23 Apr, 2026

ग.स.सोसायटीत श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी*

Loading

*ग.स.सोसायटीत श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी*   जळगाव -येथील जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी लि.जळगाव ग स सोसायटी या सहकार क्षेत्रातील अग्रगण्य सोसायटीच्या मुख्य कार्यालयात दिनांक 19/02/2026 रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. सदर प्रसंगी संस्थेचे संचालक तथा पाचोरा गटशिक्षणाधिकारी श्री विजय शांतीलाल पवार, व्यवस्थापक श्री वाल्मीक पाटील यांनी महाराजांचे […]

1 min read

“माझा संकल्प – भूमी सुपोषण” जनजागर शोभायात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेरतर्फे विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप; सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय

Loading

“माझा संकल्प – भूमी सुपोषण” जनजागर शोभायात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेरतर्फे विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप; सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय अमळनेर प्रतिनिधी : मंगळ ग्रह सेवा संस्था, अमळनेर यांच्या वतीने आयोजित “माझा संकल्प – भूमी सुपोषण चळवळ” या जनजागृतीपर भव्य शोभायात्रेला शहरवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पर्यावरण संवर्धन, भूमी सुपोषण आणि सामाजिक जागृतीचा संदेश देणाऱ्या या शोभायात्रेत […]

1 min read

प्रताप’ मध्ये सामान्य ज्ञान परीक्षा संपन्न* —————————————- ● शिवजयंती निमित्त सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन ● करिअर कौन्सिलिंग सेंटर व शिखर अकॅडमी यांचा संयुक्त उपक्रम ● एकूण १०९ विद्यार्थ्यांनी घेतला उत्स्फूर्तपणे सहभाग

Loading

*’प्रताप’ मध्ये सामान्य ज्ञान परीक्षा संपन्न* —————————————- ● शिवजयंती निमित्त सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन ● करिअर कौन्सिलिंग सेंटर व शिखर अकॅडमी यांचा संयुक्त उपक्रम ● एकूण १०९ विद्यार्थ्यांनी घेतला उत्स्फूर्तपणे सहभाग —————————————— अमळनेर- येथिल खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय अंतर्गत करिअर कौन्सिलिंग सेंटर याठिकाणी सीसीएमसी विभाग व शिखर अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती निमित्त […]

1 min read

अष्टविनायक नगरात भव्य शिवजन्मोत्सव सोहळा; मोफत लाठी-काठी प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Loading

अष्टविनायक नगरात भव्य शिवजन्मोत्सव सोहळा; मोफत लाठी-काठी प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद अमळनेर प्रतिनिधी : अष्टविनायक नगर, अमळनेर प्रस्तुत भव्य शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मोफत लाठी-काठी प्रशिक्षण उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पारंपरिक शौर्यकलेची ओळख आणि स्वसंरक्षणाचे धडे देणारा हा उपक्रम विशेष ठरला. या प्रशिक्षणासाठी गुरुवर्य माननीय प्रशांतजी गीते यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. लाठी-काठी […]

1 min read

अमळनेर बस स्थानकाच्या विकासासाठी २५० लक्ष रुपयांची कामे मंजूर – खासदार स्मिताताई वाघ*

Loading

*अमळनेर बस स्थानकाच्या विकासासाठी २५० लक्ष रुपयांची कामे मंजूर – खासदार स्मिताताई वाघ* अमळनेर प्रतिनिधी जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार स्मिताताई वाघ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा व प्रभावी प्रयत्नांमुळे अमळनेर येथील बस स्थानकाच्या सुशोभीकरण व सुविधा विस्तारासाठी २५० लक्ष रुपये इतक्या भरीव निधीच्या विकासकामांना मंजुरी मिळाली आहे. या मंजुरीमुळे अमळनेर बस स्थानकाचा चेहरा-मोहरा पूर्णतः बदलणार असून, […]

1 min read

राष्ट्रीय महामार्ग ५३ वर एरंडोल व पारोळा परिसरात अंडरपास (VUP) ला ८० कोटीची मंजुरी -खा.स्मिताताई वाघ

