अमळनेर
आमदार अनिल पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान द्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अल्पसंख्यांक विभागाच्या आढावा बैठकित झाला ठराव.
![]()
आमदार अनिल पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान द्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अल्पसंख्यांक विभागाच्या आढावा बैठकित झाला ठराव. जळगाव:-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) अल्पसंख्यांक विभागाची आढावा बैठक पक्षाचे ॲड.नाझेर काझी (राज्यप्रमुख- अल्पसंख्याक सेल) यांच्या उपस्थितीत जळगाव जिल्हा कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडली. सदर बैठकीत आमदार अनिल भाईदास पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान द्यावे असा एकमुखी ठराव पारित […]
शिंदखेडा तहसीलदार नितीन देवरे यांचा पोलीस पाटील संघातर्फे सत्कार,,,,,
![]()
शिंदखेडा तहसीलदार नितीन देवरे यांचा पोलीस पाटील संघातर्फे सत्कार,,,,, शिंदखेडा येथील तहसीलदार अनिल गवादे याची रिक्त झालेल्या जागेवर नवीन तहसीलदार पदी नितिनकुमार देवरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच शिंदखेडा पोलीस पाटील संघाचे पदाधिकारी यांनी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी व धुळे जिल्हा पोलीस पाटील संघाचे पदाधिकारी व राज्यपाल शौर्य पुरस्कार प्राप्त , भडणे येथील […]
मराठी भाषा सप्ताहात “आजच्या पिढीची मराठी भाषा परिसंवादाचे आयोजन
![]()
*मराठी भाषा सप्ताहात “आजच्या पिढीची मराठी भाषा परिसंवादाचे आयोजन* *अकोला* — अकोला जिल्हा ग्रंथालयाच्या वतीने अभिजात मराठी भाषा सप्ताहात मराठी भाषा दिवस साजरा करण्यात आला.यादरम्यान विविध विषयांवरील परिसंवाद व वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.”नव्या पिढीची मराठी भाषा” या विषयावरील परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी शासनाच्या साहित्त्य व संस्कृती मंडळाचे माजी सदस्य व लोकस्वातंत्र्य पदाधिकारी पुष्पराज गावंडे तर […]
धोबी समाजाला डॉ. भांडे समितीच्या शिफारशीनुसार (SC) प्रवर्गामधून तात्काळ आरक्षण द्या – अमळनेर युवा परीट धोबी मंडळाचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन….*
![]()
*धोबी समाजाला डॉ. भांडे समितीच्या शिफारशीनुसार (SC) प्रवर्गामधून तात्काळ आरक्षण द्या – अमळनेर युवा परीट धोबी मंडळाचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन….* अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर शहरातील धोबी समाजाने आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी उपविभागीय अधिकारी अमळनेर यांना निवेदन सादर केले. या निवेदनात धोबी समाजाला अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करून आरक्षणाचा लाभ मिळावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. […]
आर.सी.पटेल आय.एम.आर.डी. परिसंस्था, शिरपूर येथे ‘स्पोकन ट्युटोरियल’ परीक्षा यशस्वीरित्या संपन्न
![]()
आर.सी.पटेल आय.एम.आर.डी. परिसंस्था, शिरपूर येथे ‘स्पोकन ट्युटोरियल’ परीक्षा यशस्वीरित्या संपन्न शिरपूर प्रतिनिधी: (वेदांत माळी) (गौरव पाटील) आर. सी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट, शिरपूर येथे दिनांक ०६ ऑक्टोबर २०२५ रोजी एम.सी.ए. व 24 सप्टेंबर 2025 रोजी एम.सी.ए. इंटीग्रेटेड अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी आयआयटी बॉम्बे स्पोकन ट्युटोरियल परीक्षा यशस्वीरित्या पार पडली. ही परीक्षा भारत सरकारच्या शिक्षण […]
