डी आर कन्या शाळेचे क्रीडा स्पर्धामध्ये दुहेरी यश…
![]()
डी आर कन्या शाळेचे क्रीडा स्पर्धामध्ये दुहेरी यश…
अमळनेर प्रतिनिधी
युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय , भारत सरकार आयोजित मेरा युवा भारत जळगाव विविध क्रीडा स्पर्धा २०२५-२६ नुकत्याच संपन्न झाल्या.
या स्पर्धातील प्राविण्य मिळविलेल्या खेळाडूचा बक्षीस वितरण समारंभ पी बी ए स्कुलच्या हाॕल मध्ये संपन्न झाला.यावेळी अध्यक्ष स्थानी डी आर कन्या शाळेचे चेअरमन श्री. योगेशदादा मुंदडा , बक्षिस वितरण प्रमुख म.रा.माजी आपत्ती व्यवस्थापन व पुर्नवेसन मंत्री अमळनेर आमदार दादासाहेब अनिलदादा पाटील , खा.शि.मं.स्विकृत सदस्या ताईसो वंसुधरा लाडगे , जळगाव समन्वय श्री नीतीन नेरकर , प्रा. अशोक पवार सर , मुख्याध्यापिका सौ एस एस सुर्यवंशी ,प्राचार्य श्री जे एस देवरे सर
ह्या मान्यवरांच्या शुभ हस्ते झाला.
खो खो मुली…विजय…डी आर कन्या अमळनेर , उपविजयी..वि.वाय पाटील मा.वि.करणखेडा ,तृतीय…माध्य विदया.मंगरुळ
कबड्डी मुले….विजयी…पी बी ए इ.स्कुल अमळनेर., उपविजयी…स्वामी विवेकानंद इ. मेडि स्कुल अमळनेर , तृतीय…गंस विदयालय अमळनेर
कबड्डी मुली…डी आर कन्या शाळा अमळनेर
१००मीधावणे…विजयी….जयेश गुलाब धनगर ( प्रताप काॕलेज ) शुभम विनोद कुमार ( स्वामी स्कुल)कृष्णा संजय महाजन ( प्रताप काॕलेज)..मुली…आरती पंढरीनाथ पाटील ( करणखेडा) , वैभवी दिनेश खंबायते (डी आर कन्या ) , इन्सीया आतिफ फकरी ( स्वामी विवेकानंद)
गोळा फेकणे…मुले आदित्य अरुण पाटील (पी बी ए ), साईदत्त नितीन चौधरी ( पी बी ए),भावेश नितीन पाटील , मुली….निकिता प्रविण पाटील (डी आर कन्या ),आरती पंढरीना पाटील ,जान्हवी प्रविण पाटील ( करणखेडा)
वरील प्राविण्य प्राप्त खेळाडूंना विजयी ट्राॕफी व पदके देऊन करण्यात आला.या कार्यक्रम चे सपुर्ण सुत्रसंचलन पर्यवेक्षक व क्रीडा प्रमुख श्री एस पी वाघ सर , तर आभार श्रीमती आर एस सोनवणे मॕडमांनी केला.

