अमळनेर
नवोदय प्रवेश परीक्षेत हितांश पाटीलचे घवघवीत यश; सैनिकी शाळेसाठीही निवड!
![]()
नवोदय प्रवेश परीक्षेत हितांश पाटीलचे घवघवीत यश; सैनिकी शाळेसाठीही निवड! अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर शहरातील साने गुरुजी विद्यामंदिर शाळेचा विद्यार्थी चि. हितांश निंबा पाटील याने आपल्या उल्लेखनीय यशाने शाळेचे व कुटुंबाचे नाव उज्ज्वल केले आहे. नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत त्याने 98.75 टक्के गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले असून त्याची नवोदय विद्यालयासाठी निवड निश्चित झाली […]
मुत्सद्देगिरी आणि कुंचल्याचा अनोखा संगम: राजदूत जयंत खोब्रागडे यांचा ‘आत्मरंग’*
![]()
*मुत्सद्देगिरी आणि कुंचल्याचा अनोखा संगम: राजदूत जयंत खोब्रागडे यांचा ‘आत्मरंग’* ”ज्याप्रमाणे ज्योत वातीला वेढून टाकते आणि संगीत आत्म्याला व्यापून घेते, अगदी तसेच जयंत यांचे कॅनव्हास प्रेक्षकांच्या मनाला गवसणी घालतात.” एकीकडे आंतरराष्ट्रीय राजकारणातील गुंतागुंत, देशाचे प्रतिनिधित्व करणारी मुत्सद्देगिरी आणि दुसरीकडे कुंचल्यातून साकारणारी निसर्गाची गूढ शांतता—हे दोन टोकाचे प्रवाह जयंत खोब्रागडे यांच्या व्यक्तिमत्त्वात अत्यंत सुंदररीत्या एकवटले आहेत. […]
अमळनेर नगरपरिषदेच्या कायदेशीर सल्लागारपदी ॲड. सारांश सोनार , मुख्याधिकाऱ्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र; अभ्यासू वकिलाची निवड
![]()
अमळनेर नगरपरिषदेच्या कायदेशीर सल्लागारपदी ॲड. सारांश सोनार मुख्याधिकाऱ्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र; अभ्यासू वकिलाची निवड अमळनेर (प्रतिनिधी): अमळनेर नगरपरिषदेच्या कायदेशीर सल्लागार म्हणून तरुण व अभ्यासू विधीज्ञ ॲड. सारांश सोनार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेतील ठरावानुसार मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी नुकतेच त्यांना नियुक्तीचे पत्र प्रदान केले. ॲड. सारांश सोनार हे सध्या मुंबई उच्च […]
पत्रकार सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर हल्ले, खोटे गुन्हे, धमक्या वाढल्या; संरक्षण कायद्याच्या कडक अंमलबजावणीची मागणी , अमळनेरला व्हाईस आँफ मीडियाचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन
![]()
पत्रकार सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर हल्ले, खोटे गुन्हे, धमक्या वाढल्या; संरक्षण कायद्याच्या कडक अंमलबजावणीची मागणी अमळनेरला व्हाईस आँफ मीडियाचे उपविभागीय अधिकारीच्या वतीने प्रतिनिधीला निवेदन अमळनेर प्रतिनिधी : राज्यातील वृत्तपत्र उद्योगाला भेडसावणाऱ्या आर्थिक समस्या आणि पत्रकारांवर होणारे वाढते हल्ले या निषेधार्थ ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या वतीने आज प्रशासनाला निवेदन देण्यात आले. गेल्या सात वर्षांपासून जाहिरात प्रलंबित असलेली १५०% […]
अंगणवाडी सेविकांना योजनाबाह्य कामे देऊ नयेत. महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांचे राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
![]()
अंगणवाडी सेविकांना योजनाबाह्य कामे देऊ नयेत. महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांचे राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश अमळनेर प्रतिनिधी राज्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत काम करणाऱ्या सेविका मदतनीसांवर कामाचा बोजा टाकू नये. तसेच त्यांना मतदान केंद्र स्तरीय(बीएलओ) म्हणून म्हणून सक्तीने नेमणूक करू नये. असे स्पष्ट निर्देश देत महिला व बालविकास मंत्री मा. आदितीताई तटकरे […]