Loading

राष्ट्रीय महामार्ग ५३ वर एरंडोल व पारोळा परिसरात अंडरपास (VUP) ला ८० कोटीची मंजुरी -खा.स्मिताताई वाघ अमळनेर प्रतिनिधी राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ (NH-53) वरील तरसोद ते फागणे या विभागात एरंडोल शहरातील कासोदा रस्ता तसेच पारोळा बायपासवरील धरणगाव चौफुली येथे वेहिकल अंडरपास (VUP) बांधण्यास ८० कोटीची मंजुरी मिळाली आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिताताई उदय वाघ […]

1 min read

‘माझा संकल्प-भूमी सुपोषण’साठी अमळनेरात भव्य महाशोभायात्रा; शहर दुमदुमले घोषणांनी! ,अक्षय कृषी परिवार व मंगळग्रह सेवा संस्थेचा संयुक्त पुढाकार; सर्व घटकांचा उत्स्फूर्त सहभाग, संतश्री सखाराम महाराज वाडी संस्थानापासून श्री मंगळग्रह मंदिरापर्यंत जल्लोषात मार्गक्रमण , श्री भूमीमाता रथ, ढोल-ताशे, लेझीम पथकांनी वेधले नागरिकांचे लक्ष , शाळा-महाविद्यालये, महिला मंडळे, सामाजिक संस्थांचा मोठ्या संख्येने सहभाग , “माती जपा-पाणी वाचवा”सह घोषवाक्यांतून सेंद्रीय शेती व मृदा संवर्धनाचा संदेश

Loading

‘माझा संकल्प-भूमी सुपोषण’साठी अमळनेरात भव्य महाशोभायात्रा; शहर दुमदुमले घोषणांनी!   अक्षय कृषी परिवार व मंगळग्रह सेवा संस्थेचा संयुक्त पुढाकार; सर्व घटकांचा उत्स्फूर्त सहभाग संतश्री सखाराम महाराज वाडी संस्थानापासून श्री मंगळग्रह मंदिरापर्यंत जल्लोषात मार्गक्रमण श्री भूमीमाता रथ, ढोल-ताशे, लेझीम पथकांनी वेधले नागरिकांचे लक्ष शाळा-महाविद्यालये, महिला मंडळे, सामाजिक संस्थांचा मोठ्या संख्येने सहभाग “माती जपा-पाणी वाचवा”सह घोषवाक्यांतून सेंद्रीय […]

1 min read

स्मार्टफोन फ्री बालपणासाठी जागतिक लढा; डॉ. रेखा चौधरी यांची डिजिटल डिटॉक्स चळवळ ७८ देशांत पोहोचली”, सोळा वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदीची मागणी; सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

Loading

“स्मार्टफोन फ्री बालपणासाठी जागतिक लढा; डॉ. रेखा चौधरी यांची डिजिटल डिटॉक्स चळवळ ७८ देशांत पोहोचली” सोळा वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदीची मागणी; सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) डिजिटल युगात वाढत्या स्क्रीन वापरामुळे मुलांच्या मानसिक, शारीरिक आणि सामाजिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. अशा पार्श्वभूमीवर ‘वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डे’च्या संस्थापक […]

1 min read

झाडी गावात IDBI बँकेच्या मिनी शाखेचे जल्लोषात उद्घाटन; ग्रामीण बँकिंग सुविधांना नवे बळ

Loading

झाडी गावात IDBI बँकेच्या मिनी शाखेचे जल्लोषात उद्घाटन; ग्रामीण बँकिंग सुविधांना नवे बळ अमळनेर प्रतिनिधी : दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी झाडी गावात IDBI Bank च्या मिनी शाखेचा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात पार पडला. या नव्या मिनी शाखेमुळे परिसरातील नागरिकांना अत्यावश्यक बँकिंग सुविधा आता त्यांच्या गावातच उपलब्ध होणार असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान आणि आनंदाचे […]

1 min read

अष्टविनायक नगरात शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न शिवशाहीर स्वप्निल डुंबरे यांच्या दमदार शिवशायरीने अमळनेर दुमदुमले; पैठणी लकी ड्रॉने वाढवली रंगत

Loading

अष्टविनायक नगरात शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न शिवशाहीर स्वप्निल डुंबरे यांच्या दमदार शिवशायरीने अमळनेर दुमदुमले; पैठणी लकी ड्रॉने वाढवली रंगत अमळनेर प्रतिनिधी : अष्टविनायक नगर, अमळनेर येथे मंगळवार दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आलेला शिवजन्मोत्सव सोहळा 2026 अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य पराक्रमाच्या स्मरणार्थ आयोजित या कार्यक्रमाला […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?