अमळनेर
_रंगतरंग वार्षिक स्नेहसंमेलन जि.प. उच्च प्राथमिक शाळा दगडी सबगव्हाण_*
![]()
*_रंगतरंग वार्षिक स्नेहसंमेलन जि.प. उच्च प्राथमिक शाळा दगडी सबगव्हाण_* सलग दुसऱ्या वर्षी सातत्य राखत यावर्षी देखील प्रस्तुत शाळेचं स्नेहसंमेलन अतिशय हर्षोल्लासात ठरल्याप्रमाणे दि.11मार्च रोजी संध्याकाळी 6 ते 9 या नियोजित वेळेत संपन्न झाले. कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच ताईसो.रंजना पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.उगमराव पाटील तसेच शिक्षणतज्ञ सदस्य श्री.संदिप पाटील,श्री.अधिकार पाटील व इतर शिक्षण प्रेमी यांच्या […]
पुणेकरांच्या सुखकर प्रवासासाठी ‘रिक्षामित्र फीडर’ सेवेचा शुभारंभ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न*
![]()
*पुणेकरांच्या सुखकर प्रवासासाठी ‘रिक्षामित्र फीडर’ सेवेचा शुभारंभ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न* पुणे, १४ मार्च : पुणेकरांना सार्वजनिक वाहतुकीचा जास्तीत जास्त लाभ घेता यावा आणि त्यांचा प्रवास सुलभ व्हावा, यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील नेहमीच आग्रही आहेत. याच संकल्पनेतून आज पुणे मेट्रोच्या सहकार्याने […]
गडखांब येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात संपन्न; शेकडो नागरिकांना जागीच शासकीय सेवांचा लाभ , तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या हस्ते उद्घाटन • ८०० पेक्षा अधिक नागरिकांची उपस्थिती
![]()
गडखांब येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात संपन्न; शेकडो नागरिकांना जागीच शासकीय सेवांचा लाभ तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या हस्ते उद्घाटन • ८०० पेक्षा अधिक नागरिकांची उपस्थिती अमळनेर प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या दि. १८ फेब्रुवारी २०२५ च्या शासन निर्णयानुसार गतिमान प्रशासन व आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण योजनेअंतर्गत ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल […]
आनंदखेडेच्या कु. दर्शना गवते हिची राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत चमक; १० मीटर पिस्तूल प्रकारात ब्राँझ पदक , पंजाबच्या मोहाली येथे पार पडलेल्या तिसऱ्या राष्ट्रीय शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये उल्लेखनीय कामगिरी
![]()
आनंदखेडेच्या कु. दर्शना गवते हिची राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत चमक; १० मीटर पिस्तूल प्रकारात ब्राँझ पदक पंजाबच्या मोहाली येथे पार पडलेल्या तिसऱ्या राष्ट्रीय शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये उल्लेखनीय कामगिरी अमळनेर प्रतिनिधी : क्रीडाक्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारी आनंदखेडे येथील आदरणीय केंद्रप्रमुख दादासो. राजेंद्रजी गवते सर यांची सुकन्या कु. दर्शना राजेंद्र गवते हिने पुन्हा एकदा आपल्या गावाचे, कुटुंबाचे आणि […]
भूमी सुपोषण चळवळीच्या राष्ट्रीय शुभारंभी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी झाली प्रशासकीय बैठक, जिल्हाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती ः सर्व यंत्रणांची युद्धपातळीवर तयारी सुरू
![]()
भूमी सुपोषण चळवळीच्या राष्ट्रीय शुभारंभी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी झाली प्रशासकीय बैठक जिल्हाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती ः सर्व यंत्रणांची युद्धपातळीवर तयारी सुरू अमळनेर ः येथील श्री मंगळग्रह मंदिर येथे गुरुवार, दि. 19 मार्चला केंद्रीय कृषीमंत्री ना. शिवराजसिंहजी चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत अक्षय कृषी परिवार व मंगळ ग्रह सेवा संस्था अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने भूमी सुपोषण चळवळीचा राष्ट्रीय शुभारंभ […]
