मोंढाळे पिंप्री विद्यालयाचा इलेमेंटरी, इंटरमिजिएट परीक्षेचा 100 टक्के निकाल*
1 min read

मोंढाळे पिंप्री विद्यालयाचा इलेमेंटरी, इंटरमिजिएट परीक्षेचा 100 टक्के निकाल*

Loading

*मोंढाळे पिंप्री विद्यालयाचा इलेमेंटरी, इंटरमिजिएट परीक्षेचा 100 टक्के निकाल*

तालुक्यातील मोंढाळे पिंप्री येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक या शाळेचा शासकीय ग्रेड परीक्षा 2025 एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. इलेमेंटरी परीक्षेत अथर्व सोनवणे, दिव्या नरेंद्र, ज्ञानेश्वर शरद, हितेश जितेंद्र, पियुष अनिल पूजा गोकुळ , वर्षा युवराज, इंटरमिजिएट परीक्षेत
आदित्य भिमराव, भाविका रवींद्र, धनश्री दादाभाऊ, धीरज भाऊसाहेब, किरण राजेंद्र, नंदिनी नरेंद्र, निकिता वासुदेव, निशा संदीप, परिणीता विलास, रोशनी बाळू, रोशनी पंढरीनाथ, साक्षी प्रकाश, सुवर्णा राजू, तुषार संभाजी या सर्व विद्यार्थ्यांनी पंचवीस वर्षाची परंपरा राखत घवघवीत यश संपादन केले.
यांना कला शिक्षक श्री. व्ही. ए. सोनवणे यांनी मार्गदर्शन केले.
प्राचार्य श्रीमती व्ही. एस. पाटील
व संस्था अध्यक्ष शांताराम दाजीबा पाटील व शाळेतील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *