19 Apr, 2026

क्रांतिसूर्य महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

Loading

क्रांतिसूर्य महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात अमळनेर:- शहरात क्रांतिसूर्य महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेली भव्य मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात व मोठ्या प्रतिसादात संपन्न झाली. या स्पर्धेत शहरासह परिसरातील अनेक धावपटूंनी सहभाग नोंदवून सामाजिक ऐक्य व आरोग्याचा संदेश दिला.स्पर्धेचे उद्घाटन माजी मंत्री तथा […]

1 min read

अमळनेर नगर परिषदेच्या दुहेरी वादाची जिल्हा प्रशासनाने घेतली गंभीर दखल पाणीपुरवठा गैरप्रकार आणि जनरल मीटिंग नियमभंग प्रकरणी चौकशीचे निर्देश

Loading

अमळनेर नगर परिषदेच्या दुहेरी वादाची जिल्हा प्रशासनाने घेतली गंभीर दखल पाणीपुरवठा गैरप्रकार आणि जनरल मीटिंग नियमभंग प्रकरणी चौकशीचे निर्देश अमळनेर:-येथील नगर परिषदेत पाणीपुरवठा व्यवस्थेबाबत गैरप्रकाराच्या आरोपांसोबतच जनरल मीटिंग प्रक्रियेची अनियमितता समोर आल्याने प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या दोन्ही प्रकरणांची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेत चौकशीचे निर्देश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पाणीपुरवठा सभापती कैलास […]

1 min read

बोहरे प्रलंबित भुसंपादन व संपूर्ण पुनर्वसनाचा विषय मार्गी लावणार -आमदार अनिल पाटील जिल्हाधिकारी कार्यालयात झाली बैठक

Loading

बोहरे प्रलंबित भुसंपादन व संपूर्ण पुनर्वसनाचा विषय मार्गी लावणार -आमदार अनिल पाटील जिल्हाधिकारी कार्यालयात झाली बैठक अमळनेर:- आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या सूचनेनुसार बोहरे येथील पाडळसरे धरणाअंतर्गत अनेक वर्षांपासून प्रलंबित भुसंपादन व संपूर्ण पुनर्वसनाचा विषय मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकारी जळगाव यांच्या दालनात आमदार व बोहरे ग्रामस्थ यांची सर्व अधिकाऱ्यांसहित बैठक पार पडली. बैठकीत जिल्हाधिकारी रोहन घुगे […]

1 min read

अमळनेरात मतदार यादी SIR अभियानाला वेग; शिवसेनेचा बूथ स्तरावर जोरदार शंखनाद, “बूथ प्रमुखच पक्षाचा कणा” – शिरीषदादा चौधरी; आगामी निवडणुकांसाठी संघटन सज्ज, प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा निर्धार

Loading

अमळनेरात मतदार यादी SIR अभियानाला वेग; शिवसेनेचा बूथ स्तरावर जोरदार शंखनाद “बूथ प्रमुखच पक्षाचा कणा” – शिरीषदादा चौधरी; आगामी निवडणुकांसाठी संघटन सज्ज, प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा निर्धार अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथे दिनांक १२ एप्रिल रोजी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीचे विशेष सखोल पुनर्निरीक्षण (SIR) काम चालु आहे, तब्बल २४ वर्षांनंतर निवडणुक आयोगाने हाती घेतलेले हे केवळ […]

1 min read

भरदिवसा हल्ल्याने जळगाव हादरले! मुकुंद सपकाळे प्रकरणी संताप उसळला; आरोपींना तात्काळ अटक करा — अमळनेरमध्ये उपविभागीय अधिकारी यांना निवेदन , प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा; प्रशासनास दिला इशारा

Loading

भरदिवसा हल्ल्याने जळगाव हादरले! मुकुंद सपकाळे प्रकरणी संताप उसळला; आरोपींना तात्काळ अटक करा — अमळनेरमध्ये उपविभागीय अधिकारी यांना निवेदन प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा; प्रशासनास दिला इशारा अमळनेर (प्रतिनिधी) जळगाव शहरातील रिंग रोड परिसरात जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर भरदिवसा झालेल्या प्राणघातक हल्ल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली असून, या घटनेच्या निषेधार्थ अमळनेर येथील […]

