अमळनेर
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समिती* *अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर आयुक्त,एबाविसे. योजना नवी मुंबई यांच्याशी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली चर्चा…*
![]()
*महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समिती* *अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर आयुक्त,एबाविसे. योजना नवी मुंबई यांच्याशी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली चर्चा…* अमळनेर प्रतिनिधी आज दिनांक 17 मार्च 2026 रोजी दुपारी 2 वाजता एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या नव्याने रुजू झालेल्या आयुक्त श्रीमती माधवी सरदेशमुख मॅडम यांची समन्वय समितीचे निमंत्रक युवराज बैसाणे आणि रामकृष्ण बी.पाटील यांनी भेट घेऊन पुष्पगुच्छ […]
खानदेशी बोलींच्या साहित्यातून अभिजात मराठीला नवी उभारी” – प्रा. डॉ. प्रभाकर जोशी
![]()
“खानदेशी बोलींच्या साहित्यातून अभिजात मराठीला नवी उभारी” – प्रा. डॉ. प्रभाकर जोशी अमळनेर प्रतिनिधी दिनांक 15 मार्च रोजी मानवधन विद्यानगरी नासिक येथे सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या 23व्या राज्यस्तरीय सूर्योदय साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते .या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर जोशी सर होते त्यांनी आपल्या भाषणातून साहित्य सरिता समृद्ध करणारी जिवंत झरे म्हणजे साहित्य संमेलन अशा […]
जेष्ठ महिलांच्या सन्मानात महिला दिन उत्साहात साजरा मराठी वाड्मय मंडळ व सावित्रीबाई फुले जेष्ठ महिला मंडळाचा संयुक्त उपक्रम; वसुंधरा लांडगे यांना सामाजिक कार्यासाठी सन्मान
![]()
जेष्ठ महिलांच्या सन्मानात महिला दिन उत्साहात साजरा मराठी वाड्मय मंडळ व सावित्रीबाई फुले जेष्ठ महिला मंडळाचा संयुक्त उपक्रम; वसुंधरा लांडगे यांना सामाजिक कार्यासाठी सन्मान अमळनेर प्रतिनिधी : मराठी वाड्मय मंडळ व सावित्रीबाई फुले जेष्ठ महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. दिनांक १५ मार्च २०२६ रोजी नांदेडकर हॉल येथे […]
नवे बळ : अमळनेर शहर कार्यकारिणी विस्ताराच्या हालचालींना वेग ,मा.आ. शिरीषदादा चौधरी यांच्या नेतृत्वात संघटन मजबूत करण्याचा निर्धार
![]()
नवे बळ : अमळनेर शहर कार्यकारिणी विस्ताराच्या हालचालींना वेग मा.आ. शिरीषदादा चौधरी यांच्या नेतृत्वात संघटन मजबूत करण्याचा निर्धार अमळनेर प्रतिनिधी : शिवसेना शहर कार्यकारणीची बैठक काल मा.आ. श्री. शिरीषदादा चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीच्या सुरुवातीला नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये तालुकाप्रमुख गुलाब पाटील, उपजिल्हाप्रमुख प्रथमेश पवार, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुरेश पाटील, शहरप्रमुख […]
अमळनेरमध्ये उदया ‘संत कबीर : जीवन व कार्य’ या विषयावर व्याख्यान महाराष्ट्र साहित्य परिषद व सानेगुरुजी ग्रंथालयाचा संयुक्त उपक्रम; प्रा. डॉ. मनोज महाजन यांचे मार्गदर्शन
![]()
अमळनेरमध्ये उदया ‘संत कबीर : जीवन व कार्य’ या विषयावर व्याख्यान महाराष्ट्र साहित्य परिषद व सानेगुरुजी ग्रंथालयाचा संयुक्त उपक्रम; प्रा. डॉ. मनोज महाजन यांचे मार्गदर्शन अमळनेर प्रतिनिधी : महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा अमळनेर व पूज्य सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने “भारतीय संत साहित्याचा जागर” या उपक्रमांतर्गत “संत कबीर : जीवन […]
