अमळनेर
पंढरीच्या वाटेवर ‘स्पेशल’ची शिट्टी; खान्देशातील वारकऱ्यांना मोठा दिलासा ,खासदार स्मिताताई वाघ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; उधना–मिरज विशेष रेल्वे 23 जुलैपासून धावणार, 4 जुलैपासून आरक्षण सुरू
![]()
*खान्देशातील वारकऱ्यांसाठी आषाढी एकादशीनिमित्त उधना–मिरज विशेष रेल्वे; खासदार स्मिता वाघ* अमळनेर प्रतिनिधी : आषाढी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या खान्देशातील वारकऱ्यांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने उधना–मिरज–उधना विशेष रेल्वे (क्र. 09071/09072) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघातील वारकरी, भाविक व प्रवाशांच्या सोयीसाठी ही विशेष रेल्वे सुरू करण्यात यावी, यासाठी खासदार स्मिताताई वाघ यांनी […]
संत सखाराम महाराज वाडी मंदिर पुनर्बांधणीसाठी 15 कोटींचा निधी विशेष बाब म्हणून उपलब्ध करा आमदार अनिल पाटील यांची मुख्यमंत्रीना विनंती,विधान भवनात घेतली भेट
![]()
संत सखाराम महाराज वाडी मंदिर पुनर्बांधणीसाठी 15 कोटींचा निधी विशेष बाब म्हणून उपलब्ध करा आमदार अनिल पाटील यांची मुख्यमंत्रीना विनंती,विधान भवनात घेतली भेट अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील आमदार तथा माजी मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी आज दिनांक 3 रोजी सकाळी मुंबई येथे विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अमळनेर येथील प पु संत सखाराम […]
स्वच्छ वारी, हरित वारी उपक्रमातून एन. एस. एस. तर्फे पर्यावरण संवर्धनाचा संदेश*
![]()
*स्वच्छ वारी, हरित वारी उपक्रमातून एन. एस. एस. तर्फे पर्यावरण संवर्धनाचा संदेश* अमळनेर : आषाढी वारीनिमित्त संत सखाराम महाराज यांच्या पालखीने नुकतेच अमळनेर येथील तुळशीबाग परिसरातून पंढरपूरकडे प्रस्थान केले. या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या वतीने ‘स्वच्छ वारी, हरित वारी’ हा जनजागृतीपर उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. या उपक्रमात धनदाई कला व विज्ञान महाविद्यालय, प्रताप […]
नीलकंठ वर्णी महाराजांच्या दिव्य मूर्ती स्थापना सोहळ्याने अमळनेर नगरी भक्तिरसात न्हाऊन निघणार, ४ जुलै रोजी बीएपीएस श्री स्वामीनारायण मंदिरात महापूजा, कथा-प्रवचन व भव्य स्थापना समारंभ; धुळे येथील कोठारी संतांसह विख्यात कथाकार संतांची पावन उपस्थिती
![]()
नीलकंठ वर्णी महाराजांच्या दिव्य मूर्ती स्थापना सोहळ्याने अमळनेर नगरी भक्तिरसात न्हाऊन निघणार ४ जुलै रोजी बीएपीएस श्री स्वामीनारायण मंदिरात महापूजा, कथा-प्रवचन व भव्य स्थापना समारंभ; धुळे येथील कोठारी संतांसह विख्यात कथाकार संतांची पावन उपस्थिती अमळनेर प्रतिनिधी) : अमळनेर येथील विश्ववंदनीय परमपूज्य प्रमुख स्वामी महाराज यांच्या शुभहस्ते प्राणप्रतिष्ठित बीएपीएस श्री स्वामीनारायण मंदिरात शनिवार, ४ जुलै २०२६ […]
‘ऑपरेशन क्लीन-अप’ : अमळनेर पोलिसांचा गुन्हेगारीवर बुलडोझर! अवैध धंद्यांवर घाला; गुटखा, हातभट्टी दारू, कट्टा जप्त, फरार आरोपी गजाआड
![]()
‘ऑपरेशन क्लीन-अप’ : अमळनेर पोलिसांचा गुन्हेगारीवर बुलडोझर! अवैध धंद्यांवर घाला; गुटखा, हातभट्टी दारू, कट्टा जप्त, फरार आरोपी गजाआड अमळनेर प्रतिनिधी : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीवर प्रभावी अंकुश ठेवण्याच्या उद्देशाने अमळनेर शहरात गुरुवारी पहाटे पोलिसांनी व्यापक कोबिंग ऑपरेशन राबवत गुन्हेगारांवर मोठी कारवाई केली. या मोहिमेत अवैध गुटखा, गावठी दारू, शस्त्रसाठा […]
