भारतीय बौध्द महासभा पुणे जिल्हा पश्चिम -देहूरोड(धम्मसदन)
1 min read

भारतीय बौध्द महासभा पुणे जिल्हा पश्चिम -देहूरोड(धम्मसदन)

Loading

भारतीय बौध्द महासभा पुणे जिल्हा पश्चिम -देहूरोड(धम्मसदन)

भारतीय बौध्द महासभा पुणे जिल्हा पश्चिम देहूरोड येथे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष प्रकाश ओव्हाळ होते, तर सूत्रसंचल सरचिटणीस दलितानंद थोरात यांनी केले. कोषाध्यक्ष रवींद्र अभंग यांनी सर्वांचे आभार मानले या प्रसंगी जिल्ह्याचे संस्कार सचिव राजेश पहुरकर, जिल्हा प्रचार पर्यटन सचिव अशोक टपाले, जिल्हा संघटक प्रकाश कांबळे रुईकर, देहूरोड शाखाध्यक्ष प्रकाश कांबळे. सचिव राकेश आढाव, देहूरोड शाखेचे हिशोब तपासणीस के एच सूर्यवंशी, खेड तालुका अध्यक्ष श्रीकांत गायकवाड व सचिव शांताराम गायकवाड, मावळचे सरचिटणीस हनुमंत गायकवाड, जुन्नरचे सरचिटणीस यशवंत गायकवाड,
हिशेब तपासनीस खंडू माळवे.केंद्रीय शिक्षक भास्कर वाघमारे, खेड तालुका संरक्षण उपाध्यक्ष दादू सोनवणे, मुळशीचे संजीवकुमार भालेराव सी टी ई टी केंद्रीय शिक्षक परीक्षेचे परीक्षार्थी बौद्धाचार्य प्रमाणपत्र परीक्षेचे परीक्षार्थी व इतर उपासक उपासिका उपस्थिती होते
सरणतय होऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *