सौ. स्वप्ना विक्रांत पाटील यांचा उपक्रम — मतदार यादीतील चुका दुरुस्त करूया, प्रभाग मजबूत करूया
![]()
सौ. स्वप्ना विक्रांत पाटील यांचा उपक्रम — मतदार यादीतील चुका दुरुस्त करूया, प्रभाग मजबूत करूया
“प्रभाग १७ (अ) साठी सज्ज व्हा — सौ. स्वप्ना विक्रांत पाटील यांचे मतदारांना आवाहन”
अमळनेर प्रतिनिधी
🗳️ मतदार यादीसंदर्भात विनम्र आवाहन!
प्रभाग क्रमांक १७ (अ) – नागरिकांचा मागास प्रवर्ग [महिला राखीव]
यातील सर्व नागरिक, मतदार बांधव-भगिनी व तरुण मित्रमैत्रिणींना विनंती —
नुकतीच जाहीर झालेली मतदार यादी नीट तपासा ✅
आपले नाव चुकीचे असल्यास, नसल्यास किंवा दुसऱ्या प्रभागात गेले असल्यास त्वरित संपर्क साधा.
आपल्या सूचना व हरकती ऐकून योग्य तो मार्ग काढण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत.
आपले सहकार्यच आमची ताकद आहे 💪
📍 सौ. स्वप्ना विक्रांत पाटील
प्रभाग क्रमांक १७ (अ) – नागरिकांचा मागास प्रवर्ग [महिला राखीव]
📞 व्हॉट्सॲप: ९५७९६२३९२३
🏠 श्रीकृष्णपुरा, वडचौक, अमळनेर