अमळनेर
प्रताप महाविद्यालय अमळनेर (स्वायत्त) येथील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाची नाशिक येथे शैक्षणिक सहल संपन्न*
![]()
*प्रताप महाविद्यालय अमळनेर (स्वायत्त) येथील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाची नाशिक येथे शैक्षणिक सहल संपन्न* प्रताप महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील तृतीय वर्ष पदवी वर्गाच्या 38 विद्यार्थ्यांनी व 4 प्राध्यापकांनी शैक्षणिक सहलीनिमित्त नाशिक येथील “जय बायोटेक” व “सुला विनीयार्ड “ येथे औद्यागिक भेटीनिमित्त RUSA अंतर्गत अभ्यास दौरा केला. जय बायोटक या नाशिक येथील सातपूर एम.आय.डी.सी स्थित जैविक खतनिर्मिती करणाऱ्या कंपनीस […]
अमळनेर शहरातील सर्व बिल्डींग मटेरियल दुकाने दर रविवारी बंद राहणार
![]()
अमळनेर शहरातील सर्व बिल्डींग मटेरियल दुकाने दर रविवारी बंद राहणार अमळनेर | प्रतिनिधी अमळनेर शहरातील सर्व बिल्डींग मटेरियल विक्रेते व्यापाऱ्यांची नुकतीच धुळे रोडवरील पाठक ट्रेडर्स येथे बैठक पार पडली. या बैठकीत व्यापाऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींवर सविस्तर चर्चा व विचारविनिमय करण्यात आला. यावेळी सर्व व्यापाऱ्यांनी एकत्र येत अमळनेर शहर बिल्डींग मटेरियल असोसिएशनची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. […]
हर्सुल पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सापडलेल्या मानसिक आजारी २६ वर्षीय महिला दिला मायेचा आधार*, *हर्सूल पोलीस व ‘सु-लक्ष्मी’ सस्थेची तत्पर मदत पुनर्वसनासाठी केले माणुसकी वृध्द सेवालय येथे दाखल.*
![]()
*हर्सुल पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सापडलेल्या मानसिक आजारी २६ वर्षीय महिला दिला मायेचा आधार* *हर्सूल पोलीस व ‘सु-लक्ष्मी’ सस्थेची तत्पर मदत पुनर्वसनासाठी केले माणुसकी वृध्द सेवालय येथे दाखल.* दिनांक ०३ फेब्रुवारी २०२६ रोजी वेडसर वर्तन असलेल्या अवस्थेत भोळसर अनोळखी महिला बेवारस अवस्थेत गजानन महाराज मंदिर सप्ताहा च्या कार्यक्रमात जोरजोरात ओरडत होती व नागरिकांना शिवीगाळ करतांना आढळून […]
दहिवदच्या हेमांगी सोनवणे व ऐश्वर्या सोनवणे यांचा नगरसेवकपदी विजय; दहिवद विकास मंचतर्फे गौरवपूर्ण सत्कार
![]()
दहिवदच्या हेमांगी सोनवणे व ऐश्वर्या सोनवणे यांचा नगरसेवकपदी विजय; दहिवद विकास मंचतर्फे गौरवपूर्ण सत्कार दहिवद प्रतिनिधी: दहिवद गावाचे सुपुत्र श्री. अंकुश सोनवणे यांच्या पत्नी सौ. हेमांगी सोनवणे आणि त्यांच्या कन्या कुमारी ऐश्वर्या सोनवणे यांची नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत नगरसेवकपदी निवड झाल्याने दहिवद गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर दहिवद विकास मंचच्या वतीने सौ. प्रतिभा […]
पूजेसोबत माणुसकीची उब : मंगळग्रह मंदिरातील सेवेकऱ्यांनी जपली भक्तांची माया
![]()
पूजेसोबत माणुसकीची उब : मंगळग्रह मंदिरातील सेवेकऱ्यांनी जपली भक्तांची माया अमळनेर प्रतिनिधी :(ईश्वर महाजन) धर्म म्हणजे केवळ पूजा-अर्चा नव्हे, तर मानवसेवा हीच ईश्वरसेवा — या वचनाचा जिवंत प्रत्यय अमळनेर येथील मंगळग्रह मंदिरात अनुभवायला मिळतो. राज्यभरातून आणि राज्याबाहेरूनही हजारो भाविक श्रद्धेने येथे दाखल होत असतात. मंगळदेवतेच्या कृपेने मनोकामना पूर्ण झाल्याच्या असंख्य अनुभवकथा या मंदिराशी जोडलेल्या आहेत. […]
कोकण दर्शन शैक्षणिक सहलीने बालाजी विद्यालयाचे विद्यार्थी झाले उल्हासित
![]()