अमळनेर तालुक्यातील रणाईचे व भरवस येथील महानुभाव पंथाच्या तिर्थक्षेत्रासाठी 2 कोटी 90 लाखांचा निधी , आमदार अनिल पाटील यांची माहिती, सभामंडप, डोम, सुशोभीकरण व विकासकामे लागणार मार्गी
![]()
अमळनेर तालुक्यातील रणाईचे व भरवस येथील महानुभाव पंथाच्या तिर्थक्षेत्रासाठी 2 कोटी 90 लाखांचा निधी आमदार अनिल पाटील यांची माहिती, सभामंडप, डोम, सुशोभीकरण व विकासकामे लागणार मार्गी अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील रणाईचे व भरवस येथील महानुभाव पंथाच्या तिर्थक्षेत्रासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने 2 कोटी 90 लाखांचा निधी मंजूर झाला असून सदर निधीतून मन्दिर परिसरात सभामंडप,डोम,सुशोभीकरण व पर्यटन […]
ओव्हरलोड रेती डंपरांचा अमळनेरमध्ये धुमाकूळ; तात्काळ कारवाईची शिवसेनेची मागणी
![]()
ओव्हरलोड रेती डंपरांचा अमळनेरमध्ये धुमाकूळ; तात्काळ कारवाईची शिवसेनेची मागणी अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर शहर व परिसरातून सध्या मोठ्या प्रमाणावर रेतीची डंपरद्वारे वाहतूक सुरू असून अनेक डंपरमध्ये नियमांपेक्षा जास्त प्रमाणात रेती भरून (ओव्हरलोड) वाहतूक केली जात असल्याची गंभीर तक्रार पुढे आली आहे. या प्रकारामुळे शहरातील रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून नागरिकांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण होत […]
युद्धाच्या ज्वाळा आणि चुलीची वेदना : कलाशिक्षक यश महाजन यांच्या रेखाटनातून समाजाला विचार करायला लावणारा संदेश
![]()
युद्धाच्या ज्वाळा आणि चुलीची वेदना : कलाशिक्षक यश महाजन यांच्या रेखाटनातून समाजाला विचार करायला लावणारा संदेश अमळनेर प्रतिनिधी : आखाती देशांमध्ये पेटलेल्या युद्धाच्या ज्वाळांनी संपूर्ण जगात अस्थिरतेचे वातावरण निर्माण केले आहे. आकाशात उडणारे आगीचे डोंब, धगधगती रणभूमी आणि अनिश्चिततेने वेढलेले भविष्य — या संघर्षाच्या लाटा आता जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचू लागल्या आहेत. या युद्धपरिस्थितीचा परिणाम केवळ […]
पुज्य बालकनाथ महाराजांच्या हस्ते ‘श्रीनाथ मोबाईल’चा भव्य शुभारंभ; व्यापारी व नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती
![]()
पुज्य बालकनाथ महाराजांच्या हस्ते ‘श्रीनाथ मोबाईल’चा भव्य शुभारंभ; व्यापारी व नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर शहरातील निकुंभ कॉम्प्लेक्स, मुख्य बाजारपेठ येथे ‘श्रीनाथ मोबाईल’ या मोबाईल व्यवसाय केंद्राचा भव्य शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. ओम चैतन्य नवनाथ आश्रम, कोळपिंपरी (ता. पारोळा) येथील पुज्य बालकनाथ महाराज यांच्या शुभहस्ते या नवीन व्यवसायाचे उद्घाटन करण्यात आले. या […]
ग्रामीण महिलांनी घेतले कॉम्प्युटर चालविण्याचे धडे , महिलांना कॉम्प्युटर प्रशिक्षणातून डिजिटल सक्षमीकरण
![]()
ग्रामीण महिलांनी घेतले कॉम्प्युटर चालविण्याचे धडे , महिलांना कॉम्प्युटर प्रशिक्षणातून डिजिटल सक्षमीकरण अमळनेर : आधार बहुउद्देशीय संस्थेतर्फे स्वामिनी प्रकल्पांतर्गत उमेद अभियानात कार्यरत समुदाय साधन व्यक्ती (CRP) महिलांसाठी मोफत बेसिक कॉम्प्युटर कोर्स प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. महिलांना त्यांच्या कामा चा भाग म्हणून सतत माहिती पाठवणे, विविध प्रकारचे रिपोर्ट तयार करणे हे काम मायक्रोसॉफ्ट वर्ड आणि […]