“सरकारचे धोरण हेच शेतकऱ्यांचे मरण” — नीम येथे शेतकरी जागृती अभियानात विविध सामाजिक प्रश्नांवर थेट चर्चा
![]()
“सरकारचे धोरण हेच शेतकऱ्यांचे मरण” — नीम येथे शेतकरी जागृती अभियानात विविध सामाजिक प्रश्नांवर थेट चर्चा नीम (ता. ___) | दिनांक ८ ऑक्टोबर २०२५, बुधवार संध्याकाळी ८ वाजता नीम येथे शेतकरी, शेतमजूर आणि गावकऱ्यांसाठी आयोजित जागृती अभियान प्रभावीपणे पार पडले. ग्रामीण समाजातील विविध घडामोडी, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि सरकारच्या धोरणांबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा […]
आण्णासाहेब प्रकाश वाघ — मैत्रीच्या दुनियेतील खऱ्या अर्थाने “राजा माणूस”
![]()
आण्णासाहेब प्रकाश वाघ — मैत्रीच्या दुनियेतील खऱ्या अर्थाने “राजा माणूस” अमळनेर नगरीतील सर्वांना आपल्या सौम्य स्वभावाने, विचारशील कार्यपद्धतीने आणि प्रेमळ नात्यांनी जोडणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे अण्णासाहेब प्रकाश वाघ. एक शांत, समंजस, अभ्यासू आणि आत्मीयतेने ओथंबलेले मन असलेला हा माणूस, जिथे जातो तिथे स्नेहाची आणि आदराची छाप उमटवतो. कार्यातील प्रामाणिकपणा व सेवाभाव 17 नोव्हेंबर 1980 रोजी त्यांनी […]
खान्देश शिक्षण मंडळाच्या विविध विकास कामांचे उदघाटन* ●विविध विकास कामांचे उदघाटन ११ ऑक्टोबर रोजी होणार ● खान्देशातील मंत्री महोदयांची उपस्थिती लाभणार
![]()
*खान्देश शिक्षण मंडळाच्या विविध विकास कामांचे उदघाटन* ●विविध विकास कामांचे उदघाटन ११ ऑक्टोबर रोजी होणार ● खान्देशातील मंत्री महोदयांची उपस्थिती लाभणार ● खा.शि.मंडळाचे विशेष योगदान ———————————————– अमळनेर प्रतिनिधी : खानदेश शिक्षण मंडळ, अमळनेर या प्रतिष्ठित संस्थेच्या वतीने विविध विकासकामांच्या उद्घाटनाचा भव्य समारंभ येत्या शनिवार, दिनांक ११ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता प्रताप महाविद्यालयाच्या प्रांगणात मोठ्या […]
सौ. स्वप्ना विक्रांत पाटील यांचा उपक्रम — मतदार यादीतील चुका दुरुस्त करूया, प्रभाग मजबूत करूया
![]()
सौ. स्वप्ना विक्रांत पाटील यांचा उपक्रम — मतदार यादीतील चुका दुरुस्त करूया, प्रभाग मजबूत करूया “प्रभाग १७ (अ) साठी सज्ज व्हा — सौ. स्वप्ना विक्रांत पाटील यांचे मतदारांना आवाहन” अमळनेर प्रतिनिधी 🗳️ मतदार यादीसंदर्भात विनम्र आवाहन! प्रभाग क्रमांक १७ (अ) – नागरिकांचा मागास प्रवर्ग [महिला राखीव] यातील सर्व नागरिक, मतदार बांधव-भगिनी व तरुण मित्रमैत्रिणींना […]
मुख्याध्यापक प्रकाश पाटील – दिलखुलास व्यक्तिमत्व, सामाजिक बांधिलकी जोपासणारे नेतृत्व
![]()
मुख्याध्यापक प्रकाश पाटील – दिलखुलास व्यक्तिमत्व, सामाजिक बांधिलकी जोपासणारे नेतृत्व अमळनेर प्रतिनिधी जीवनात संघर्ष येतच असतात, पण काही माणसं या संघर्षावर मात करून लोकांच्या मनात आपले स्थान निर्माण करतात. मंगरूळचे मुख्याध्यापक प्रकाश भिका पाटील म्हणजेच सर्वांच्या लाडक्या बापू सर यांचा हा प्रवास म्हणजे समाजासाठीच्या अखंड सेवाभावाचा आणि आत्मविश्वासाचा उत्तम आदर्श आहे. सामाजिक बांधिलकी जोपासणारे कुटुंब- […]