अमळनेर येथील इस्लामपुरा भागातील टिपू सुलतान फलक हटवण्याची मागणी – भाजपा युवा मोर्चा अमळनेर*
![]()
अमळनेर येथील इस्लामपुरा भागातील टिपू सुलतान फलक हटवण्याची मागणी – भाजपा युवा मोर्चा अमळनेर* अमळनेर प्रतिनिधी– शहरातील इस्लामपुरा भागात लावण्यात आलेल्या टिपू सुलतान यांच्या फलकाविरोधात भाजप युवा मोर्चाने तीव्र निषेध व्यक्त करत तो तात्काळ हटवण्याची मागणी केली आहे. याबाबत भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस राहुल मगन चौधरी यांनी अमळनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन सादर केले. सदर […]
चार वर्षांचा कौटुंबिक वाद दोन आठवड्यांत मिटला; अमळनेर महिला अन्याय विरोधी समितीची यशस्वी मध्यस्थी
![]()
चार वर्षांचा कौटुंबिक वाद दोन आठवड्यांत मिटला; अमळनेर महिला अन्याय विरोधी समितीची यशस्वी मध्यस्थी अमळनेर प्रतिनिधी : अनेकदा इतरांचे प्रश्न सोडवणाऱ्या पोलीस यंत्रणेलाच स्वतःच्या घरातील प्रश्न सोडवताना अडचण येऊ शकते, याचे उदाहरण नुकतेच पाहायला मिळाले. स्वतः पोलीस अधिकारी असलेल्या पित्याने अखेर “पोलिसिंगचा उपयोग होत नाही, आपणच काही करा” अशी विनंती करत अमळनेर महिला अन्याय विरोधी […]
वस्तीगृहातील विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्याबाबत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे निवेदन
![]()
वस्तीगृहातील विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्याबाबत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे निवेदन अमळनेर प्रतिनिधी : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने आज प्रताप महाविद्यालयातील वस्तीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना भेडसावत असलेल्या विविध समस्यांबाबत महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य डॉ. एच. डी. जाधव तसेच खान्देश शिक्षण मंडळाचे माननीय चेअरमन श्री. नीरज अग्रवाल, संचालक मा. योगेश मुंडळा व चिटणीस मा. प्रा. पराग पाटील यांना निवेदन देण्यात आले. […]
सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025” मुंबईतील वाय.बी. चव्हाण सेंटर येथे मान्यवरांच्या हस्ते सन्मान; दोन दशकांच्या प्रामाणिक पत्रकारितेची दखल
![]()
सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025” मुंबईतील वाय.बी. चव्हाण सेंटर येथे मान्यवरांच्या हस्ते सन्मान; दोन दशकांच्या प्रामाणिक पत्रकारितेची दखल अमळनेर प्रतिनिधी : दैनिक शब्दगंगा चे उपसंपादक पत्रकार ईश्वर रामदास महाजन यांना पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय व सकारात्मक कार्याबद्दल प्रतिष्ठेचा “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025” प्रदान करून सन्मानित करण्यात आले. मुंबई येथील […]
_रंगतरंग वार्षिक स्नेहसंमेलन जि.प. उच्च प्राथमिक शाळा दगडी सबगव्हाण_*
![]()
*_रंगतरंग वार्षिक स्नेहसंमेलन जि.प. उच्च प्राथमिक शाळा दगडी सबगव्हाण_* सलग दुसऱ्या वर्षी सातत्य राखत यावर्षी देखील प्रस्तुत शाळेचं स्नेहसंमेलन अतिशय हर्षोल्लासात ठरल्याप्रमाणे दि.11मार्च रोजी संध्याकाळी 6 ते 9 या नियोजित वेळेत संपन्न झाले. कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच ताईसो.रंजना पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.उगमराव पाटील तसेच शिक्षणतज्ञ सदस्य श्री.संदिप पाटील,श्री.अधिकार पाटील व इतर शिक्षण प्रेमी यांच्या […]