अमळनेरमध्ये पुरोगामी कार्यकर्त्यांची 8 एप्रिलला महत्त्वपूर्ण बैठक; सामाजिक उपक्रमांना मिळणार नवी दिशा
![]()
अमळनेरमध्ये पुरोगामी कार्यकर्त्यांची 8 एप्रिलला महत्त्वपूर्ण बैठक; सामाजिक उपक्रमांना मिळणार नवी दिशा अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील पुरोगामी चळवळीतील सक्रिय कार्यकर्त्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली असून, या बैठकीकडे सर्व स्तरांतील कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. समाजप्रबोधन, संविधान जागर आणि सामाजिक एकजुटीच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत निर्णायक ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. या बैठकीस संविधान जागर […]
नाशिक तपोवनात मुख्यमंत्री फडणवीस; संत-महंतांसह धार्मिक विषयांवर मंथन सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ३५ हजार कोटींची तयारी; तपोवनात मुख्यमंत्र्यांची घोषणा
![]()
नाशिक तपोवनात मुख्यमंत्री फडणवीस; संत-महंतांसह धार्मिक विषयांवर मंथन सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ३५ हजार कोटींची तयारी; तपोवनात मुख्यमंत्र्यांची घोषणा अमळनेर प्रतिनिधी : नाशिक येथील तपोवन परिसरातील बीएपीएस श्री स्वामीनारायण मंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे व इतर मान्यवरांसह मनोभावे दर्शन घेतले व संतांचे आशीर्वाद प्राप्त केले. या भेटीमुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले […]
डॉ.व्ही.बी.मांटे यांची खा.शी.मंडळाच्या सह चिटणीस पदी निवड*
![]()
*डॉ.व्ही.बी.मांटे यांची खा.शी.मंडळाच्या सह चिटणीस पदी निवड* अमळनेर प्रतिनिधी खानदेश शिक्षण मंडळाचे नवनियुक्त सहसचिव पदी प्रा .डॉ . व्ही.बी.मांटे (उपप्राचार्य, प्रताप महाविद्यालय) यांची निवड झाल्यामुळे त्यांचा सत्कार करताना सिनेट सदस्य प्रा. डॉ. धीरज वैष्णव, प्रताप कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव सर, एन. मुक्ता प्राध्यापक संघटनेच्या स्थानिक युनिटचे सचिव डॉ.विजय तुंटे, उपप्राचार्य डॉ.ए.जे.पाटील , प्राध्यापक […]
निर्भीड पत्रकारितेला मानाचा मुजरा! ईश्वर महाजन यांचा जंगी सत्कार , ‘पॉझिटिव्ह जर्नालिझम अवार्ड 2025’ने गौरव; अमळनेरमध्ये विविध संघटनांकडून अभिनंदनाचा वर्षाव
![]()
निर्भीड पत्रकारितेला मानाचा मुजरा! ईश्वर महाजन यांचा जंगी सत्कार ‘पॉझिटिव्ह जर्नालिझम अवार्ड 2025’ने गौरव; अमळनेरमध्ये विविध संघटनांकडून अभिनंदनाचा वर्षाव अमळनेर प्रतिनिधी : तसेच देवगाव-देवळी माध्यमिक विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक तथा पत्रकार ईश्वर महाजन यांच्या निर्भीड व सकारात्मक पत्रकारितेची दखल घेत त्यांना ‘पॉझिटिव्ह जर्नालिझम अवार्ड 2025’ने सन्मानित करण्यात आले. व्हाईस ऑफ मीडिया (VOM), आयुष्यमान भारत मिशन, महाराष्ट्र […]
संघर्षातून यशाचा शिखर गाठला! देवगाव–देवळीच्या अमोल महाजनची पोलिस दलात निवड
![]()
संघर्षातून यशाचा शिखर गाठला! देवगाव–देवळीच्या अमोल महाजनची पोलिस दलात निवड अमळनेर प्रतिनिधी : अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यश कसे मिळवता येते, याचे प्रेरणादायी उदाहरण देवगाव–देवळी येथील अमोल अरुण महाजन याने घालून दिले आहे. महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलचा माजी विद्यार्थी असलेल्या अमोलची पालघर येथे पोलीस पदावर निवड झाली असून, गावासाठी ही अत्यंत […]