कोकण दर्शन शैक्षणिक सहलीने बालाजी विद्यालयाचे विद्यार्थी झाले उल्हासित अमळनेर प्रतिनिधी : गांधली–पिळोदे येथील बालाजी विद्यालयाची बहुप्रतीक्षित शैक्षणिक सहल नुकतीच कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील भौगोलिक, ऐतिहासिक, धार्मिक आणि पर्यटन स्थळांच्या समृद्ध दर्शनाने अविस्मरणीय ठरली. या सहलीमुळे विद्यार्थ्यांना पुस्तकातील ज्ञानासोबत प्रत्यक्ष अनुभवाची जोड मिळाली. या सहलीत महड गणपती, पाली गणपती, मोरगाव गणपती आदी अष्टविनायकांपैकी तीन गणपतींचे […]
अवैध गौण खनिज वाहतूक प्रकरणातील जप्त वाहनांचा लिलाव जाहीर , 18 फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालय, अमळनेर येथे प्रक्रिया; ट्रॅक्टर, डंपर, ट्रॉलीसह अनेक वाहनांचा समावेश
![]()
अवैध गौण खनिज वाहतूक प्रकरणातील जप्त वाहनांचा लिलाव जाहीर 18 फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालय, अमळनेर येथे प्रक्रिया; ट्रॅक्टर, डंपर, ट्रॉलीसह अनेक वाहनांचा समावेश अमळनेर प्रतिनिधी : तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक प्रकरणांमध्ये कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेल्या वाहनांचा सार्वजनिक लिलाव जाहीर करण्यात आला आहे. रूपेशकुमार सुराणा, तहसीलदार अमळनेर यांनी पत्रकाद्वारे ही माहिती कळविली आहे. […]
पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी शोकाकुल वातावरणात झाले अस्थीविसर्जन,हजारो कार्यकर्त्यांनी घेतले अस्थीदर्शन
![]()
पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी शोकाकुल वातावरणात झाले अस्थीविसर्जन,हजारो कार्यकर्त्यांनी घेतले अस्थीदर्शन अमळनेर:-महाराष्ट्र राज्याचे लोकनेते तथा दिवंगत उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अस्थीकलशाचे काल मंगळवारी अत्यंत शोकाकुल वातावरणात पाडळसरे धरणावर माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते व शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विसर्जित करण्यात आले. ज्या पाडळसरे धरणावर […]
गांधी विचारांची ग्रामसंवाद सायकल यात्रा भरवस विद्यालयात दाखल; विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाची लाट गांधी रिसर्च फाउंडेशनचा मूल्यसंस्कारांचा संदेश • खेळ, संवाद व उपक्रमांतून जीवनशैलीचे धडे • सायकल यात्रेकरूंचा विद्यालयात सत्कार
![]()
गांधी विचारांची ग्रामसंवाद सायकल यात्रा भरवस विद्यालयात दाखल; विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाची लाट गांधी रिसर्च फाउंडेशनचा मूल्यसंस्कारांचा संदेश • खेळ, संवाद व उपक्रमांतून जीवनशैलीचे धडे • सायकल यात्रेकरूंचा विद्यालयात सत्कार अमळनेर प्रतिनिधी : सांदीपनी शिक्षण मंडळ भरवस, ता. अमळनेर अंतर्गत कै. श्रीराम सोनवणे माध्यमिक विद्यालयात सोमवार दि. २ फेब्रुवारी रोजी गांधी रिसर्च फाउंडेशन, जळगाव […]
विद्यार्थ्यांसाठी तणावमुक्त जीवनाची दिशा , एकाग्रता, मन:शांती व सकारात्मकतेवर डॉ. आदित्य माहेश्वरी यांचे मार्गदर्शन
![]()
विद्यार्थ्यांसाठी तणावमुक्त जीवनाची दिशा एकाग्रता, मन:शांती व सकारात्मकतेवर डॉ. आदित्य माहेश्वरी यांचे मार्गदर्शन अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथिल खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त) याठिकाणी आनंदी कार्यक्रमांतर्गत “तणाव मुक्त जीवन” या विषयावर ३ फेब्रुवारी रोजी १२ ते १ दरम्यान पूज्य साने गुरुजी सभागृहात सर्व विद्यार्थ्यांच्या मनात ऊर्जा निर्माण करणारे व्याख्यान व सराव नुकतेच पार पडले. […]

