अमळनेर
“मैदानी चाचणीसोबत लेखी तयारीही तितकीच गरजेची” — पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम
![]()
“मैदानी चाचणीसोबत लेखी तयारीही तितकीच गरजेची” — पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम अमळनेर प्रतिनिधी : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरलेला उपयुक्त कार्यक्रम अमळनेर येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा केंद्र, अमळनेर, पातोंडा परिसर विकास मंच आणि राष्ट्रनिर्माण प्रबोधिनी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत टेस्ट सिरीज व मार्गदर्शन सत्रात […]
“स्वतःचे मूल्यमापन स्वतःच करा!” — अमळनेरमध्ये मोफत पोलीस भरती टेस्ट सिरीज; सह आयुक्त कपिल पवार यांचे मार्गदर्शन
![]()
“स्वतःचे मूल्यमापन स्वतःच करा!” — अमळनेरमध्ये मोफत पोलीस भरती टेस्ट सिरीज; सह आयुक्त कपिल पवार यांचे मार्गदर्शन अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यातील विद्यार्थ्यांचा पोलीस भरतीतील यशाचा टक्का वाढावा आणि त्यांना स्वतःच्या तयारीचे अचूक मूल्यमापन करता यावे या उद्देशाने मोफत पोलीस भरती टेस्ट सिरीजचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना तब्बल २० मोफत सराव चाचण्या सोडवण्याची […]
अमळनेरच्या चर्मकार समाजाचा एक गाव- एक मिरवणुकीचा निर्धार* *संत शिरोमणी रवीदास महाराज जयंतीनिमित्त आज शोभायात्रा*
![]()
*अमळनेरच्या चर्मकार समाजाचा एक गाव- एक मिरवणुकीचा निर्धार* *संत शिरोमणी रवीदास महाराज जयंतीनिमित्त आज शोभायात्रा* *अमळनेर* ः येथील चर्मकार समाज संत शिरोमणी रवीदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहर व ग्रामीण भागात वेगवेगळ्या वेळी व ठिकाणी शोभायात्रा काढत होते. मात्र, यापुढे एक गाव- एक मिरवणूक असा निर्धार सर्व समाजबांधवांनी केला. याबाबत श्री मंगळग्रह मंदिर येथे बुधवार, दि. […]
आनंद मेळावा, पर्ल इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे साजरा
![]()
आनंद मेळावा, पर्ल इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे साजरा अमळनेर प्रतिनिधी आज दिनांक 31 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता पर्ल इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे आनंद मेळावा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या आनंददाय कार्यक्रमाचे उद्घाटन वत्साई एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री चंद्रकांत भदाणे सर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल लावले आणि […]
माझ्या नावाने फिरणारे पोस्टर बनावट” — आमदार अनिल पाटील यांची स्पष्ट भूमिका
![]()
🔴 “माझ्या नावाने फिरणारे पोस्टर बनावट” — आमदार अनिल पाटील यांची स्पष्ट भूमिका अमळनेर प्रतिनिधी : सध्या सोशल मीडियावर आमदार अनिल पाटील (अनिल दादा) यांच्या नावाने एक पोस्टर व्हायरल होत असून, त्या पोस्टरमधील मजकूर व संदेश यांचा स्वतःशी कोणताही संबंध नसल्याचे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले आहे. काही अपप्रवृत्तींकडून जाणूनबुजून चुकीची माहिती पसरवून जनतेची दिशाभूल […]
सानेगुरुजी वाचनालयात शोकसभा : अजितदादांच्या आठवणींनी वातावरण झाले भावुक
![]()
सानेगुरुजी वाचनालयात शोकसभा : अजितदादांच्या आठवणींनी वातावरण झाले भावुक अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर येथील पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनानंतर शोकसभा आयोजित करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या शोकसभेत विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच वाचक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी […]
दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन रखडले; कुटुंबांच्या उपासमारीचा प्रश्न ऐरणीवर आयुक्त कैलास पगारे यांना निवेदन सादर — केंद्राच्या हिस्स्याची तात्काळ मागणी
![]()
दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन रखडले; कुटुंबांच्या उपासमारीचा प्रश्न ऐरणीवर आयुक्त कैलास पगारे यांना निवेदन सादर — केंद्राच्या हिस्स्याची तात्काळ मागणी अमळनेर प्रतिनिधी राज्यातील सुमारे दोन लाख अंगणवाडी सेविका व मदतनीस गेली अनेक वर्षे एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) योजनेअंतर्गत प्रामाणिकपणे कार्यरत आहेत. मात्र, केंद्र सरकारच्या हिस्स्याचे मानधन दोन महिन्यांपासून रखडल्याने या महिला कर्मचाऱ्यांवर […]
डी आर कन्या शाळेचे क्रीडा स्पर्धामध्ये दुहेरी यश…
![]()
डी आर कन्या शाळेचे क्रीडा स्पर्धामध्ये दुहेरी यश… अमळनेर प्रतिनिधी युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय , भारत सरकार आयोजित मेरा युवा भारत जळगाव विविध क्रीडा स्पर्धा २०२५-२६ नुकत्याच संपन्न झाल्या. या स्पर्धातील प्राविण्य मिळविलेल्या खेळाडूचा बक्षीस वितरण समारंभ पी बी ए स्कुलच्या हाॕल मध्ये संपन्न झाला.यावेळी अध्यक्ष स्थानी डी आर कन्या शाळेचे चेअरमन श्री. योगेशदादा […]
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजलीसाठी अमळनेरात रविवारी सर्वपक्षीय शोकसभा
![]()
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजलीसाठी अमळनेरात रविवारी सर्वपक्षीय शोकसभा अमळनेर प्रतिनिधी:-राज्याचे उपमुख्यमंत्री ,एक दमदार नेतृत्व सर्वांचे लाडके नेते अजित दादा पवार दुर्दैवाने अकाली आपल्याला सोडून गेले. त्यांना सामूहिक आणि सर्वपक्षीय श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दि १ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, अमळनेर येथे शोकसभा आयोजित करण्यात आली आहे. अमळनेर तालुक्यातील सर्व […]
निम येथील सुपुत्र जयेश चौधरी यांची परदेशात भरारी : नोकरीसाठी डब्लिनकडे प्रयाण
![]()
निम येथील सुपुत्र जयेश चौधरी यांची परदेशात भरारी : नोकरीसाठी डब्लिनकडे प्रयाण अमळनेर प्रतिनिधी निम येथील सुपुत्र जयेश चौधरी याने आयर्लंडमधील डब्लिन येथे एम.एस. (Master of Science) पदवी यशस्वीरीत्या पूर्ण करत शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले असून, आता उच्च दर्जाच्या नोकरीसाठी तो पुन्हा डब्लिन (आयर्लंड) येथे रवाना झाला आहे. एम.एस. पदवी पूर्ण केल्यानंतर जयेश […]

