्ती, संस्कार आणि राष्ट्रनिष्ठेचे दर्शन घडविणारा भव्य क्रांतिकारी शहीद व संत परंपरेच्या वंशजांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. या विशेष कार्यक्रमात क्रांतिकारी शहीद परिवारांचे वंशज तसेच अध्यात्मिक परंपरेतील थोर व्यक्तिमत्त्वांचा […]
“अमळनेरच्या संस्कृतीला काळीमा” – नंदुरबारच्या हिंसाचारावर आमदार अनिल पाटील यांचा पत्रकार परिषदेत घणाघात
![]()
“अमळनेरच्या संस्कृतीला काळीमा” – नंदुरबारच्या हिंसाचारावर आमदार अनिल पाटील यांचा पत्रकार परिषदेत घणाघात अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील माजी आमदार शिरीष चौधरी यांनी नंदुरबार येथे घडविलेले गुंडगिरीचे कृत्य अमळनेरच्या संस्कृतीसाठी अशोभनीय असून या हिंसक कृत्याने सारा महाराष्ट्र हादरला आहे,याचे सारे पुरावे देखील सोशल मीडियावर व्हिडिओच्या माध्यमातून व्हायरल झाले आहेत.स्वतःला लोकप्रतिनिधी संबोधणारी अशी घातक प्रवृत्ती कायद्याच्या चौकटीत […]
मोंढाळे पिंप्री विद्यालयाचा इलेमेंटरी, इंटरमिजिएट परीक्षेचा 100 टक्के निकाल*
![]()
*मोंढाळे पिंप्री विद्यालयाचा इलेमेंटरी, इंटरमिजिएट परीक्षेचा 100 टक्के निकाल* तालुक्यातील मोंढाळे पिंप्री येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक या शाळेचा शासकीय ग्रेड परीक्षा 2025 एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. इलेमेंटरी परीक्षेत अथर्व सोनवणे, दिव्या नरेंद्र, ज्ञानेश्वर शरद, हितेश जितेंद्र, पियुष अनिल पूजा गोकुळ , वर्षा युवराज, इंटरमिजिएट परीक्षेत आदित्य भिमराव, भाविका रवींद्र, […]
समर्पण, सेवा आणि राष्ट्रभक्तीचा जागर — अमळनेर येथे स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीनिमित्त “समर्पण दिन” उत्साहात साजरा
![]()
समर्पण, सेवा आणि राष्ट्रभक्तीचा जागर — अमळनेर येथे स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीनिमित्त “समर्पण दिन” उत्साहात साजरा अमळनेर | प्रतिनिधी समर्पित समाजसेवा, धगधगती राष्ट्रभक्ती आणि त्यागमय जीवनमूल्यांचे प्रतीक असलेले स्वराज्य जननी राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ आणि युवाशक्तीचे प्रेरणास्थान श्री स्वामी विवेकानंद यांचे विचार आजच्या काळातही तितकेच मार्गदर्शक व प्रेरक असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे […]
कै. सौ. वत्साई यांच्या १०व्या पुण्यस्मरणानिमित्त दहिवद येथे भव्य कीर्तन व “वत्साई अग्निपुष्प” पुरस्कार वितरण सोहळा
![]()
कै. सौ. वत्साई यांच्या १०व्या पुण्यस्मरणानिमित्त दहिवद येथे भव्य कीर्तन व “वत्साई अग्निपुष्प” पुरस्कार वितरण सोहळा अमळनेर प्रतिनिधी श्री वासुदेव देसले यांच्या मातोश्री कै. सौ. वत्साई यांच्या १०व्या पुण्यस्मरणानिमित्त दहिवद येथे भक्तीमय आणि प्रेरणादायी वातावरणात भव्य कीर्तन व पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी ह.भ.प. सौ. कांचनताई जगताप (अध्यक्ष – निवृत्तीनाथ महाराज […]