1 min read

अमळनेरात धावला एकतेचा संदेश; भव्य मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद ,फुले-आंबेडकर जयंतीनिमित्त आरोग्य व सामाजिक ऐक्याचा सुंदर संगम

Loading

अमळनेरात धावला एकतेचा संदेश; भव्य मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद फुले-आंबेडकर जयंतीनिमित्त आरोग्य व सामाजिक ऐक्याचा सुंदर संगम अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर शहरात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेली भव्य मॅरेथॉन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात आणि मोठ्या प्रतिसादात संपन्न झाली. या स्पर्धेत शहरासह परिसरातील शेकडो धावपटूंनी उत्स्फूर्त सहभाग […]

1 min read

व्ही.एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सीनियर केजीच्या विद्यार्थ्यांचा पदवी प्रदान कार्यक्रम तसेच रंगोत्सव या आंतरराष्ट्रीय कला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न

Loading

व्ही.एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सीनियर केजीच्या विद्यार्थ्यांचा पदवी प्रदान कार्यक्रम तसेच रंगोत्सव या आंतरराष्ट्रीय कला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील दुर्गा फाउंडेशन संचलित कै. श्री. दादासाहेब व्ही. एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सिनियर केजीच्या विद्यार्थ्यांचा *दीक्षांत समारंभ* साजरा करण्यात आला तसेच *रंगोत्सव या आंतरराष्ट्रीय कला स्पर्धेचे बक्षिस वितरण* ही […]

1 min read

अमळनेरात पहिल्यांदाच ‘आखाजी महोत्सव’! खान्देशी संस्कृतीचा भव्य जल्लोष , अहिराणी वाङ्मय दिनानिमित्त लोककला, स्पर्धा, गाणी आणि ग्रामीण परंपरांचा अनोखा संगम; १७ एप्रिल रोजी रंगणार सांस्कृतिक मेजवानी

Loading

अमळनेरात पहिल्यांदाच ‘आखाजी महोत्सव’! खान्देशी संस्कृतीचा भव्य जल्लोष अहिराणी वाङ्मय दिनानिमित्त लोककला, स्पर्धा, गाणी आणि ग्रामीण परंपरांचा अनोखा संगम; १७ एप्रिल रोजी रंगणार सांस्कृतिक मेजवानी अमळनेर प्रतिनिधी खान्देशातील सण-उत्सवांची समृद्ध परंपरा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. ‘अक्षय्य तृतीया’ म्हणजेच आपली ” आखाजी’ ! हा केवळ सण नाही, तर आपल्या संस्कृतीचा कणा आहे. आखाजी हा दिवस अहिराणी […]

1 min read

अमळनेरचा अभिमान! अर्जुन जोशी राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांकाने चमकला

Loading

अमळनेरचा अभिमान! अर्जुन जोशी राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांकाने चमकला अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील सेंट मेरी स्कूल चा इयत्ता सहावीतील विद्यार्थी व अर्जुन सायन्स अकॅडमी चा अभिमान असलेला चि. अर्जुन ज्ञानेश जोशी यांनी डॉ. होमी भाभा राज्यस्तरीय बालवैज्ञानिक स्पर्धा 25 –26 मध्ये सहभाग घेतला .मुंबईमध्ये दिनांक 12 एप्रिल रोजी झालेल्या पारितोषिक वितरण समारंभात चि. अर्जुन जोशी […]

1 min read

प्रताप महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न करिअर कौन्सिलिंग सेंटरच्या उपक्रमातून विद्यार्थ्यांना यशाची दिशा; गुणवंतांचा सन्मान आणि मार्गदर्शनाचा लाभ

Loading

प्रताप महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न करिअर कौन्सिलिंग सेंटरच्या उपक्रमातून विद्यार्थ्यांना यशाची दिशा; गुणवंतांचा सन्मान आणि मार्गदर्शनाचा लाभ अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात करिअर कौन्सिलिंग सेंटर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा परीक्षेचे बक्षीस वितरण दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 ते 12 च्या दरम्यान पूज्य […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?