कृषी दिनानिमित्त हरितक्रांतीचे शिल्पकार स्व. वसंतराव नाईक यांना अभिवादन; ‘रावे’ विद्यार्थ्यांकडून जनजागृतीचा संकल्प
![]()
कृषी दिनानिमित्त हरितक्रांतीचे शिल्पकार स्व. वसंतराव नाईक यांना अभिवादन; ‘रावे’ विद्यार्थ्यांकडून जनजागृतीचा संकल्प यावल (प्रतिनिधी): भारताचे माजी पंतप्रधान तथा हरितक्रांतीचे शिल्पकार स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव येथील ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी कृषी दिनानिमित्त स्व. वसंतराव नाईक यांच्या […]
वाडी संस्थानला मोठी आग, आग विझवताना हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन… भीषण आगीत देव शाबूत राहिले, मंदिर काही दिवस राहणार बंद…
![]()
वाडी संस्थानला मोठी आग, आग विझवताना हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन… भीषण आगीत देव शाबूत राहिले, मंदिर काही दिवस राहणार बंद… प.पू. प्रसाद महाराज : “अफवांवर विश्वास ठेवू नका; श्रींच्या कृपेने वारी खासदार स्मिताताई वाघ : “घटना दुर्दैवी; प्रशासनाला तातडीच्या उपाययोजनांच्या सूचना, परिस्थितीवर सातत्याने लक्ष” आमदार अनिल पाटील : “अतिरिक्त अग्निशामक बंब तातडीने मागविले; सर्व […]
सेवेचा सन्मान, कर्तृत्वाचा गौरव! लायन्स क्लबकडून विविध क्षेत्रातील मान्यवरांना मानाचा मुजरा , वैद्यकीय, आर्थिक व कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल; समाजसेवेचा आदर्श जपणाऱ्या व्यक्तींचा गौरव
![]()
सेवेचा सन्मान, कर्तृत्वाचा गौरव! लायन्स क्लबकडून विविध क्षेत्रातील मान्यवरांना मानाचा मुजरा वैद्यकीय, आर्थिक व कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल; समाजसेवेचा आदर्श जपणाऱ्या व्यक्तींचा गौरव अमळनेर प्रतिनिधी : समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध क्षेत्रांत निःस्वार्थ योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करून समाजापुढे प्रेरणेचा आदर्श निर्माण करण्याच्या उद्देशाने लायन्स क्लब अमळनेरच्या वतीने नर्मदा फाऊंडेशन येथे विशेष सन्मान सोहळ्याचे […]
वसुंधरा लांडगे यांची जळगाव जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या विशेष निमंत्रित संचालकपदी निवड
![]()
वसुंधरा लांडगे यांची जळगाव जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या विशेष निमंत्रित संचालकपदी निवड अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील खान्देश शिक्षण मंडळाच्या विश्वस्त तथा अमळनेर अर्बन बँकेच्या संचालिका वसुंधरा दशरथ लांडगे यांची जळगाव जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लिमिटेड, जळगाव येथे विशेष निमंत्रित संचालक म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे सहकार व शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे […]
सामाजिक बांधिलकी जपणारे नेतृत्व : रत्नप्रकाश बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष किरण प्रकाश पाटील यांचा सेवायज्ञ! ,संकटात धावून जाणारे हक्काचे नेतृत्व… समाजसेवेलाच जीवनाचे ध्येय मानणारे किरण पाटील!
![]()
सामाजिक बांधिलकी जपणारे नेतृत्व : रत्नप्रकाश बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष किरण प्रकाश पाटील यांचा सेवायज्ञ! संकटात धावून जाणारे हक्काचे नेतृत्व… समाजसेवेलाच जीवनाचे ध्येय मानणारे किरण पाटील! समाजासाठी जगणारी माणसेच खऱ्या अर्थाने काळाच्या कसोटीवर उतरतात. स्वतःपेक्षा समाजाचा विचार करणारे, संकटात मदतीचा हात पुढे करणारे आणि प्रत्येक उपक्रमातून माणुसकीची जपणूक करणारे नेतृत्व म्हणून रत्नप्रकाश बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, […]

